#msrtc #driver #insta #reelviral #आषाढी_वारी_विशेष_2026🚩
नुसती फसवणूक ॥ महामंडळ जोमात 🤭🤪😂#reel #comedyreels #msrtc #mahamandal #follow
#msrtc #sangola मुंबई_पुणे जुना हायवे #instagram #dadasonarale #reelviral
MSRTC Vs NWKRTC 🔥😍
@parthkumbhar
#msrtc_st_mahamandal #viralreels #viralvideos #bs6 #racing
28 वर्षांचा प्रवास आज संपला ❤️🩹🥺❤️
@rahil_9191
#msrtc #msrtc #busdriver #lalpari #maharashtra
दुर्गम भागात जाणाऱ्या लालपरीला येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करणारा आपला कर्मचारी वर्ग आणि ग्रामीण भागातील मिळणारी मदत खरंच कौतुकास्पद आहे. आपल्यापर्यंत हा व्हिडीओ आला म्हणून किमान समजतंय तरी.. पण काही कर्मचाऱ्यांचे खडतर प्रयत्न आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. असं जनसेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा ❤️🙏
#jaywantbhosale #lalpari #msrtc #conductor #driver
एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती! 🚌✨
लालपरीची सेवा करण्याची सुवर्णसंधी! दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी सेवेत रुजू होण्याची हीच ती वेळ. मासिक वेतन सुमारे ३००००/- रुपये!
आत्ताच तयारीला लागा आणि आपले स्वप्न पूर्ण करा. अधिक माहितीसाठी प्रोफाईल मधील लिंक तपासा! 👇
#MSRTCBharti #STBharti #MaharashtraJobs #MegaBharti2026 #LalPari MarathiJobs SarkariNaukri MSRTC EmploymentNews
लालपरी..💞💯🔥💞❤️🌹🌹
@tatya_msrtc
#sangram__7171
#msrtc_lovers
#लालपरी
#msrtc
#STBUS
🚌😂 भवन गाव एवढं मोठं...
साखरेचा कारखाना, शाळा, बँक सगळं आहे! पण एसटी मात्र म्हणते—गाडी भवनाला थांबत नाही! 😅
#trend #reels #viralvideos #sillod #like
🚩 कसारा स्टेशन ते कळवण | Msrtc Bus Service
#msrtc #stbus #kasara #kalwan
🙂✨💯🚩 राजमाता जिजाऊ 🔀 एक महिला चालक #driver #msrtc #roadking #trending #lalpari
🚌💳 NCMC कार्डचं Activation, Recharge आणि Balance Check… आता काळजी कशाची? 😎
प्रवास करा बिनधास्त…
NCMC कार्डची जबाबदारी आमची! 🙌
🎫 Activation | Recharge | Balance Check
सगळं तुमच्या ST प्रवासातच! ❤️
🚌 एसटीचा प्रवास… सुखकर प्रवास! 🙏
#NCMC #MSRTC #STBus #STPravas #maharashtrast