Instagram story viewer> @kapilspendseofficial> Post
2 days ago
0
Posted On: November 1st 2026, 06:48 am
दुष्काळाचं टेंडर घेऊन फिरतोय शेतकरी
हातात अर्ज, डोळ्यांत आभाळाची वाट
शेतकऱ्याच्या काळजातली धडधड मात्र
कोणत्या कागदावर मोजली जाते?

#शब्दांचीमाळफुले…🖋 #काव्यसंग्रह #poem #कविता #lyrics writer Marathi मराठीकविता kapilpendse🥰

More posts

back to up