Instagram story viewer> @mayureshpem> Posts
38.9K
followers
1434
following
Entertaining people is what I love and what I do
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
Best moments अनुभवायला 
‘ऑल दि बेस्ट’ नाटक बघायला नक्की या 🙌✨

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात!

#marathicomedy #marathinatak #allthebestnatak #bappa #bappamorya 

[ marathi, festival, Ganesh festival, Bappa 2026, dance, sweets, love, flowers, Pooja, lalbaugcha Raja, Siddhivinayak, manache Ganpati, dagdushet, Marathi, dhol ] by @mayureshpem
2k
24 days ago
Download
Best moments अनुभवायला ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाला नक्की या ✨🙏

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात! 

📍 पुणे, पद्मावती 
🗓 २८ जून, रविवार 
⏰ दुपारी १२.३० वाजता
🏛 अण्णाभाऊ साठे नाट्यगृह

📍 पुणे, शिवाजीनगर 
🗓 २८ जून, रविवार
⏰ रात्री ९.३० वाजता
🏛 बालगंधर्व रंगमंदिर

#marathicomedy #marathinatak #allthebestnatak #pune #punekar 

[ dance, best, natak, Shivajinagar, Pune station, f c road, j m road, Deccan ] by @mayureshpem
9k
3 months ago
Download
अशा बेस्ट moments अनुभवायला 
‘ऑल दि बेस्ट’ नाटक बघायला नक्की या 🙌✨🎭

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात!
तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!

पुढील प्रयोग- 

⭕️ शनि २ ऑगस्ट रात्री ९.३० वा.
कालिदास कलामंदिर, नाशिक.

⭕️ रवि ३ ऑगस्ट दु. १२.१५ वा.
अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती, पुणे.

⭕️ रवि ३ ऑगस्ट सायं ५.३० वा.
भरत नाट्य मंदिर, पुणे.

⭕️ गुरु ७ ऑगस्ट दु. ४.०० वा. 
दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले.

⭕️ शुक्र ८ ऑगस्ट दु. ४.०० वा. 
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.

⭕️ शनि ९ ऑगस्ट दु. ४.०० वा. 
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.

⭕️ रवि १० ऑगस्ट दु. ४.३० वा. 
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे

⭕️ बुध १३ ऑगस्ट रात्री ९.३०वा. 
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
 
⭕️ गुरु १४ ऑगस्ट  रात्री ९.३० वा.
श्री विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर, पुणे.

⭕️ शुक्र १५ ऑगस्ट दु. ४.३० वा.
क्रा. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल.

⭕️रवि. १७ ऑगस्ट दु. ४.०० वा.
रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी.

#marathinatak #marathidrama #marathitheatre #allthebestmarathinatak #propose #mumbai #navimumbai by @mayureshpem
2k
a year ago
Download
ऑल दी बेस्ट...
एक धमाल मराठी विनोदी नाटक... पुन्हा आलंय आपल्याला हसवायला. एक निखळ कॉमेडी...
नक्की पहायला जा...
5000 वा प्रयोग येत्या डिसेंबर मध्ये!

#marathinatak #marathi #drama #marathidrama #theatre taken in Shivaji Mandir, Dadar by @mayureshpem
0
2 days ago
Download
काल वाशीचा प्रयोग गच्च हाउसफुल केल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार ..🤗❤️

तिकिटं संपल्यानंतरही अनेकांचे मेसेज आणि फोन येत होते “जमिनीवर बसतो, पण तिकिटं द्या...”

तुमच्या या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद... पण नाट्यगृहाच्या आसन मर्यादांमुळे अधिक प्रेक्षकांना प्रवेश देणं शक्य नाही. त्यासाठी मनापासून दिलगीर आहोत. पण एक गोष्ट नक्की... लवकरच वाशीत पुन्हा प्रयोग करू. आणि यावेळी कुणालाही “जमिनीवर बसतो...” म्हणावं लागू नये, याची काळजी घेऊ.

धन्यवाद !
❤️❤️ taken in Vishnudas Bhave Natyagruha, Vashi by @mayureshpem
7
3 days ago
Download
Almost week झाले आहे नाटक पाहून but still  I am obsessed with this dance ….धमाल कॉमेडी नाटक @allthebestnatak . Dance superb kela @themanmeetpem and @mayureshpem सर्व age group चे लोक enjoy kartil. MUST WATCH NATAK🎭 by @mayureshpem
21
3 days ago
Download
या आठवड्यातील सगळे प्रयोग ॲडव्हान्समध्येच हाऊसफुल्ल! 🎭❤️

या भरभरून मिळालेल्या प्रेमासाठी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार! 🙏

तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या…
आम्ही सदैव तुम्हाला हसवण्यासाठी आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहोत! ❤️✨

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात! 

#marathicomedy #marathinatak #allthebestnatak #marathi #grateful 

[ mumbai, Navi Mumbai, pcmc, pune, Housefull, blessing, love, laughter, once more, dance, comedy, energy, sold out, theatre, power ] by @mayureshpem
25
3 days ago
Download
खूपच मज्जा आली 🔥 बेस्ट नाटक आहे 
मराठी नाटकाचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवायला खूप मोठा रोल निभावत आहेत 
उत्स्कृट दर्जाचे नाटक आहे 
सर्व कलाकारानी खूपच छान काम केल आहे 
ऑल द बेस्ट 
@mayureshpem @themanmeetpem @allthebestnatak @devendrapem @nikkhhil_29 @juibendkhale @imsush21 @prishaaaaaa.21 #pcmc #ramkrishnamorenatyagruha #marathinatak #comedy #allthebest by @mayureshpem
314
3 days ago
Download
‘ ऑल द बेस्ट ‘ नाटक 
Kamal Energy… kamal Acting… Kamal Timing sense… Kamal Direction… kamal Dance❤️…Kamal Team ❤️

#allthebest #natak #actor #viralreels #performance taken in Ramkrishna More Auditorium by @mayureshpem
2k
4 days ago
Download
नवी मुंबईकर नक्की या ❤️🙏
तुमच्या आग्रहास्तव 
‘ऑल दि बेस्ट’ नाटक घेऊन येतोय आपल्या वाशी मध्ये! ☺️🙏
Best moments अनुभवायला नक्की या 🙌✨

📍 वाशी, नवी मुंबई 
🗓 ३ ऑक्टोबर, शनिवार 
⏰ रात्री ८.३० वाजता
🏛 विष्णुदास भावे नाट्यगृह 

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात! 

📍 दादर 
🗓 ४ ऑक्टोबर, रविवार 
⏰ दुपारी ३.३० वाजता
🏛 श्री शिवाजी मंदिर 

#marathicomedy #marathinatak #allthebestnatak #navimumbai #vashi 

[ vashi station, Sanpada, Nerul, CBD Belapur, Airoli, rabale, koparkhairane, seawoods, Kharghar, Turbhe, mansarovar, Jui nagar, ghansoli, palm beach road, Inorbit mall, Terna college, Bharati vidyapeeth college, sector 7, Thane-Belapur road ] taken in Vishnudas Bhave Natyagruha, Vashi by @mayureshpem
12
5 days ago
Download
पिंपरी-चिंचवडकर नक्की या ❤️🙏
तुमच्या आग्रहास्तव 
‘ऑल दि बेस्ट’ नाटक घेऊन येतोय आपल्या PCMC मध्ये! ☺️🙏
Best moments अनुभवायला नक्की या 🙌✨

📍 चिंचवड
🗓 २ ऑक्टोबर, शुक्रवार (सुट्टी)
⏰ दुपारी १२.०० वाजता
🏛 रामकृष्ण मोरे नाट्यगृह 

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात! 

📍 पुणे 
🗓 १ ऑक्टोबर, गुरुवार 
⏰ दुपारी १२.३० वाजता
🏛 बालगंधर्व रंगमंदिर

#pimprichinchwad #marathinatak #allthebestnatak #pcmc #wakad 

[ Pimpri, Chinchwad, Bhosari, pimple Saudagar, pimple Gurav, ravet, Nigdi, Pradhikaran, Akurdi, Moshi, Punawale, Sangvi, Chikhali, Thergaon, Rahatani, Pimpale, Pccoe, D Y patil institute of technology ] taken in Ramkrishna More Auditorium by @mayureshpem
12
7 days ago
Download
एकाच दिवशी दोन प्रयोग अ‍ॅडव्हान्स मध्ये हाऊसफुल्ल❤️🎭
✨Sold out show✨
पुणेकरांचे मनापासून आभार! ✨🙏
तुमच्या आग्रहास्तव 
‘ऑल दि बेस्ट’ नाटक घेऊन येतोय परत आपल्या पुणे मध्ये! ☺️🙏
Best moments अनुभवायला नक्की या 🙌✨

📍 पुणे 
🗓 १ ऑक्टोबर, गुरुवार 
⏰ दुपारी १२.३० वाजता
🏛 बालगंधर्व रंगमंदिर

५००० व्या प्रयोगाकडे जोरात घोडदौड सुरु आहे! 

आताच तिकीटं बुक करा! 
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
Tickets नाट्यगृहावर सुद्धा मिळतील!!

तुम्ही पुढचे प्रयोग चुकवू नका! 
आता येतोय तुमच्या जवळच्या नाट्यगृहात! 

📍 चिंचवड
🗓 २ ऑक्टोबर, शुक्रवार (सुट्टी)
⏰ दुपारी १२.०० वाजता
🏛 रामकृष्ण मोरे नाट्यगृह 

#marathicomedy #marathinatak #allthebestnatak #pune #pcmc 

[ Deccan pune, Pune station, FC road, JM road, fergusson college, sp college, Swargate, shanivar peth, somvar peth, mangalvar peth, nal stop, FTII, Shivajinagar, Kothrud, pcmc ] taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @mayureshpem
26
8 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up