Posted On: October 8th 2026, 03:55 am
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, खणखणीत आवाजाने आणि अजरामर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐
त्यांची कला, त्यांचा साधेपणा आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. 🕊️
ॐ शांती 🙏
.
.
#NanaPatekar #NanaPatekarTribute #MarathiCinema #Katraj #Pune