3 hours agoSarkar lokanna pani vachvayla sangty aani swata ethanol sathi pani vaprtay 😂
4 hours agoसरकार ला झाटे उपटायला निवडून दिलंय का.. सगळे काम जनतेने च करायचे.. आधी तूझ थोबाड फोडलं पाहिजे.. आला मोठा पाणी वापरू नका..
4 hours agoज्या भागात कसेतरी महिनाभर शेतीसाठी पाणी पुरेल तिकडच्या शेतकऱ्यांची पाणी उपसा करण्याची स्पर्धा सुरू आहे. आवश्यकतेपेक्षा पाच पट पाणी शेताला देणे सुरू आहे. शेतकऱ्यांचा एक गैरसमज झाला आहे की जास्त प्रमाणात पाणी म्हणजे जास्त उत्पादन. पण तसे नसते. मातीला फक्त moisture पाहिजे असते. कधी कळणार शेतकऱ्यांना 😢
5 hours agoखरं सांगायचं तर, बहुतेक लोक रोज आपली कार किंवा बाईक धुतच नाहीत! 😂 तुम्ही असं दाखवताय की लोक रोज हजारो लिटर पाणी फक्त गाड्या धुण्यासाठी वाया घालवत आहेत! 🤡
