Posted On: November 2nd 2026, 06:20 am
'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी' नाटकाच्या प्रयोगाला कोल्हापूरच्या नाट्यरसिकांचा जबरदस्त प्रतिसाद... धन्यवाद कोल्हापूरकर! ❤️
~पुढील प्रयोग~
शुक्रवार 6 नोव्हेंबर, दुपारी 4:00 वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
शनिवार 7 नोव्हेंबर, दुपारी 4:00 वा. प्रबोधनकार ठाकरे सभागृह, बोरिवली
सोमवार 9 नोव्हेंबर, दुपारी 4:00 वा. महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड
[Aamchya Pidhichi Goshtach Vegali, Marathi Natak, Theatre, Family Time, Marathi Play, Drama, Comedy]