Instagram story viewer> @bolbhidu> Post
3 days ago
52
Posted On: October 31st 2026, 05:33 am
Tagged Users:
प्रतापगड ते साल्हेर...4 किल्ल्यांवर 80 सुरक्षा रक्षक तैनात होणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय..| BolBhidu Current

( Maharashtra Fort Security 80 Guards, Pratapgad Rajgad Salher Khanderi Fort Security, District Planning Committee 3 Percent Fund Fort Conservation, Maharashtra Heritage Forts Protection ASI CSR Model, BolBhidu Current )
Comments (52)
sarthak_wadgaonkar 5 hours ago

sarthak_wadgaonkar

Pahille janjira killavar bhgva dhavaj lava 🚩jay shivray🚩

sharad8374 18 hours ago

sharad8374

राज्यातील प्रत्येक राज्यात कामगार विभागाच्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक असताना पी के जैन साहेब यांच्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी चे सुरक्षा रक्षक कशासाठी मागणी विशाल गड अतिक्रमण झाले त्या कमेंट मध्ये मीच केली होती MSF मध्ये फक्त ट्रेनिंग आणि आर्मी सारखा गणवेश तर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी आणि काठी तेव्हा ५०/५० सुरक्षा रक्षक घेण्यात यावे जेणे करून राज्यातील भुमि पुत्रांना न्याय मिळेल

omkarr_009 2 days ago

omkarr_009

❤️

advpankajmhatre 2 days ago

advpankajmhatre

उशिरा सुचलेले शहाणपण

sajithjayan84 2 days ago

sajithjayan84

अगोदरपासूनच गड किल्ल्यांसाठी निधी मंजूर झालेले आहे फक्त आता त्याच्यात अजून जास्त निधी उपलब्ध करण्यात येणार आहे पण आपल्या किल्ल्यांसाठी काहीच हे लोक करणार नाही हे लोक आपली मजा मारणार त्या नावाने ती तरी गड किल्ल्यांच्या नुकसान होत आहे पण कुठलाच नेता आणि कुठलाच अधिकारी वरून पण बघत नाही फक्त एक दोन किल्ले दाखवायपूर्ती दाजी तुझी करण करतात आणि गप बसतात बाकीचे पैसे कुठे जातात

rahulkatariya2212 3 days ago

rahulkatariya2212

किल्ला विकायचा असेल विकासाच्या नावाने

official_mangesh_4209 3 days ago

official_mangesh_4209

कागदापुरते राहील

age_sh4940 3 days ago

age_sh4940

नगर चा भुईकोट किल्ल्याच्या आजू बाजूला खूप डागडुजी सुरू आहे खूप छान वाटत आहे 👏👏🔥🔥🔥

mithun_khale 3 days ago

mithun_khale

फक्त मराठी माणूस पाहिजे परप्रांतीय दिसले की तिथेच फोडणार मग

aniketmotale 3 days ago

aniketmotale

इथे काम करणारी माणसं मराठीच पाहिजेत !

binnarsachin 3 days ago

binnarsachin

ते रक्षण होमगार्ड कधे दिले पाहिजे

Load More

More posts

back to up