instagram story viewer > #pathardi

#pathardi

Posts
पाथर्डीमधे राहण्यासाठी चांगला एरिया कोणता ! 🤔🌡️💕 . . . #aapliparthnagri #pathardi #shevgaon #ahilyanagar #trending
राजेशाही थाट आणि नजरेत भरेल असा रुबाब! 👑 लग्नाचा मोसम असो वा कोणताही खास सोहळा, आता मिरवा 'रुबाब मेन्स वेअर'च्या खास जोधपुरी कलेक्शनमध्ये. आकर्षक डिझाइन्स, हेवी एम्ब्रॉयडरी आणि प्रीमियम पॅटर्न जे तुम्हाला देतील एक परफेक्ट 'रॉयल लुक'. • ✨ ट्रेंडी जोधपुरी डिझाइन्स • 🪡 हेवी एम्ब्रॉयडरी वर्क • 🧥 स्टायलिश कुर्ती जॅकेट्स उपलब्ध • 👨‍👦 १ वर्षाच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व साईजेस उपलब्ध! तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा पेहराव फक्त इथेच! पत्ता: रुबाब मेन्स वेअर, जिरेसाळ संकुल, शेवगांव रोड, पाथर्डी । 📞 9146454768 अशाच नवनवीन आणि ट्रेंडी कलेक्शनसाठी आपल्या पेजला आत्ताच Follow करा! 👇 ________ [Best Wedding in Pathardi, Best Cloths in Pathardi, Clothing Brand in Pathardi, Most Affordable Shopping, Offers, Summer Collection, Mens, Viral, Trending collection] ________ #pathardi #rubabmenswear #Trendingreel #viralvideo #followforfollow
Beautiful bride @sakshi_rahul_shirsat Mua @shubhangidamale_makeupartist #makeupartist #pathardi #ahmednagar #work
😂😂 #pathardi #pathardikar👑❤️‍🔥🔥 #ilovepathardi14 #ilovepathardi16
एकलव्य शिक्षण संस्थेचा, विद्यार्थ्यांसाठी सेवेचा प्रारंभ! 🚌🚩 #EklavyaEducationSociety #Pathardi #StudentService #SchoolBus #NewJourney EducationFirst PublicService PathardiNews StudentSafety CommitmentToEducation 🚌🚩
📍 पाथर्डी शहर समता, विचार आणि समाजप्रबोधनाचे महान प्रेरणास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज नगरपरिषदेच्या सभागृहात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. 🌼 याच शुभदिनी शहराच्या मुख्य मार्गाला “महात्मा बसवेश्वर मार्ग” असे नामकरण मा. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले—पाथर्डी शहरासाठी हा एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला. ✨ या कार्यक्रमाला मा. नगराध्यक्ष अभय काका आव्हाड, उपनगराध्यक्ष मा. सौ. मंगलताई कोकाटे, मा. संतोष जिरेसाळ, भैय्या इजारे, सर्व नगरसेवक तसेच शहरातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ज्योत अशीच प्रखरतेने पेटत राहो आणि समाजात समता, बंधुता व न्याय यांची मूल्ये अधिक दृढ होत राहोत, हीच अपेक्षा! 🚩✨ #महात्मा_बसवेश्वर_जयंती #instagram #video #explorepage #pathardi
Comment for prompt ✨ #trending #instadailypost❤️ #pathardi #viral #fyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy
पाथर्डीत बोगस डॉक्टरवर कारवाई; पश्चिम बंगालच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल पाथर्डी: शहरातील नाथनगर परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या प्रकरणी गौरव गोवचंद्र विश्वास (वय ४५) यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. #Pathardi #BogusDoctor #MedicalFraud #HealthDepartment #PoliceAction #PublicSafety #PathardiPolice #ilovenagarnews
Huggies आहे का..?🤭🤪 #instagram #pathardi #viral #support #comedy
#police #pathardi #instagram #trendingreels #trending
✌🏻❤️‍🔥 . . . #pathardi #instafashion #trendingreels #instamood #instagramreels
ही किंमत फक्त या स्टॉक पुरती मर्यादित आहे 💥💥 आजच आपला छोटुसा मोबाईल खरेदी करा 😍😍 राजश्री मोबाईल शेवगाव । पाथर्डी । तिसगाव 9021997639 8796327171 7020851552 9503128060 8177807630 #5g #mobile #offer #shevgaon #pathardi
back to up