Instagram story viewer> @_ashish_vidhate_> Posts
12.8K
followers
412
following
🌾विधाते नॅचरल फार्म
🚜शुद्ध, अस्सल, १००% रसायनमुक्त
🍎फार्म आउटलेट मांजरी रोड, हडपसर, पुणे.
✨आमच्या शेतातून तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य घेऊन येत आहोत.
POSTS STORIES REELS TAGGED
घटस्थापना 🌱☘️🍀🌿🙏👨‍🌾🌿🌱😊*ll सर्व मंगल मांगल्ये,*
*शिवे सर्वार्थ साधिके,*
*शरण्ये त्र्यम्बके गौरी,*
*नारायणी नमोस्तुते ll*

*तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.!*
*आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..*
🙏🏻🌹🕉🅱️🕉️🌹🙏
#ashishvidhate
#festival
#savesoil 
#घटस्थापना 
#नवरात्र 
#दसरा 
#reelvideo by @_ashish_vidhate_
3
4 years ago
Download
🌿🌿रामकृष्ण हरी....🌿🌿
वैजयंती तुळस...
#तुलसी 
#medecineplants
#ashishvidhate by @_ashish_vidhate_
62
2 years ago
Download
रामकृष्णहरी....🌿🙏
नैसर्गिक शेतातील शेवगा च्या शेंगा विषमुक्त खा निरोगी रहा.🙏🌿🧑‍🌾back to nature #शेतकरी_brand🌱😎💪 
#naturalfarming #spk
#naturephotography 
#naturelovers by @_ashish_vidhate_
118
2 years ago
Download
Black chakhao🌾(काळ्या भाताची) उंची मात्र या वर्षी पाऊस कमी पडला आहे.👩‍🌾👨‍🌾🌾🙏🌿
#naturalfarming #ashishvidhate #farminglife #rice #spk by @_ashish_vidhate_
1
3 days ago
Download
पत्रकारितेचं करिअर सोडून सुषमा शांताराम शिंदे यांचं नवं आयुष्य… शहरातून गावाकडे : एक जगावेगळी गोष्ट… पहाण्या साठी गेलो होतो. आणि त्यांच्या शेतातील काळा तांदुळ(Black Chakhao),नाचनी,इंद्रयणी तांदुळ,आंबेमोहोर मोहाची झाडे पहायला शेतात आणि जंगलात  गेलो होतो. यांचे मोहाचे लाडु आपल्या विधाते  नैचरल फार्म मध्ये  विक्री साठी येतात.खुपच छान टेस्ट आणि लाडु ना मागणी आहे.#ashishvidhate # by @_ashish_vidhate_
0
6 days ago
Download
आपण आपल्याला आवडलो ना तर  जगण्याची  गंमतच काहीतरी वेगळी आहे.👨‍🌾👍🌿🌝🏃#ashishvidhate #farminglife #naturalfarming #nanapatekar by @_ashish_vidhate_
1
6 days ago
Download
शेवग्याची दुसरी पंजा छाटणी कशी करावी?..(part-2) vidhate Natural farm...🏃👩‍🌾👨‍🌾👍🙏🌳#ashishvidhate #naturalfarming #drumsticks #farminglife #spk by @_ashish_vidhate_
0
9 days ago
Download
निसर्गाने आपल्याला वेगळ घडवलेले आहे हे मान्य करा.तुमची वेळ आली की तुम्ही हर प्रकारे जाता….
गुंतणं होतं ते मागच्यांचं !!😥
🙏🏻🙏🏻💐💐🙏🌿🌳🌾👨‍🌾#nanapatekar #ashishvidhate by @_ashish_vidhate_
2
9 days ago
Download
नाना पाटेकर ची  साठवणीतील आठवणीतील ग्रेट भेट  नैसर्गिक शेतातील.👨‍🌾🌿🌾🌳 नाना पाटेकर ना पण नैसर्गिक शेतीची खुपच आवड होती. 🌾त्यांचा इंद्रयणी तांदुळ पहाण्यास गेलो होतो ...🌾👨‍🌾🏃
 नानाची वाडी..ला 👨‍🌾🙏🌿🌳🌾🌷 by @_ashish_vidhate_
3
10 days ago
Download
ग्रेट भेट..🙏👩‍🌾👨‍🌾 समृद्ध सह्याद्री शेतकरी मित्र राजगुरुनगर,वाडा नैसर्गिक शेतकरी ग्रुप 🌾
खालील प्रकारचे:-तांदुळ(rice)🌾👨‍🌾👩‍🌾🏃😋
आंबेमोहोर 
चिन्नोर 🌾
इंद्रायणी 🌾
साईभोग 🌾
वाडा कोलम 🌾
रायभोग 🌾
कुरुवा लाल 🌾
मुणगा लाल 🌾
ढऊळ लाल 🌾
चकहाव काळा🌾
देशी दुर्मीळ वाण चे तांदुळ उत्पादक शेतकरीचे. हे सगळेच तांदुळ विधाते नॅचरल फार्म ला विक्री ला ठेवले आहेत. #naturalfarming #spk #ashishvidhate #farminglife #rice by @_ashish_vidhate_
1
10 days ago
Download
भाताचे 90 प्रकार... 🌾👩‍🌾👨‍🌾 #ashishvidhate 
काळ्या भाताची फुले,परागीकरण 🐝🌾90 मिनटात...ग्रेट भेट..🙏👩‍🌾👨‍🌾 समृद्ध सह्याद्री शेतकरी मित्र राजगुरुनगर,वाडा नैसर्गिक शेतकरी ग्रुप 🌾
खालील प्रकारचे:-तांदुळ(rice)🌾👨‍🌾👩‍🌾🏃😋
आंबेमोहोर 
चिन्नोर 🌾
इंद्रायणी 🌾
साईभोग 🌾
वाडा कोलम 🌾
रायभोग 🌾
कुरुवा लाल 🌾
मुणगा लाल 🌾
ढऊळ लाल 🌾
चकहाव काळा🌾
देशी दुर्मीळ वाण चे तांदुळ उत्पादक शेतकरीचे. हे सगळेच तांदुळ विधाते नॅचरल फार्म ला विक्री ला ठेवले आहेत. #naturalfarming #spk #ashishvidhate #farminglife rice by @_ashish_vidhate_
1
11 days ago
Download
Black chakhao(काळ्या भाताची)भाताचे पराग व चकहाव काळा भात शेतामध्ये कसा ओळखायचा 🌾🌸😊
Rice flowers and morphology of Chakhao black rice as seen in the fields 🌾🌸😊 फुले,परागीकरण 🐝🌾90 मिनटात...🙏👩‍🌾👨‍🌾 समृद्ध सह्याद्री शेतकरी मित्र राजगुरुनगर,वाडा नैसर्गिक शेतकरी ग्रुप 🌾
खालील प्रकारचे:-तांदुळ(rice)🌾👨‍🌾👩‍🌾🏃😋
आंबेमोहोर 
चिन्नोर 🌾
इंद्रायणी 🌾
साईभोग 🌾
वाडा कोलम 🌾
रायभोग 🌾
कुरुवा लाल 🌾
मुणगा लाल 🌾
ढऊळ लाल 🌾
चकहाव काळा🌾
देशी दुर्मीळ वाण चे तांदुळ उत्पादक शेतकरीचे. हे सगळेच तांदुळ विधाते नॅचरल फार्म ला विक्री ला ठेवले आहेत. #naturalfarming #spk #ashishvidhate #farminglife #rice by @_ashish_vidhate_
2
11 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up