20 hours agoअभिमानाचा क्षण @suraj_kambale_official..!! ❤️🎤 तुझ्या मेहनतीला आणि सुरेल आवाजाला प्लेबॅक सिंगर म्हणून मिळालेली ही संधी म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप मोठा आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे! 🥹❤️ अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि तुझ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकत राहा! तुझ्या पुढील संगीत प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟🎶
a day agoकुणाच्या जीवावर नाही ………..आपला सूरज स्वतःच्या आवाजावर मोठा झाला 🩷❤️🩷
a day agoएक नंबर सूरज! तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, तू नक्कीच खूप पुढे जाशील! 💯🌟
2 days agoI'm living in thane wagle estate and I'm racist as a look, clothes, colour and everything
2 days agoपाण्यात जाळ. ह्याला म्हणायची स्वतःची signature निर्माण करणे.. जिंकलास भावा 🙌🔥
