Posted On: October 3rd 2026, 04:34 pm
‘ सांगा, कसं जगायचं? ‘
पुढील प्रयोग....
● प्रयोग क्र.६३ -
उद्या रविवार ४ ऑक्टोबर दु. ४.०० वा. साहित्य संघ, गिरगाव.
● शनिवार १७ ऑक्टोबर रात्रौ ८.३० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
● शनिवार २४ ऑक्टोबर दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● रविवार २५ ऑक्टोबर रात्रौ ८.३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.
Ticket booking link in bio
https://in.bookmyshow.com/plays/sanga-kasa-jagaycha/ET00494978
#teambhadrakali #bhadrakaliproductions
#marathi #natak Load More