Posted On: October 13th 2026, 04:03 am
माझे मित्र, सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक श्री. सुभाष नकाशे यांच्या निवासस्थानी सपत्नीक श्री देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. देवीची अत्यंत सुंदर व आकर्षक सजावट मन प्रसन्न करणारी होती. 💐🙏🏻
या प्रसंगी श्री. व सौ. नकाशे यांनी केलेल्या मनःपूर्वक स्वागताबद्दल त्यांचे मनापासून आभार!