Posted On: October 18th 2026, 01:50 pm
नवरात्रीची पाचवी माळ आदरणीय सुभाष नकाशे सर ह्यांच्या घरी आदिशक्ती माउलीचे आगमण झाले व त्या निमित्तने संगीत रुपी सेवा करण्याची संधी मिळाली
अविनाश पाटील प्रस्तुत जागर माउलीचा (मल्हार विठाई कलांमच )आभारी आहोत गायक - अविनाश पाटील , करिश्मा मिस्री सहगायक - देवा म्हात्रे केतन मोकल सिंथेसायजर - प्रतिक वैते पॅड - नितु जुईकर ढोलकि - गुरु पाटील साउंड + संबल वादन - विरेन पाटील