a day ago🎥 संपूर्ण व्हिडिओ आपल्या ADevVlog या YouTube चॅनेलवर अपलोड केला आहे. ❤️ महाराष्ट्रातील सुंदर आणि आदर्श गावांची विकासगाथा पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ बघा. 🙏🌱 आपल्या गावातही असाच विकास व्हावा, हीच या मालिकेमागची भावना आहे. ❤️ 📌 व्हिडिओ पाहा, आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe नक्की करा! तुमचा सपोर्ट हीच पुढच्या ८ गावांना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा आहे! 🚩❤️
