Posted On: October 4th 2026, 08:51 am
काल जयसिंगपूर प्रयोग advanced housefull! आजपासून गोवा दौऱ्याला सुरुवात!
गोवा दौरा -
रवि. दि. ०४ ऑक्टोबर, संध्या. ०५:०० वा., मुश्तीफंड शाळा सभागृह, पणजी
सोम. दि. ०५ ऑक्टोबर, रा. ०८:०० वा., रवींद्र भवन, मडगाव
मंगळ. दि. ०६ ऑक्टोबर, संध्या. ०७:३० वा., हनुमान नाट्यगृह, म्हापसा
बुध. दि. ०७ ऑक्टोबर, रा. ०८:०० वा., रवींद्र भवन, सावर्डे- कुडचडे
#prashantdamle #goa
#ekalagnachipudhchigoshta
#marathinatak