Instagram story viewer> @arjunrangapure> Post
2 days ago
0
Posted On: October 17th 2026, 02:46 pm
नमस्कार 🙏 मित्रांनो दशमी मराठी चित्रपट येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे 💯 सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा मी ऑडियन्स प्रेक्षक म्हणून काम केले आहे दशमी मराठी चित्रपटाचा मी एक भाग बनलो खूप खूप छान वाटलं धन्यवाद 🙏😊🤗❤️😍

More posts

back to up