Instagram story viewer> @_burgunda> Posts
8.6K
followers
406
following
लोककलाकार 🌼
Actor | Storyteller | Singer
Mumbai📍Tuljapur
POSTS STORIES REELS TAGGED
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते, लोककलेच्या क्षेत्रात करत असलेल्या माझ्या कामाची दखल घेत माझा सन्मान करण्यात आला. हा क्षण माझ्यासाठी शब्दांच्या पलीकडचा आहे.
लोककलेची सेवा करताना तिच्या माध्यमातून प्रबोधनाची वाट चालण्याचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ माझा नाही,
या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर माझे गुरु, माझे आई-वडील, माझे मित्र आणि माझ्यावर विश्वास ठेवणारी असंख्य माणसं माझ्यासोबत उभी राहिली आहेत. ❤️

या सन्मानामागे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या @officeofaditi महिला विभागाची मी मनापासून आजन्म ऋणी आहे.🫂

आणि सर्वात महत्त्वाचं 
माझ्या कलेवर, माझ्या प्रवासावर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचं प्रेम.. हेच माझं खरं बळ आहे. 
Grateful beyond words🌸✨
.
.
#artist #cm #maharashtra #viral taken in महाराष्ट्र by @_burgunda
59
2 months ago
Download
काही गोष्टी… काही आठवणी…
आपल्या आयुष्याच्या कायमच्या साक्षीदार असतात. 🌺

अशीच मनात कायम घर करून राहणारी एक आठवण…

🎬 ‘गुलमोहराची सावली’

आज संध्याकाळी ७:३० वाजता
Oneness Films या YouTube चॅनेलवर.

#GulmoharachiSawali #OnenessFilms #MarathiShortFilm #MarathiCinema #MarathiStories by @_burgunda
95
4 months ago
Download
"आता आपली लाज राखायला श्रीकृष्ण येतील अशी वाट पाहू नकोस!"
.
.
@shahirmadhavimali @ramanandugale @ugale.kalyan आणि संपूर्ण उगले टीम. तुमच्यासारख्या मावळ्यांच्या साथीमुळे हा गड सर करू शकले. Thank you so much for being there ❤️✨

#27august #zeemarathiofficial  #unchmajhajhoka #bharud by @_burgunda
65
3 years ago
Download
Performing my भारूड with the OG😂❤️
.
.
#viral #fun #maharashtra by @_burgunda
71
10 days ago
Download
Powerwoman>>>
.
.
#women #fyp #womenempowerment taken in Vasai by @_burgunda
14
14 days ago
Download
Details… 
२८ सप्टेंबर २०२६
📍सुशील रसिक सभागृह,सोलापूर 
सायं: ६ वा

२९ सप्टेंबर २०२६
📍यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड पुणे 
दुपारी १२:३० वाजता

३० सप्टेंबर २०२६
📍अनंतराव ठाकूर सभागृह वसई, मुंबई 
सायं ६ वा

५ ऑक्टोबर २०२६
📍शिवाजी मंदिर दादर 
दुपारी ४ वा

६ ऑक्टोबर २०२६
📍गडकरी रंगायतन ठाणे 
दुपारी ४ वा

७ ऑक्टोबर २०२६
📍दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले 
दुपारी ४ वाजता

नक्की या भेटूया 💗😁
.
.
#maharashtra #artist #mumbai #solapur taken in Maharashtra by @_burgunda
50
20 days ago
Download
Swipeee>>>
.
.
#fun #games #childhood #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp by @_burgunda
9
24 days ago
Download
जुळ्या बहिणी 🫠
.
.
#fyp #saree #fun by @_burgunda
27
a month ago
Download
आवडतं भारुड ❤️
.
.
#fyp #maharashtra #artist taken in Shivaji Mandir, Dadar by @_burgunda
10
a month ago
Download
रंग भारुडाचे वारी लोककलेची🎭 परभणी dairies!
.
.
#parbhani #maharashtra #artist taken in Parbhani MH22 by @_burgunda
7
a month ago
Download
“रंग भारुडाचे वारी लोककलेची”
.
.
#maharashtra #viral #fyp by @_burgunda
18
2 months ago
Download
या नक्की आणि भेटा 🌸
.
.
#artist #viral #maharashtra by @_burgunda
12
2 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up