Posted On: October 13th 2026, 04:13 pm
बाळाचं ते निरागस रूप, गोडसा चेहरा आणि देवीच्या रूपातील हे सुंदर क्षण… आयुष्यभर मनात जपून ठेवावेत असे! 🥹❤️
**Fotuwala Studio** मध्ये आम्ही फक्त फोटो काढत नाही, तर तुमच्या बाळाच्या बालपणीच्या आठवणी खास बनवण्याचा प्रयत्न करतो. 🙏✨
आमच्या देवी शूटला पुण्यासोबतच महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालकांचा मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आमच्यासाठी खूप खास आहे! ❤️
🌺 तुमच्या चिमुकलीचंही देवीच्या रूपात सुंदर फोटोशूट करून घ्यायचं आहे का?
📍 Fotuwala Studio, Katraj–Kondhwa Road, near ISKCON Temple, Kondhwa, Pune.
🚨 **देवी शूटसाठी स्लॉट्स मर्यादित आहेत.** तुमची आवडती तारीख मिळवण्यासाठी आजच WhatsApp वर संपर्क करा!
📲 9097999967
🙏 जय माता दी! 🌺