Posted On: October 6th 2026, 03:37 am
शहरात कितीही रमलो तरी, जीव मात्र कोकणातल्या त्या लाल मातीतच अडकलेला असतो.
.
पोफळीच्या बागेतली ती सळसळ आणि जुन्या कौलारू घराचा तो ओलावा... काही गोष्टी कॅमेऱ्यात नाही, फक्त काळजात साठवता येतात. 🌿✨
#konkan #cinematic #fyp
#explore #visualstorytelling