Instagram story viewer> @aaplamayuresh> Posts
4.7K
followers
2735
following
प्रत्येक शहरात run, प्रत्येक run नंतर khaaycha fun
🏃‍♂️Running
🍛Food
✈️ Travel
Run → Hogg → Repeat
For Collab: [email protected]
POSTS STORIES REELS TAGGED
🇮🇳 तिरंगा फक्त फडकत नाही… तो प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवतो! ❤️

बलमोहन विद्यामंदिर, दादर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा! 🇮🇳

स्वातंत्र्याचा अभिमान, नव्या पिढीची ऊर्जा आणि मनामनात एकच आवाज…

जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्!

#80thIndependenceDay #BalmohanVidyamandir #स्वातंत्र्यदिन #जय_हिंद #dadarmumbaikar taken in Balmohan Vidyamandir School, Dadar, Mumbai - 400028 by @aaplamayuresh
9
2 months ago
Download
When the system hits mute… but she hits full volume. 🎤🔥

No script. No fear. Just raw जनता power walking straight into power corridors and saying what everyone else only forwards on WhatsApp. by @aaplamayuresh
1k
6 months ago
Download
POV: When HR’s birthday falls during Navratri! 💃🎂
For once, HR is getting all the attention instead of giving us reminders! 😂
#OfficeFun #NavratriVibes #HRBirthday #officecelebrations taken in ''Thane''' '''ठाणे'' by @aaplamayuresh
4
a day ago
Download
पृथ्वीतलावर दोन राक्षसांनी थैमान घातलं होतं… 🔥

देवीच्या भक्तांवर अत्याचार करत, त्यांच्या श्रद्धेला आव्हान देण्याचं धाडस त्यांनी केलं…

पण ते विसरले होते…

जिथे भक्तांचा आक्रोश होतो, तिथे आई भवानीचा कोप जागा होतो! 🚩

आणि मग…

भक्तांच्या रक्षणासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी…

साक्षात महाकालीने रौद्रावतार धारण केला… आणि ती धावत आली! 🔱🔥

कारण आईच्या लेकरांवर संकट आलं, की आईला कुणाचं आमंत्रण लागत नाही!

जय महाकाली! जय जगदंब! 🙏🚩

#महाकाली #आईभवानी #जयजगदंब #आदिशक्ती #कालिमाता मराठीभक्ती taken in Dadar mumbai दादर मुंबई by @aaplamayuresh
0
5 days ago
Download
🌺🙏 हाशिवरे नवरात्रोत्सवानिमित्त आईच्या चरणी ओटी भरण्यासाठी केलेली भक्तिमय भेट! ❤️

आईचा आशीर्वाद आणि मनात अपार श्रद्धा! 🙏🌸

उदे गं अंबे उदे! 🚩🌺

#हाशिवरे #नवरात्रोत्सव #ओटीभरण #आईचाआशीर्वाद #देवीदर्शन [मराठीसंस्कृती NavratriUtsav taken in Hashivre, Alibaug by @aaplamayuresh
0
6 days ago
Download
🪔 दिवाळीचं बजेट… आणि वहीच्या मागच्या पानावरचं Financial Planning! 😂🧨

लहानपणी नवरात्री ते दिवाळी म्हणजे शाळेची सहामाही परीक्षा!

दांडियाला जायचं की नाही, हे अभ्यास किती झालाय यावर ठरायचं. पण माझं अभ्यास करताना लक्ष मात्र फटाक्यांच्या बजेटवर असायचं! 😂

गेल्या वर्षी ₹५०० मिळाले होते, मग या वर्षी ₹७०० मिळतील का?

आणि मिळाले तर काय काय घ्यायचं?

माझ्या प्रत्येक जुन्या वहीच्या मागच्या पानावर फटाक्यांची यादी हमखास असायची!

🧨 लवंगी
✨ फुलबाज्या
🌋 अनार
🌀 भुईचक्र
💣 सुतळी बॉम्ब
🚀 रॉकेट

आणि सगळ्यात महत्त्वाचा…

SPECIAL ITEM! 💥

आकाशात जाऊन फुटणारा आणि अख्ख्या गल्लीचं लक्ष वेधून घेणारा!

बाकी सगळे फटाके ₹५०० मध्ये बसवायचे, पण स्पेशल आयटमसाठी ₹२०० राखीव ठेवायचेच! 😂

आजच्या भाषेत…

₹५०० Operational Budget + ₹२०० Strategic Investment! 🤣

तेव्हा ना Excel होतं, ना AI… पण Financial Planning जबरदस्त होतं!

गंमत म्हणजे परीक्षेच्या अभ्यासाचं Planning कधी एवढं मन लावून केलं नाही! 😂

आजही वाटतं…

फटाके फोडण्यापेक्षा त्या taken in Dadar mumbai दादर मुंबई by @aaplamayuresh
0
7 days ago
Download
MahaaaaaGuru
.
.
#sachinpilgaonkar @sachin.pilgaonkar #mahaguru #drishyamtheconclusion #drishyam3 taken in Mumbai, Maharashtra by @aaplamayuresh
4
11 days ago
Download
गर्मी एवढी वाढलीये नं… 🥵
की कॉलेजची मुलं-मुली चक्क
Assignments पूर्ण करायला Starbucks मध्ये बसतायत! ☕️💻

आणि आमच्या कॉलेजच्या दिवसांत?

झक्क मारली…
Starbucks तर सोडा,
आम्ही साध्या DATE वर पण CafeCoffeeDay नाही गेलो! 😭😂

आमचं College Life म्हणजे:
Assignment पण लाइब्रेरी भधे …
आणि date पण! 🤣
#explorar #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp #collegelife #coffeelovers #collegeassignments taken in Shivaji Park Dadar West by @aaplamayuresh
0
12 days ago
Download
@letsblinkit @blinkitstores needs a stronger check on how products are actually stored and maintained, not just whether the expiry date printed on the pack is valid.

A product can still be within its expiry date and yet be unsafe or compromised due to improper storage conditions but here just check the expiry date it’s 20th September and it has already passed the deadline 😢

@tukaram_ias @fdamaharashtra should consider inspecting quick-commerce dark stores and warehouses to ensure proper storage, handling and food-safety compliance.

Consumer safety should go beyond simply checking the expiry date.

#ExpiredProductAwareness #ExpiredProducts #Blinkit #FoodSafety #ConsumerAwareness FDAMaharashtra QuickCommerce taken in Ulwe the City of Love by @aaplamayuresh
5
14 days ago
Download
When your trainer knows the cake has calories… before the cake knows it’s getting cut. 😂🎂💪

@alvavijay Vijay Sir casually proving that on your birthday, you don’t earn the cake by getting older…
you earn it by doing push-ups first! 🤣

Cake: “Sir, please cut me.” 🎂
Vijay Sir: “One set बाकी आहे!” 💀😂

Happy Birthday to the man who can turn even cake-cutting into a workout! 🥳🏃‍♂️💪

#HappyBirthdayVijaySir #RunnerLife #RunningCommunity #FitnessHumor #BirthdayWorkout

[ PushUpChallenge RunnersOfInstagram FitnessMotivation CakeCalories RunningCoach BirthdayReel FitAtAnyAge RunSquad WorkoutHumor ReelsIndia] taken in Shivaji Park Dadar West by @aaplamayuresh
7
15 days ago
Download
कच्छी बाजा आणि गिरगाव… एक अतूट नातं! 🥁❤️

गणपती विसर्जनाची मिरवणूक असो आणि कच्छी बाजाचा ठेका नसेल, तर गिरगावाला ते मान्यच नाही! 🔥
ढोलाचा प्रत्येक ठोका, रस्त्यावरचा जल्लोष आणि “गणपती बाप्पा मोरया!”चा गजर… हे फक्त विसर्जन नाही, ही गिरगावाची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. 🙏🚩

बाप्पा दरवर्षी येतो… पण कच्छी बाजा वाजला की अख्खं गिरगाव नाचतं! 🥁🔥

#Girgaon #KacchiBaja #GanpatiVisarjan #GirgaonchaGanpati #GanpatiBappaMorya MumbaiGanpati गिरगाव गणपतीबाप्पामोरया taken in Thakurdwar by @aaplamayuresh
0
22 days ago
Download
बाप्पा जेव्हा शब्दांत नाही…
इशाऱ्यातूनच “हो” म्हणतो! ❤️🙏

तेव्हा समजायचं…
आपली हाक चिंतामणीपर्यंत पोहोचली आहे. 🥹✨

बाकी काही नको बाप्पा…
फक्त तुझा हात असाच पाठीशी राहू दे! ❤️‍🔥🙏

गणपती बाप्पा मोरया! 🐘🚩

#Chintamani #BappaMorya #GanpatiBappaMorya #Morya #ganapativisarjan2026🚩🙏🕉️🚩 
[Ganpati MumbaiGanpati BappaBlessings CinematicBappa GaneshDarshan] taken in Lalbaug Parel - लालबाग परळ by @aaplamayuresh
10
22 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up