instagram story viewer > #omyadav

#omyadav

Posts
आजी-आजोबाची भन्नाट जोडी 😂😅 #comedyreels #comedyshow #omyadav #reels
ताई जोमात,ओम यादव कोमात 😂🤣 #comedyvideos #comedyking #omyadav #ukhana
शरीराने अपंग, पण मनाने खूप श्रीमंत🙇🥹वाई, सातारा येथे आज कार्यक्रमानिमित्त आलो..पण आज जो क्षण मिळाला, तो आयुष्यभरासाठी हृदयात कोरला गेला ❤️ महागणपतीच्या साक्षीने एक चाहता भेटला… माझ्यासाठी त्याने लिहिलेली कविता मला भेट दिली…त्या क्षणी शब्दच हरवले…डोळे भरून आले… कलेसाठी केलेला संघर्ष आज खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं ❤️ धन्यवाद मित्रा… हीच माझी खरी कमाई 🙏 #fanmoment #emotional #kalakar #omyadav instagram
सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (बिग बॉस फेम) सोबत शो गाजवला. जिंकून टाकला. जान्हवी ची एंट्री व फ्रेश प्रेजेंस..आणि माझी माइक वरची कमाल दोन्ही जब्बर व सुपरहिट कॉम्बिनेशन 💥🌟✨⚡️💫⭐️ 📍आकुर्डी (पिंपरी चिंचवड़) येथे 06/12/2025 रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती संगीताताई भीमराव काळभोर यांच्या वतीने आयोजित आपला सुपरहिट कार्यक्रम “ओम यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हजारो महिलांच्या उपस्थितीत सुपरहिट संपन्न झाला. तुम्हालाही शो ठेवायचा असल्यास संपर्क साधा (ऑफिस) - 7722040101 / 9011631300 #janhavikillekar #janhavikillekar #bigboss #homeminister #friendshipgoals❤️ #viralvideos #trendingreels #trend #actorslife #trendingsongs #instagood #Viral #Omyadav
खेळ रंगला पैठणीचा, मान हिंजवडीचा ✨ Date: 09/11/2025 • Sunday Follow: @hinjawadi_official #hinjawadi_official #paithani #omyadav #paithanilovers #maharashtraculture #homeminister #ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ #marathitadka #traditionalday
तुला जोड़िन सातारा फिरविन @pooja_kadam_ratnagirikar ❤️‍🔥🔝 Edit by : @omyadav3537 #instgram #viral #instagood #fyp #explore
आणि माझ्या कोटाची गुंडी तुटली; ओम यादवने सांगितला सायली रमेश वांजळे आयोजित होम मिनिस्टर मधला किस्सा #pune #homeminister #sayaliwanjale #sayalirameshbhauwanjale #omyadav #luckydraw #checkmatetimes #warjemalwadi #warje #warjepopularnagar #warjeprabhag32 #prabhag32 #mayureshwanjale #rameshwanjale #wanjale
खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर चे आयोजन #omyadav #homeminister #viral #viralvideos #purandar #viralreels #saswad #news #jejuri
माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रम हम पांच समूह आणि युवा आमदार अमितजी गोरखे साहेब मित्र परिवार यांच्या वतीने विशेष आयोजन! 📍 टीप: हा कार्यक्रम फक्त प्रभाग क्रमांक १० मधील रहिवाशांसाठी असेल. #AmitGorkhe #YuvaAmdar #AmitjiGorkhe #HomeMinisterKhelPaithanicha #KhelPaithanicha #PaithaniFestival #NariShakti #WomenEmpowerment #Shahoonagar #Chinchwad #PimpriChinchwad #CulturalEvent #OmYadav #LuckyDraw #BhavyaKaryakram #HampanchGroup #PCMC #PublicEvent #MahilaMelava #PaithaniMahotsav #AnuradhaGorkhe
सुदर्शन मित्र मंडळ आयोजित होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा! उत्साह, आनंद आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे आपला कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला! विविध मनोरंजक खेळ, धमाल स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसांमुळे परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महिलांचा प्रेमळ प्रतिसाद आणि उत्साह हेच आमचे खरे बळ! प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून उपस्थित प्रत्येकाच्या मनात समाधान आणि अभिमानाचे भाव दाटून आले. तो क्षण खरंच अविस्मरणीय आणि पाहण्यासारखा होता. सर्व उपस्थितांचे रोहित दिलीप गोलांडे यांनी मनःपूर्वक आभार मानले #homeminister #khelpaithanicha #prabhag19 #rohitgolandesocialwelfare #omyadav
Ahir 👊🏻⚜️⚡️ . . . . . #trend #omyadav #explore #trending #editor__om_
Mini vlog.. #trending #trendingreels #firstvlog #motivation #MyFirstVlog #NewVlogger #FirstVlog #DailyVlog #InstaVlog #DesiVlogger 618 #VloggerLife #ReelsIndia #Explore #ExplorePage #ExploreMore #Trending Now : #ViralReels #SupportCreators #OmYadav Vlogs #instgram
back to up