
20 hours agoव्हेंटिलेटर' चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 हा केवळ एक सिनेमा नाही, तर माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असलेला एक भावनिक प्रवास आहे. या चित्रपटातील कथानकाशी आणि कुटुंबातील त्या भावनिक क्षणांशी मी वैयक्तिक आयुष्यात इतका जोडलो गेलोय, की हे सर्व मी स्वतः जवळून अनुभवलं आहे. विशेषतः सिनेमाचे शेवटचे काही क्षण आजही डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. इतकी वास्तववादी आणि काळजाला हात घालणारी कलाकृती घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मराठी सिनेसृष्टीतील हा एक अजरामर सिनेमा आहे. 🎬❤️
a day ago❤️❤️❤️ आयुष्याचा अविस्मरणीय, अद्वितीय, अविभाज्य भाग.... 'व्हेंटिलेटर' वर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो... माझ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन.... ❤️❤️❤️
