instagram story viewer > #bhandup

#bhandup

Posts
“भांडुप स्टेशनबाहेर हे काय चाललंय?” “भांडुप स्टेशनबाहेर पालिकेने तोडक कारवाई केली... लोकांचे धंदे गेले, खूप वाईट वाटलं. पण ठीक आहे, प्रशासनाचा नियम म्हणून लोकांनी तेही सहन केलं. पण आज परिस्थिती काय आहे? जिथे दुकानं होती, तिथे आज फोर-व्हीलर आणि टेम्पो उभे राहत आहेत! मग पालिकेने ती जागा दुकानदारांकडून काढून नक्की कशासाठी मोकळी केली? गाड्यांच्या पार्किंगसाठी? गरीब दुकानदारांचे नुकसान करून जर तिथे गाड्याच उभ्या राहणार असतील, तर हे कितपत योग्य आहे? #bhandup #bhandupstation #mumbaitraffic #viralreeĺs #bhandupkar @my_bmc @mumbai_traffic_police_
@chicha.bhandup.mumbai 21 August kal Grand opening 🚨🤩❤️ #chichaindia #chicha #bhandupwest #mumbai #bhandup
Bhandup west Location 1RK 39LACS Onwards OC RECEIVED PROJECT #explore #realtorlife #reelindia #faisalchoudhary #foryou
भांडुप स्टेशन वरील दुकाने रस्ता रुंदीकरणासाठी तुटणार आहेत म्हणून, दुकानातील माल स्वस्त मध्ये विक्री सुरु... #bhandup #mumbai #भांडुप #भांडुप #Bhandupkar78
#bhandup#😎बाळू प्रतिष्ठान दहीहंडी शिबीर उत्सव#❤️प्रमुख पाहुणे प्राप्ती रेडकर#marathi#acting
The gentleman repaired the AC Train door. The door did not open at Vikhroli and he immediately came to help to open the AC door. The door opened at Bhandup after he intervened and helped... #reels #reelinstagram #reelitfeelit #trending #fyp
🚨 Bhandup Update Recently, some Shiv Sena UBT leaders joined Shinde Sena. In response, Shiv Sena UBT workers held a protest in Bhandup today. . . Follow: @bhandup_waale . . #Bhandup #bhandupkar #bhandupnews #viralreels #trending
तुम्ही काही मस्ती केली असेल तर comments मधे सांगा😉 ( हा वीडियो फक्त एक गंमत म्हणून टाकला आहे please कोणी अस केल नाही पाहिजे,मी ही नाही करणार) . . . . #justforfun✌ #bhandup #masti #prasad #explore
Near Bhandup Station market Is Now Closing 😭🥺 . . . #bhandup #viral #ᴛʀᴀɴᴅɪɴɢ #bhandupkar #reels
भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील बेस्ट बसच्या सुरक्षित मार्गिकेसाठी व वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी भांडुप स्टेशन रोड परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘अर्बन डिझायनर’ च्या माध्यमातून वाहतूक आराखडा तयार करण्याचे सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त संतोषकुमार धोंडे व सहाय्यक आयुक्त समरीनजी सय्यद उपस्थित होत्या. #Bhandup #BestBus #BMC #WardNo114 #RajoolSanjayPatil
did you know this existed in Bhandup? . . . . . . Mumbai, bombay, bhandup, central line local train, csmt, mulund, thane, water filtration plant, monsoon, marathi, flamingo, rum, history, india, fun fact, asia, informative #fyp #foryou #explore #reels #mumbai
SHOP NO. 4, JAYAWANT ESTATE, J.M. ROAD BHATTIPADA JUNCTION, BHANDUP (W), MUMBAI -400078 #bhandup #bhandupwest #bhattipadabhandup #rajlaxmidesignerstudio #grandopening
back to up