खोपोलीकर, हे ठिकाण माहित आहे का? 👀🙏
Location Comments मध्ये Guess करा ?🤔
भक्ती, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य अनुभव! 🤍
📱: @kaushikjainfilms
#Khopoli #Khalapur #SwamiSamarth #MaharashtraTemples #travelmaharashtra
श्री स्वामी समर्थ 🙌🏻
.
.
.
.
.
.
#swamisamarth #khalapur #swamimath #pranprathistha #shreeswamisamarth
जनतेचा विश्वास फक्त कमळावर!🪷
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी 'विकासाच्या राजकारणाला' कौल देत भाजपच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला आहे. विरोधकांच्या युतीचा आणि पैशांच्या जोरावर खेळल्या गेलेल्या राजकारणाचा मतदारांनी धुव्वा उडवला आहे.
हा विजय उरणच्या जनतेचा आणि प्रत्येक निष्ठवान कार्यकर्त्याचा आहे! ✌️
#Uran #Panvel #Khalapur #MaheshBaldi #BJP #zpelection2026 #PanchayatSamiti
रायगड मधील खालापूर येथे प्रशासकीय अधिकारी वेळेत उपस्थित राहत नसल्याची तक्रार मनसैनिकाने केली. आमच्याकडे व्हिडीओ देखील असल्याचे त्याने तहसीलदारांना सांगितले. आणि अधिकार्यांनी वेळवर कामावर उपस्थित राहण्याबद्दलचा जीआर देखील त्यांना दाखवला. मात्र, व्हीडिओ काढून चमकोगिरी करायची नाही म्हणत तहसीलदाराने जीआर न बघताच फाडून टाकला. व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांनी सांगितले की तो जीआर नव्हता. तहसीलदाराच्या अशा वागण्याने सामान्य लोकांमधून संताप व्यक्त होतोय!
#khalapur #rajthackeray #viral #tahsildar #raigadkar
🏏 खालापूर तालुकाध्यक्ष चषक 2026 🏏
ओवरआर्म क्रिकेट स्पर्धेचा उत्साह, जिद्द आणि एकतेने भरलेला सुंदर महोत्सव…
विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व खेळाडूंना मनापासून सलाम! 🏆
#कर्जत_खालापूर #karjat #khalapur #crickettournament🏏❤️
सावरोली व आत्करगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार… – आमदार श्री. महेंद्र थोरवे
खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरकुटवाडी येथे दि. 11 जानेवारी रोजी आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राष्ट्रवादीचे नेते तथा कुंभिवलीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड आणि उ.बा.टा.चे नेते तथा बीडखुर्दचे माजी उपसरपंच भरत पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे खालापूर तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे.
यावेळी सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास आमदार श्री. महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.
#ShivSena #MahendraThorve #Khalapur #PartyPravesh #ShivsenaStrong
Size 36 38 40 42 44 #karjat #khalapur #viralreels #maharashtra #pune
So guys address and name dono bta diye hai to wait kis baat ha jrur visit kro and ha ek or cheez chance paye humare page pr aane ka ❤️❤️❤️❤️❤️
#salón #barbershop #khopoli #khalapur #karjat
|| ॐ गं गणपतये नमो नमः ||
गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनातील सर्व दुःख व संकट दूर होवो हीच त्या विघ्नहर्त्याकडे प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया !!
#GaneshChaturthi #गणेशचतुर्थी #GanpatiBappaMorya #Blessings #सुखसमृद्धी
#mahendrathorve #आमदारमहेंद्रथोरवे #news #india #conservative #shivsena #karjat #khalapur #शिवसेना #maharashtra
गणेशोत्सव : श्रद्धा, संस्कार आणि समाजप्रबोधनाची उंची!
प्रत्येक पिढीपर्यंत प्रबोधनाचा संदेश
थेरगाव, वाकड, रहाटणी आणि पिंपरी येथील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली.
यंदा मंडळांनी पारंपरिक भक्तीभावासोबत समाजासाठी उपयुक्त असे संदेश लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक वयोगटाला स्पर्श करतील अशा पद्धतीने मांडलेले पाहून समाधान वाटले.
गणेशोत्सव हा फक्त श्रद्धेचा उत्सव नसून समाजप्रबोधनाचं व्यासपीठ आहे हेच या मंडळांनी दाखवून दिलं.
गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित झाल्याने या सणाचं वैभव आणि जबाबदारी अधिक वाढली आहे.
गणपती बाप्पा मोरया🙏🏻
#Ganeshotsav2025 #पिंपरीचिंचवड #गणेशोत्सव #ShraddhaAniSanskruti #SamajPrabodhan #Lokshakti #Shivsena #ShrirangAppaBarne #MavalLokSabha #pimprichinchwad #panvel #uran #karjat #khalapur
शिवसेना आढावा बैठक उत्साहात संपन्न….
कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडी यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आज दिनांक ४ एप्रिल २०२६ (शनिवार) रोजी बाळासाहेब भवन, कर्जत येथे उत्साहात संपन्न झाली.
ही बैठक मा. आमदार श्री. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस खालापूर, खोपोली व माथेरान परिसरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय नियोजन तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या असता, आमदार थोरवे यांनी त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
#ShivSena #Karjat #Khalapur #Khopoli #Matheran MahendraThorve JaiMaharashtra
माझ्या उपस्थितीत थेरगावात मोठा पक्षप्रवेश सोहळा - शिवसेनेचा झेंडा हाती घेतला शेकडो तरुणांनी!
आज थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात माझ्या उपस्थितीत लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
श्री.अभय बिराजदार आणि त्यांचे सर्व सहकारी श्री.नितीन जाधव, श्री.संतोष इंगळे, श्री.बजरंग पाटील, श्री.सुदर्शन तोंडे, श्री.अनंत तिवारी, श्री.विवेक सिंग, श्री.रणजीत यादव, श्री.आशुतोष मित्रा, श्री. अमित मंगलम, श्री.अभिषेक परमार, श्री.योगेश तांबे, श्री.आशिष मित्रा, श्री.यशपाल पटेल, श्री.बाळासाहेब चौरे, श्री.वेदांत शर्मा, श्री.सोनू गिरी, श्री.अविनाश शेरेकर, श्री.रविकांत खरे, श्री.अविनाश रवी, श्री.श्याम परमार, श्री.अवधेश चौबे, श्री.दीपक झा, श्री.कुलदीप ठाकूर अश्या शेकडो तरुणांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी शिवसेना सोशल मिडिया उपराज्य प्रमुख श्री. प्रतीक शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर, श्री संजय भोईर,श्री निलेश तरस, सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा. महादेव पांडुरंग सलवदे, जिल्हाप्रमुख पुणे सोशल मीडिया श्री सुदर्शन देसले, श्री मंगेश शिसोदे पुणे जिल्हाप्रमुख सोशल मीडिया, श्री प्रशांत कडलग,श्री प्रदीप मोरे,श्री विशाल सोनवणे,श्री हेमचंद्र जावळे,श्री केशव सरोदे,श्री सिद्धेश्वर चौधरी,श्री दिलीप कुसाळकर,श्री अंकुश कोळेकर, श्री कानिफनाथ तोडकर असे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@shivsenaofc @mieknathshinde @drshrikantshinde
#पक्षप्रवेश #जनसंपर्क #Shivsena #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद