Instagram story viewer> @bagwe_art> Post
2 days ago
Co Creator: murtikar_manohar_bagwe manaswi_bagwe
9
Posted On: November 3rd 2026, 02:18 pm
बागवे आर्ट आयोजित — “गणाकार”
(मूर्तिकला कार्यशाळा)
.
श्री गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने एकदा तरी बनवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण ही मनातली आवड आणि वेळ यांची सांगड कशी घालणार ?
यासाठी बागवे आर्ट तुमच्यासाठी ६ सत्रांची कार्यशाळा घेऊन येत आहे.
‘गणाकार’ म्हणजे गणेशाला आकार देणे, स्वरूपात आणणे.
हा आकार स्वतःच्या हातांनी घडवायचा असेल, तर या कार्यशाळेत सहभागी व्हा!
.
✨️ ६ सत्रांची कार्यशाळा
(१२ वर्षांवरील सर्वांसाठी)
.
🗓 दिनांक: १२ ते १७ नोव्हेंबर २०२६
शुल्क: ₹ ३४९९ /-
🕒 बॅच १ - सायंकाळी ४ ते ६
🕔 बॅच २ - सायंकाळी ६:३० ते ८:३०
.
शुल्कात समाविष्ट:
• शाडू माती
• कोरण्यांचा संच
• वाॅटर बाउल
• ब्रश
• बेस
• ज्यूट बॅग
• मार्गदर्शन
• चहा व अल्पोपहार
━━━━━━━━━━━━━━
📍 स्थळ:
बागवे आर्ट स्टुडिओ,
दत्ताराम लाड मार्ग, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग - क समोर, हनुमान मंदिराच्या बाजूला, चिंचपोकळी, मुंबई - १२.
━━━━━━━━━━━━━━
👨🏻‍🏫 मार्गदर्शक:
मूर्तीकार श्री. मनोहर बागवे
मूर्तीकार श्री. सदानंद बागवे
मूर्तीकार कु. मनस्वी बागवे
━━━━━━━━━━━━━━
✨ कार्यशाळेची वैशिष्ट्ये:
• श्रीगणेशाची माहिती
• हातांचा आणि साहित्यांचा योग्य वापर
• मूर्तीकलेचे प्रात्यक्षिक
• तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन
━━━━━━━━━━━━━━
📋 नोंदणीसाठी फॉर्म:
👉 लिंक आमच्या बायोमध्ये उपलब्ध आहे ✨
किंवा लिंकसाठी आम्हाला DM / Comment करा
━━━━━━━━━━━━━━
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
मनस्वी बागवे - 7710971835
मर्यादित जागा — प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य!

#Bagwe_Art #Workshop #ClayModelling #Ganpati #Art
Comments (9)
maheshbhanse 26 minutes ago

maheshbhanse

साहेब खूप खूप छान कलेचा सागर तुम्हीं आहात बागवे साहेब मि भानशे तुमच्या शाळे मला काम करण्याची संधी मिळाली

nnm1964_official 5 hours ago

nnm1964_official

❤️❤️

yogeshpatel4025 15 hours ago

yogeshpatel4025

Excellent, nice idea

dhiraj_lokare_09 a day ago
pairamchandraramakant 2 days ago

pairamchandraramakant

माझं वय 52आहे मला तुमच्या माती कामकार्यशाळेत भाग घेता येईल का आणि फी किती आहे माझा मोबाईल नंबर 9890422110.

tshr_more 2 days ago

tshr_more

माझा मुलगा 11 वर्षाचा आहे,तो येऊ शकतो का या कार्यशाळेसाठी

shyambhate 2 days ago

shyambhate

🙏🏻

malvankarprathamesh919 2 days ago

malvankarprathamesh919

Khup khup Sundar Kalpana apli paramparaa ani warssa japnari @murtikar_manohar_bagwe @bagwe_art @manaswi_bagwe @raja_mumbaicha @lalbaug_nagri_

tanmesh_mokal_25 2 days ago

More posts

back to up