Exclusive❗️ धर्मवीर २ नंतर…
.
#PraveenTarde #PravinTarde #Dharmaveer2 #Dharmaveer #MulshiPattern2 #MulshiPattern #DeulBand #DeulBand2 #sequel #MarathiFilmIndustry #RadioCity #RadioCityMarathi #StarKatta #starskatta
Pravin Tarde on Mohan Joshi : देऊळ बंद २ चित्रपटासाठी अभिनेते मोहन जोशी यांनी केलेल्या कामाबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडे बोलले आणि कौतुक केलं
#pravintarde #deoolband2 #viral #trending
‘देऊळ बंद २’ चित्रपटात काय आहे खास? जाणून घ्या...
#Lokmat #LokmatFilmy #DroolBand2 #SwamiSamarth #PravinTarde
🙏 श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीत…
एका नव्या पर्वाची सुरुवात! 🎬🔥
बहुचर्चित मराठी चित्रपट
🎥 “देवळबंद २”
याचा भव्य टीझर लॉन्च सोहळा
📍 अक्कलकोट स्वामी समर्थ संस्थान येथे संपन्न झाला.
#deoolband2 #TeaserLaunch #Akkalkot #SwamiSamarth #MarathiCinema PravinTarde Deoolband MarathiMovie ComingSoon TeaserOutSoon
देवुळबंद २ .... आता परीक्षा देवाची 🙏
आमचे मित्र, एक दिलखुलास व्यक्तिमत्व ..... प्रवीण भाऊ तरडे आणि त्यांची संपुर्ण टीम यांनी “महापौर चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंची आवर्जुन भेट घेतली.
देवुळबंद,मुळशी पॅटर्न, धर्मवीर, हंबीरराव अशा अनेक चित्रपटांमधून हृदयस्पर्शी आणि सामाजिक, ऐतिहासिक संदेश देणारे प्रवीणभाऊ जितके उत्कृष्ट अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत, तितकचं त्यांचं निस्वार्थ सेवाभावी आणि हळव मन देखील आहे. देवुळबंद २ चित्रपटातून होणारी सर्व कमाई ते मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देणार आहेत. यातून त्यांची समाजाबद्दल असणारी तळमळ लक्षात येते.
आपण सर्वांनी देवुळबंद २ चित्रपट आवर्जून पहावा, ही विनंती 🙏🙏🙏
#devulband #pravintarde #movie #social #awakeness
शेतकरी कधीही स्वतः पिकवलेला माल स्वखुशीने शेतात टाकून देत नाही
प्रवीण तरडेंच्या या वक्तव्याशी सहमत आहात का?
#AarPaar #Lifeisbeautiful #PravinTarde #Farmer #IndianFarmer
विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ सादर करताना प्रवीण तरडे
#Pravintarde #bookmark #Bookrecommendation #akshardhara
प्रविण तरडे यांनी शेअर केल्या आईसोबतच्या गोड आठवणी.
आताच ZEE5 App डाऊनलोड करा आणि पाहा 'कानाला खडा' मालिकेचे सर्व एपिसोड फक्त #AaplaZEE5TV वर तेही एकदम फ्री!
#KanalaKhada #PravinTarde
जेव्हा मराठी सिनेसृष्टीतील असा 'कणखर' माणूस सांगतो की, "आता
बरं वाटतंय", तेव्हा तो आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो!
@pravinvitthaltarde
#PravinTarde #chiropractic #DeoolBand2 #देऊळबंद२ #trendingreel
Click here
https://www.instagram.com/reel/DXO7eZCCRBC/?igsh=Y3hscmg1aDNmZW0x
📍 Visit Us: https://share.google/UDZN5cKxraOhdFNcP
📞 Book Appointment: +91 88300 55857
🔗 Connect with us:
📸 Instagram: https://www.instagram.com/marmaveda_chiropractic/
🔵 Facebook: https://www.facebook.com/MarmavedaChiropractic
🎥 YouTube: https://www.youtube.com/@marmavedachiropractic4228
धर्मवीर २ चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक पाहून स्नेहल तरडे भावूक.
#pravintarde #snehaltarde
@pravinvitthaltarde @snehprat1311
Pravin Tarde: रायगडावर कचरा; प्रवीण तरडे संतापले
#pravintarde #garbage #chhtrapatishivajimaharaj #raigad
सर्वांचेच आवडते अभिनेते ,लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि आमचे बंधू प्रवीणजी तरडे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.....🎉🎊🎂
खरंतर "मुळशी पॅटर्न" मधील हे गाणे अनेकजण त्यांच्या वाढदिवसाला लावत असतात, पण ज्यांनी हे गाणे लिहिले आहे त्यांच्याच वाढदिवसाला तर वाजलेच पाहिजे.
आपल्याला उदंड आयुष्य लाभो,हीच परमेश्वरचरणी प्रार्थना....
#pravintarde #actor #marathiactor #birthday #birthdaywishes #pune #blessings #instareels❤️ #trending