instagram story viewer > #Ajit

#Ajit

Posts
या माणसासाठी मनात हळहळ का वाटतेय तेच समजत नाहीय..!! 💔 #ajitdada #ajitpawarspeaks #ajit
We lost Diamond💎🥺⏰ . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #ajitdada #rashtrawadi #ajitpawarspeaks #rip #ajit
Miss you dada 🥺💔 . . #viral #marathi #reels #ajit #sad
#innovation #viratkohli #like #famous #ajit
#Ajit Dada pawar saheb #udgir_city #kamacha manus #followme
విజయ్ వినయం.. అజిత్ దూకుడు! ఇద్దరిలో మీ ఫేవరెట్ ఎవరు? తమిళ చిత్ర పరిశ్రమలో అగ్ర హీరోలైన దళపతి విజయ్, తలా అజిత్‌కి ఉన్న ఫ్యాన్ ఫాలోయింగ్ గురించి ప్రత్యేకంగా చెప్పక్కర్లేదు. తమిళనాడు అసెంబ్లీ ఎన్నికల పోలింగ్ సందర్బంగా మీడియాతో విజయ్, అజిత్ వ్యవహరించిన తీరుని కంపేర్ చేస్తూ ప్యాన్స్ ఈ వీడియోని తెగ వైరల్ చేస్తున్నారు. విజయ్ ఓర్పుతో మైకును పక్కకు జరుపుతుంటే.. అజిత్ మాత్రం తనదైన స్టైల్లో దూకుడుగా రియాక్ట్ అయ్యారు. #Vijay #Ajit #Thalapathy #Thala #VijayVsAjit #Kollywood #ViralVideo #TrendingReels #samayamtelugu
#ajit #ajitdadapawar #baramati . . Vc @police_katta_mh
Jigu bhai na ghare ajit bilwal ❤️ #ajit #instagram #video #status #aadiwasi
Koderma jila ke #ajit ahiran
अजित पवारांचा विमान अपघात की १००% घातपात? अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा!” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी धक्कादायक संशय व्यक्त केला आहे. “विमान कोसळण्यापूर्वी कोणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते,” असा प्रत्यक्षदर्शीचा हवाला देत मिटकरींनी खळबळ उडवून दिली आहे. विमानातील ६ प्रवाशांची नोंद असताना केवळ ५ मृतदेहच का सापडले? भीषण आगीत मृतदेह ओळखणे कठीण झाले असताना कागदपत्रे कशी वाचली? आणि ऐनवेळी पायलट का बदलले गेले? अशा अनेक गंभीर प्रश्नांनी त्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. 558 17.3K #Ajit PawarPlane Crash #Plane CrashInvestigation #Political Controversy #AmolMitkariClaim #Ajit Pawar Death Mystery
Anit nahin Jana Nahi ..…............... #ajit #nahi #jannah #tranding #viral viral video viral reels new training
शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यात एक वादग्रस्त घटना घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्त्या आशा बुचके या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ढकलत पुढे जाताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान त्या वारंवार पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने नेटकऱ्यांनी टीका केली आहे. उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिला नेत्याबाबत प्रोटोकॉल आणि शिष्टाचार पाळले गेले का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. #ajitpawar #sunetraajitpawar #jaypawar #parthpawar #maharashtrapolitics #ajit #ajitpawar #rashtrawadi #today #accident #vip #SunetraPawar #ShivneriFort #ShivJayanti
back to up