Instagram story viewer> @5dimensionsinc> Posts
4.1K
followers
426
following
मुळांशी नातं पुन्हा जोडलं जातं…आमच्या बरोबर.
LA-based Marathi Theatre Collective🎭
Films • Television • Theatre • Arts • Entertainment
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
मोठी खूशखबर! P3 Visa Petition मंजुरी (Approved)! 

२ यशस्वी सीझन्सच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आता MHJ Live 3.0 ची टीम सज्ज झाली आहे USA आणि Canada मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी! 

अमेरिकेतील P3 व्हिसा पिटीशन मंजूर झाले असून, या दसरा आणि दिवाळीच्या शुभ उत्सवात तुमच्या जवळच्या शहरात मराठी मनोरंजनाचा जल्लोष रंगणार आहे! 

आणि हा खास शो तुमच्या भेटीस घेऊन येत आहे Five Dimensions Entertainment! 
टूर कालावधी: ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२६ 
📍 ठिकाण: USA & Canada 
सविस्तर माहिती व बुकिंगचे तपशील लवकरच! 
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 शैलेश: +1 (213) 215-0064 📞 प्रमोद: +1 (201) 486-6041 
🌐 www.5dimensionsinc.com

#FiveDimensions #FiveDimensionsEntertainment #MHJLive #MHJLive3 #MHJUSAandCanada by @5dimensionsinc
9
5 hours ago
Download
सीमा बदलल्या, पण संस्कृतीचा ध्यास नाही.

रंगमंचावरील प्रत्येक टाळी, प्रत्येक सूर आणि प्रत्येक कथा... याच प्रवासाला 5 Dimensions Entertainment सातासमुद्रापारही जिवंत ठेवत आहे.

हा प्रवास इथेच थांबणार नाही...
कारण अजून बरंच काही येणं बाकी आहे.

#5DimensionsEntertainment #MarathiTheatre #MarathiCulture  #USA #MoreToCome by @5dimensionsinc
4
8 days ago
Download
२ यशस्वी सीझन्सनंतर... महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह (MHJ LIVE 3.0) आता येत आहे USA आणि CANADA मध्ये! 🎭✨

या दसरा आणि दिवाळीच्या शुभ उत्सवात रंगणार मराठी मनोरंजनाचा धुवांधार जल्लोष! तुमचे आवडते हास्यवीर तुमच्या भेटीस येत आहेत एक नवीन हसण्याची लाट घेऊन.

🗓 कधी: ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२६
📍 कुठे: USA & Canada

तिकीट विक्री आणि कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. तयार राहा धमाकेदार हास्यकल्लोळासाठी! 🎉🔥

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞 Shailesh: +1 (213) 215-0064
📞 Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

#FiveDimensionsEntertainment #MHJLive #MHJLive3 #MaharashtraChiHasyaJatra #USAandCanadaTour Season3 by @5dimensionsinc
18
16 days ago
Download
"निःशब्द" ⚡💗🎶😇

आजपर्यंत reels मध्ये बघत आलो ,आज प्रत्यक्षात 🫶🏻अनुभवायला मिळालं ❣️

#thefolkaakhyan
#folkcreative 
#maharashtra 
#trendingreels 
@harshvijaymusicals
@the.folkaakhyan  @aakhyanfansclub taken in Shanmukhananda Hall, Sion , Mumbai by @5dimensionsinc
0
25 days ago
Download
And just like that, the Asen Mi Nasen show comes to an end! 

Thank you, USA, for all the love, laughter, support, and unforgettable memories. Your energy and warmth made this journey truly special. 

As we head back to India, we’re taking a piece of your love with us. Until we meet again, USA! 

Thank you, USA! We’ll miss you! ✈️✨

#AsenMiNasen #ThankYouUSA #USA #BackToIndia #UntilWeMeetAgain GratefulHeart by @5dimensionsinc
3
a month ago
Download
Los Angeles... मनापासून धन्यवाद! 
'असेन मी... नसेन मी...' च्या Los Angeles प्रयोगाला दिलेल्या तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा संध्याकाळचा क्षण अविस्मरणीय झाला.
तुमच्या टाळ्या, हसू, डोळ्यांतल्या भावना आणि भरभरून मिळालेलं प्रेम आमच्यासाठी कायम जपून ठेवण्यासारखी आठवण आहे.
या सुंदर प्रवासाचा भाग बनलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे मनःपूर्वक आभार!
विशेष आभार – महाराष्ट्र मंडळ Los Angeles (MMLA) यांचे, त्यांच्या अमूल्य Marketing Support आणि सहकार्यामुळे हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरला. 🙏
Thank You, Los Angeles! 
 पुन्हा भेटू... आणखी एका सुंदर रंगमंचीय प्रवासात. 

#AsenMiNasenMi #FiveDimensionsEntertainment #LosAngeles #MarathiNatak #MarathiTheatre by @5dimensionsinc
1
a month ago
Download
After a long time watched an outstanding Marathi play - Asen Mi Nasen Mi! Completely blown away by the writing, direction and acting; a must-watch if you love layered characters, depth, emotions and fine artistry. Special thanks to @5dimensionsinc and our friend Shailesh for relentlessly working for years to bring such great art to us Maharashtrians in the US. Wishing the whole team all the best for their next tour!! Do support such plays and keep art alive. P.S Varsha Mavshi is all ♥️#AsenMiNasenMi #marathitheatre taken in Los Angeles, California by @5dimensionsinc
2
a month ago
Download
पडदा पडला... पण आठवणी कायम राहतील! 
Asen Mi... Nasen Mi... चा अमेरिकेतील हा अविस्मरणीय प्रवास आता पूर्ण झाला, पण तुमच्या टाळ्या, प्रेम, हशा आणि डोळ्यातल्या भावनांनी हा प्रवास कायम मनात जिवंत राहील.
प्रत्येक शहर, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक स्वयंसेवक आणि या प्रवासाचा भाग बनलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार.
Thank You, USA! 
 तुमच्या प्रेमाने हा प्रवास खरंच Grand Success ठरला.
पुन्हा भेटू... आणखी एका सुंदर रंगमंचीय प्रवासात! 

#AsenMiNasenMi #FiveDimensionsEntertainment #MarathiNatak #MarathiTheatre #USA by @5dimensionsinc
8
a month ago
Download
No DJ ❌ पारंपारिक वाद्य ✅ @5dimensionsinc प्रस्तुत @the.folkaakhyan आपली वाद्य वाजवत संपूर्ण- ऑडिटोरियम गाजवला—- lay नाचले @aakhyanfansclub @vadak.maharashtrache @the_bappagraphers #folkakhyaan #mumbaikar #ᴘᴜɴᴇᴋᴀʀ #tradition #jaishivray taken in Patriots Theater at the War Memorial by @5dimensionsinc
6
a month ago
Download
Thank you San Jose for a Standing ovation for HOUSEFULL SHOW and Unending claps!
ज्या प्रकारे सर्व प्रेक्षकांनी प्रयोग उचलून धरला त्याला तोड नाही! टाळ्या थांबतंच नव्हत्या! मनापासून धन्यवाद. 💕. असेन मी…नसेन मी.. USA मध्ये शेवटचे २ प्रयोग आहेत.चुकवू नका! लवकर तिकीट बुक करा ..

📅 29 Aug – Phoenix
📅 30 Aug – Los Angeles

🎟️ Book your tickets NOW!
https://5dimensionsinc.com/amnm/. 
✨ Featuring: Shubhangi Gokhale | Amruta Subhash | Neena Kulkarni
✍️ Writer: Sandesh Kulkarni
🎬 Director: Amruta Subhash

📞 For Bookings & Enquiries
Shailesh: +1 (213) 215-0064
Pramod: +1 (201) 486-6041

Tag your friends, share this post, and we’ll see you at the theatre! ❤️🎭

#AsenMeNasenMe #MarathiNatak #USATour #5DimensionsInc #marathimanus by @5dimensionsinc
21
a month ago
Download
काही नाट्यप्रवास संपतात… पण त्यांच्या आठवणी मनात कायम राहतात! 

'असेन मी... नसेन मी...' या गाजलेल्या मराठी नाटकाच्या अमेरिका दौऱ्याची सांगता आता अवघ्या २ अंतिम प्रयोगांनी होणार आहे!

हशा, नात्यांमधील भावविश्व आणि मनाला भिडणाऱ्या क्षणांनी सजलेला हा अनुभव मोठ्या पडद्यावर नाही, तर थेट रंगमंचावर अनुभवण्याची शेवटची संधी!

  Catch the final two shows in the USA!

 Show Details
📍 Phoenix — Aug 29 | 4:00 PM
📍 Los Angeles — Aug 30 | 5:00 PM

🎟️ Make your plans, book your seats & be there for the grand finale!

 📞 For More Details
• Shailesh: +1 (213) 215-0064
• Pramod: +1 (201) 486-6041

🌐 www.5dimensionsinc.com

 #AsenMiNasenMi #FiveDimensions #MarathiNatak #FinalShows #BookNow by @5dimensionsinc
5
a month ago
Download
अमेरिकेतील 'असेन मी... नसेन मी...' या नाटकाचे शेवटचे २ प्रयोग बाकी! 
हास्य, भावना आणि नात्यांचा सुंदर प्रवास अनुभवण्याची ही अखेरची संधी! प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने गाजलेला हा अविस्मरणीय नाट्यप्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
Don't miss your last chance to experience this iconic Marathi play live on stage!

📅 Show Details
📍 Phoenix — Aug 29 | 4:00 PM
📍 Los Angeles — Aug 30 | 5:00 PM
Book your seats before it's too late! 🎟️
📞 For More Details
• Shailesh: +1 (213) 215-0064
• Pramod: +1 (201) 486-6041
🌐 Website:www.5dimensionsinc.com

#AsenMiNasenMi #FiveDimensions #MarathiNatak #FinalShows #BookNow by @5dimensionsinc
3
a month ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up