instagram story viewer > #mpsc

#mpsc

Posts
अभिनंदन संकेत.. जिंकलास.....❤️ 21 व्या वर्षी sub registrar, State tax inspector(STI) ✅💥🔥😍 #mpsc #study #trending #reelsinstagram #motivation
स्पर्धा परीक्षा आणि MPSC मार्गदर्शन क्षेत्रात रील्सच्या माध्यमातून चर्चेत असणारे शिक्षक विठ्ठल कांगणे यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पालकांचा अपमान केल्याचा आणि त्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा थेट आरोप केला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या बळावर या शिक्षकांनी ओळख आणि आर्थिक समृद्धी मिळवली, त्याच विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांबद्दल अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवत MPSC विद्यार्थ्यांनी विठ्ठल कांगणे यांच्या विरोधात 'जाहीर निषेध' नोंदवत आहे. Vitthal Kangane, MPSC, Competitive Exams, MPSC Students, Controversial Statement, Student Protest, Parents Insult, Viral Statement, Maharashtra Education, Public Condemnation #VitthalKangane #MPSC #MPSCStudents #CompetitiveExams #StudentProtest
“पाठी कुणी नाही… तरी तक्रार नाही.” 🎓✊ हा आवाज प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. Share करा. 🔥 Pune Student Protest, MPSC Student Protest, MPSC Students, Student Movement Pune, Maharashtra Students, Competitive Exam Students, MPSC Aspirants, Education System Maharashtra, Student Voice, Marathi Student Protest, Pune Protest, Marathi Reels, Maharashtra Reels, Student Motivation #MPSC #MPSCStudents #PuneProtest #MarathiReels #StudentVoic सरकार विद्यार्थ्यांचं ऐकतंय का? 👀
“कांगणे सर” तुम्ही इथे चुकलात! MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर कांगणे सरांनी घेतलेल्या भूमिकेवर बोल मराठीचा हा थेट सवाल! नेमकं काय चुकलं? विद्यार्थ्यांचा आक्षेप काय आहे? 🤔 पूर्ण Reel पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा 👇 तुमच्या मते कांगणे सर इथे खरंच चुकले का? . . . . . . . #mpsc #kanganesir #rohitpawar #mpscexam #reelsgrowth
कांगणे सर तुम्हाला विद्यार्थी एक आदर्श शिक्षक मानतात, आणि नेहमी मनात राहतील. आज आम्ही तुम्हाला तुमच्या ह्या कृतीवर विरोध करणार नाही आहोत परंतु या मागचा उद्देश्य आणि स्पष्टीकरण तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना द्याल अशी अपेक्षा आहे. तुमचे आम्ही सदैव ऋणी आहोत. टिप: ही पोस्ट कांगणे सरांच्या विरोधात अजिबात नाहीये, कारण कांगणे सरांचं विद्यार्थ्यांसाठीचं योगदान अतुलनीय आहे हे स्पष्ट आहे, मी ही परभणीचा आहे आणि सरांना खूप मानतो, पण त्यांनी घेतलेल्या निर्णयामागचे कारण हे विद्यार्थ्यांना कळावे या साठी हा वीडियो आहे..! #kangnesir #mpsc #maharashtra #studentprotest #trendingmarathi
विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर आम्हाला नेता व्हायचे नाही . . #maharashta #vitthalkanganesir #policebharati #spardhapariksha #mpsc
विद्यार्थ्यांचे तुफान भाषण! नुसत्या टाळ्यांचा पाऊस! कोल्हापूर MPSC विद्यार्थी मोर्चा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद झाला… आणि विद्यार्थ्यांच्या तुफान भाषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला! #Kolhapur #MPSC #MPSCStudents #MPSCStudentsMorcha #विद्यार्थीमोर्चा #MPSCविद्यार्थी #कोल्हापूर #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थ्यांचाआवाज #studentmorcha
💯 . . . . . . . . . . #mpsc #upsc #students #studywithme #relatablereels
तू पोलीस कधी होणार?? ले मी... #पोलीस_भरती #policebharti #mpsc
सर्वांनी ऐकावा असा प्रेरणादायी आणि आनंददायी प्रवास...✨ MPSC राज्यसेवा 2024 च्या निकालात DySP पदी निवड झालेल्या, चाणक्य मंडलचा विद्यार्थी गणेश तमनर याने आपला प्रवास अत्यंत विनोदी शैलीत या व्हिडिओमध्ये मांडला आहे. संपूर्ण व्हिडिओ YouTube Channel वर उपलब्ध : लिंक : https://youtu.be/yYRq0MjRnQk #motivation #mpsc #marathistatus #marathireels #marathiinspirations
अफाट प्रत्यक्ष अनुभव दर्शन | साध आणि नेमक 🙌 | करा share ह्या वाघाला ❤️ | MPSC आंदोलन 2026 ✅ | बोल के लब्ज आझाद है तेरे ❤️ @okakshaypatil #mpsc #andolan #mpscandolan2026
POV: The transition hit harder than the selection list🫠🔥 #Maharashtra #shasan #governmentemployee #governmentJob #mpsc
back to up