Instagram story viewer> @as_writes_official> Post
2 days ago
48
Posted On: October 15th 2026, 02:17 am
सगळ्यांसाठी जगणाऱ्या तिलाही स्वतःची स्वप्नं असतात… तिच्या त्यागाचा अभिमान बाळगा, पण तिच्या स्वप्नांनाही जगू द्या. ❤️🌸

#WomenEmpowerment #MarathiQuotes #Navratri #as_writes_official #explore

तिला स्वतःसाठी जगण्याचा पूर्ण अधिकार आहे का?
Comments (48)
bookish_.lady98 12 hours ago

bookish_.lady98

❤️🙌

mixedvibes.writes 12 hours ago

mixedvibes.writes

❤️❤️🙌

nitish_ki_lekhni a day ago

nitish_ki_lekhni

😍😍😍

brokenlines_11 a day ago

brokenlines_11

👏👏🙌

_.shabd_maze_ a day ago

_.shabd_maze_

💯💯

komal_vaje112 a day ago

komal_vaje112

😢😢😢

shk_sanuu_78 a day ago

shk_sanuu_78

❤️❤️❤️

_poojapatil.09 a day ago

_poojapatil.09

फक्त एक पोस्ट नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचं खरं वास्तव आहे... मुलगी असताना वडिलांच्या घरासाठी, पत्नी झाल्यावर नवऱ्याच्या संसारासाठी आणि आई झाल्यावर मुलांच्या भविष्यासाठी ती आयुष्यभर झटत राहते. सगळ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधताना ती स्वतःसाठी जगायचं विसरूनच जाते. खरंच, तिच्या त्यागाचं फक्त कौतुक करून चालणार नाही, तर तिच्या स्वप्नांना, तिच्या इच्छांना पण थोडीशी जागा दिली पाहिजे. कारण ती पण एक माणूस आहे, तिलाही स्वतःचं असं एक विश्व हवं आहे. खूप हृदयाला स्पर्श करणाऱ्या ओळी आहेत... प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी थोडं जगलं पाहिजे ❤️🙏

mi_animazikavita a day ago

mi_animazikavita

नुसते तिच्यावर लिहून, बोलून नाही,कृतीतून दाखवा.. तिचा त्याग लक्षात घेऊन तिला ही तिच्या आयुष्यात तिच्याही मनासारखे थोडे जगू द्या... 🙂@as_writes_official 🙌❤️

mi_animazikavita a day ago

mi_animazikavita

💯बरोबर 🙌❤️

naina20a a day ago

naina20a

👏🔥❤️

750sisodiyajii a day ago

750sisodiyajii

👏👏👏👏❤️❤️

me_manasvi_24 a day ago

me_manasvi_24

अगदी बरोबर ❤️

sneh_bandh_8 a day ago

sneh_bandh_8

🙌❤️

trupti_thakare_official 2 days ago
Load More

More posts

back to up