instagram story viewer > #PMCCare

#PMCCare

Posts
“नदी महोत्सव २०२६ – स्वच्छ नदी, स्वस्थ पुणे” नदी महोत्सवासाठी मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांचे पुणेकरांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन. दिनांक: २२ एप्रिल २०२६ वेळ: सकाळी ६:०० ते १०:०० स्थळ: विठ्ठल मंदिर, विठ्ठल वाडी, सिंहगड रोड, पुणे चला, एकत्र येऊया नदी महोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #NaadiMahotsav #PMCPune #CleanlinessDrive #PuneCitizens #PMCCare
“नदी महोत्सव २०२६ – स्वच्छ नदी, स्वस्थ पुणे” नदी महोत्सवासाठी मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांचे पुणेकरांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन. दिनांक: २२ एप्रिल २०२६ वेळ: सकाळी ६:०० ते १०:०० स्थळ: विठ्ठल मंदिर, विठ्ठल वाडी, सिंहगड रोड, पुणे चला, एकत्र येऊया नदी महोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #NaadiMahotsav #PMCPune #CleanlinessDrive #PuneCitizens #PMCCare @manjusha_deepak_nagpure @swachh_maharashtra_mission @majhivasundharaabhiyan_mah @sbmurbangov
प्रभाग क्रमांक ४१ मधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. दोराबजी मॉल परिसरात पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत भागातील 3 पाण्याच्या टाक्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी लवकरच टेस्टिंग पूर्ण करून नागरिकांपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला मुबलक व नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाठपुरावा ठामपणे सुरूच राहील! #prabhag41 #pmccare #atultarawade @pmc_pune
#pmccare what you are up to 😡🤔
अजितदादांवर अंत्यसंस्कार झाल्यावर पुण्यात जलवाहिनीला हंबरडा फुटला; श्रद्धांजलीच्या फलकावर जलाभिषेक #pune #condolences #ajitpawar #ajitdada #pmcpune #pmccare #watersupply #punewaterfall #checkmatetimes #sbroad #sbroadpune
अजितदादांवर अंत्यसंस्कार झाल्यावर पुण्यात जलवाहिनीला हंबरडा फुटला; श्रद्धांजलीच्या फलकावर जलाभिषेक #pune #condolences #ajitpawar #ajitdada #pmcpune #pmccare #watersupply #punewaterfall #checkmatetimes #sbroad #sbroadpune
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आढावा घेतला. यावेळी सर्व विषय समजून घेत दरमहा विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करण्याचा निर्णय घेतला आहे. #punepmc #pmccare
#WomanandChildTV presents Webisode named #WhatChildrenWant on eShow #EarlySELShow by #ChildPsychologist #ShwetaSaxena conducted at Pune Balotsav 2025 by PMC Care by PMC Pune ! @pmc_pune @pmccarepune
सध्या पुणे महानगरपालिकेचा PMC Pune स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण पुण्यामध्ये स्वच्छतेचे व आरोग्याचे काम पैसे घेऊन देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात चालू आहे याचे सोशल मीडियावर दररोज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सोशल मीडियावर अनेक उपक्रम राबवत असलेले दिसत आहेत परंतु संपूर्ण पुण्याचा जो कचरा आमच्या फुरसुंगी कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो त्याच कचराडेपोच्या शेजारचा परिसर म्हणजे संकेत विहार, पावर हाऊस, शिवतेज नगर भोसले व्हिलेज हा परिसर कचरा डेपो मुळे अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे या परिसरामध्ये आरोग्याची कोणतीही उपाययोजना नाही कचऱ्याचे ढीग चे ढीग जागोजागी साचलेले आहेत कचरा डेपोचे लिचड ही याच परिसरातून उघड्यावर वाहत आहे परंतु याच स्वच्छ भारत अभियानाचा दिंडोरा पिटणारे पुणे मनपाचे आयुक्त यांना हा परिसर का दिसत नाही त्यांच्यासोबतच या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तर या परिसराचे स्वयर ना सुतक नाही म्हणूनच आज पुणे महानगरपालिकेला #संतोष #भाऊ #हरपळे यांच्या नेतृत्वाखाली कचरा डेपो बंद करण्याचा इशारा दिला. PMC Care CMOMaharashtra
Pune, we’re coming to the biggest kids festival of the year! 💛✨ Querencia Studios is partnering with PMC Care for Pune Kids Festival 2025, celebrating “Less Screen, More Play” and “Parental Wellbeing.” Expect emotion-building games, playful screen substitutes, and simple tools to help families strengthen emotional vocabulary and communication. We’re also collaborating with Genius Guppies—because their Emotion Express fits the theme perfectly. If you’re a parent of a 0–6-year-old, come play, learn, and take home easy screen-free ideas. 📍 Sarasbaug | 📅 Dec 11–14 | ⏰ 10 AM–6 PM See you in the happiest corner of the festival [pune events, pune, december events, kids games, querencia, december]
आंबेगाव बुद्रुक येथे कचऱ्याचे साम्राज्य आहे पुणे महानगरपालिका सफाई कामगार केव्हा येणार जी बी सेवन रोड आंबेगाव बुद्रुक पुणे #pmccorporator #pmc #pmccare #ambegaonbudruk
पुणे शहर हे हळुहळू सेटल होण्यासाठी सुरक्षित मानलं जाऊ लागलं, तसंच उत्सवांच्या बाबतीतही या शहराबाबत अशी प्रतिमा आहे की येथे खऱ्या अर्थाने उत्सवांचा हेतू लक्षात ठेवून उत्सव साजरे केले जातात. #pune #festival #pmc #pmccare @pmc_pune Pune @cmomaharashtra_ @mieknathshinde @devendra_fadnavis
back to up