instagram story viewer > #vasota

#vasota

Posts
Tiger Released in Koyna Wildlife Sanctuary Near Vasota Fort . #maharashtratourism #koynawildlifesanctuary #tiger #tigerreserve #vasota
ईथे कधी जायंच ? . . . . . #heaven #boatride #vasota #drone
Vasota Trek 😍🥳 ✅ All Weekend Batches are available Do join us @trekbro_ @mdv_hikes for weekend treks from pune and mumbai :- for regular updates about our events whatsapp us on : +91 9595859508 Or direct call . . #kokan #mdv_hikes #trekking #vasota
वासोटा किल्ला उंचीमुळे अवघड नाही… पण तिथे पोहोचणं आजही easy नाही. आधी boat ride करून जलाशय पार, मग dense jungle मधून tough climb 🌲 आजूबाजूला वस्ती नाही, help लांब आहे. म्हणून वासोटा strength नाही — experience आणि preparation मागतो 🔥 👉 Watch till end 👉 Save this (serious trek info) 👉 Comment: Would you dare to trek Vasota? #VasotaFort #Vasota #TrekkingMaharashtra #JungleTrek #FortsofMaharashtra HiddenMaharashtra AdventureReels IndianTrekking NatureReels TravelMaharashtra MarathiReels MarathiContent KnowledgeReels ReelsIndia ViralReels SanskarVishwa
चला वासोटा ट्रेकचा अनुभव आणि History 😍 . . I going to share all experiences in Mini Blog - Do Follow @supriyakadamvlogs . #pune #vasotatrek⛳🚩 #wintertrek #vasotajungletrek🛶⛰️✌️ #trek #explore #explorepage✨ #travel #camping #trendingnow #trekking #trendingreels #vasotafort #vasotacamping #vasota
पावसाळा गेल्यापासून स्वराज्याचे कारागृह म्हणजेच वासोटा गड सह्यभटक्यांसाठी चालू झालंय,पण बरेच दिवस बघतोय तेथील गडदेवता भग्न अवस्थेत आहेत 😢 महाराज्यांचे गडकिल्ले म्हणजे आपले मंदिरच, मग या मंदिरातले गडदेवता अशा भग्न अवस्थेत का..??? हे बघून रोज मन चलबिचल होत होतं,पण मारुतीया आणि गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने या हातून सेवा घडली आणि मन शांत झालं " आता आवडेल वासोटा गड पूर्णतहा बघायला "🥹🚩 " हनुमंत सदा सहायते 🙇🏻‍♂️🚩" . . . . # 📷_ @_saurhub . . . . #hanuman #marutiraya #pawanputrahanuman #bajrangbali #bhagva #sankatmochan #sankatmochanhanuman #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #vasota #vai #sahyadri #gadkille #hindu #hanumanjayanti #history #historical #viral #explorepage✨ #ınstalike #solo_trekker_teju #सह्याद्री #गडकिल्ले #गडकिल्ले_महाराष्ट्राचे #भटकंती_सह्याद्रीची #महाराज #स्वराज्यासाठी #गडदेवता #पाठीराखा
नागेश्वर सुळका (Vasota) बद्दल माहिती: स्थान: हा सुळका वासोटा किल्ल्याच्या अगदी समोर स्थित आहे, ज्याला अनेकदा ‘छोटा नागेश्वर’ आणि ‘नागेश्वर’ अशा दोन भागांत पाहिले जाते. गुहा आणि मंदिर: या सुळक्याच्या आत महादेवाची एक गुहा असून, या गुहेच्या छतावरून बाराही महिने पाणी पाझरत असते. ट्रेकिंग: वासोटा किल्ल्यावर जाणाऱ्या ट्रेकर्ससाठी नागेश्वर सुळका हे एक प्रमुख आकर्षण आहे. वासोटा किल्ल्यावरून पुढे घनदाट जंगलातून नागेश्वर गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता आहे. सुरक्षा व नियम: हा परिसर ‘कोयना वन्यजीव अभयारण्या’चा भाग असल्याने, येथे रात्री मुक्काम करण्यास मनाई आहे, आणि ट्रेकिंगसाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. #vasota #sahyadri #mahashivratri #mountains #maharashtra
वासोटा च्या कोयना जंगलामध्ये अस्वल व बिबट्याचे वास्तव्य 🐆 . #vasota #vasotafortjungletrek🏕️🏕️ #wildlife #koyna #koynawildlifesanctuary
Mountains + memories + magic with @jayashri_tours_satara 🫶🏼 #travel #trek #satara #vasota #viral
आजपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये (वासोटा, सातारा ) पर्यटकांना होणार हिरकणी वाघिणीचे दर्शन... VC: @thewildkhalid [ Vasota, Koyana, Tiger Reserve, Shivsagar, Maharashtra, Hirkani, NewTiger, Javali, Satara ] #satara #vasota #hirkani #tiger #sahyadrimates
Draped in a Vasota, walking where the earth meets the sky. ⛰️ Step by step, peak by peak. Every mountain has a story 📍 Vastoa 📩Dm us for more details 📲9112000530 #trekfitadventures #naturelovers #vasota #trending #trekking
जावळीच्या खोऱ्यात दडलेल एक अनोख दुर्गरत्न🚩🌊 #vasota #maharashta #chatrapatishivajimaharaj🚩 #hindu
back to up