Instagram story viewer> @advarchanamarne> Posts
POSTS STORIES REELS TAGGED
रायगडावर महिलांना उघड्यावर शौचास जावं लागतं.
आणि निर्लज्जपणे “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या 
घोषणा देता? बंद करा हा ढोंगीपणा!
छत्रपती शिवरायांनी स्त्रीच्या सन्मानासाठी तलवार उचलली, त्यांच्याच राजधानीत आज महिलांची अब्रू वाऱ्यावर सोडली आहे. २०१७ ला  ६०३ कोटी रुपये निधी येऊन पण ९ वर्षांत एक स्वच्छ बाथरूम उभारता आलं नाही? मग नेमकं केलं काय, फक्त भ्रष्टाचार, कमिशन आणि जनतेची फसवणूक? रायगड प्राधिकरणाने गडाचं संवर्धन नाही केलं, गडाची हत्या आणि गडाची विटंबना केली आहे!
पाहिले मुघल, मग इंग्रज…,
आता भ्रष्टाचारी.!
आई शिरकाई शक्ती दे! रायगडला भ्रष्टाचारापासून मुक्ती दे.

भ्रष्टाचाराविरोधात ✊
इतिहासाच्या रक्षणासाठी 
पर्यावरण संवर्धनासाठी 🌿
रायगडच्या पावित्र्यासाठी 🚩
एकजुटीने उभे राहूया!
“रायगड आमचा अभिमान आहे, तो जपणं हीच आमची शान आहे!” 
#Raigad #SaveRaigad #raigadbachavsamiti #जयशिवराय #laukik_gole शिवराय महाराष्ट्र RaigadFort FortRaigad MarathaEmpire Swarajya जयभवानीजयशिवराय रायगडदुचाकीरॅली Mahar taken in Raigad Fort by @advarchanamarne
5
12 hours ago
Download
दिनांक : १५ ऑक्टोबर २०२६ , गुरुवार

One Of The Guest Panel List At Sudarshan Marathi News
Adv Archana Marne 
🙏🏻🚩

#जिहादी आरिफ शेख 
#Sex Racket 
#नालासोपारा 

महाराष्ट्रातील नालासोपारा येथून समोर आलेल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक, शोषण आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या कथित प्रकरणाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात ८० हिंदू तरुणींचा आकडा सांगितला जात असून, या दाव्याची अधिकृत पडताळणी आणि सखोल तपास होणे आवश्यक आहे. taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
a day ago
Download
Late Post

दिनांक : २ ऑक्टोबर २०२६

प्रति , 
मा. श्री. ऋषिकेश रावले साहेब
पोलीस उपायुक्त , परिमंडळ १
विश्रामबाग पोलीस स्टेशन , पुणे 
(Deputy Commissioner Of Police ,Zone 1 ... DCP )

विषय : पत्रकार श्री निखिल सुक्रे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पत्रकार संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्याबाबत . 

महोदय , 
सविनय निवेदन असे की , दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी , पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करत असताना "जय महाराष्ट्र" वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री निखिल सुक्रे यांच्यावर काही आंदोलकांनी हल्ला करून धक्काबुक्की व मारहाण केली. 

ही घटना अत्यंत निंदनीय असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. पत्रकार संरक्षण कायदा २०१७ अंतर्गत हा गंभीर गुन्हा आहे. 

तरी विनंती की , 
१) संबंधितांवर तात्काळ पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. 
२) FIR मध्ये कठोर कलमांची वाढ करावी. 
३) भविष्यात पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी खबरदारी घ्यावी. 

सदर प्रकरणी आपण कठोर कारवाई कराली अपेक्षा. 
🙏🏻

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना , यांस कडून 
श्री ऋषिकेश रावले साहेब , पोलीस उपायुक्त परिमंडळ १ , विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे ,यांस निवेदन देण्यात आले. प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष श्री विजय जी रणदिवे , राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड श्री अमोल पाटील सर , पदाधिकारी , पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
8 days ago
Download
I Am @Peace ....!
 🧘🏻‍♀️ taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
9 days ago
Download
🚩जय श्री राम 🚩

Vote चोरी होते म्हणून विधवा विलाप करणाऱ्या जिहादी देशद्रोही डुकरांनो जरा हे पाहा ....! 

हलाला च्या नादात तुम्हांला स्वतःचा बाप नक्की कोण आहे ??? याविषयी संशय घ्यायची तुमची जुनी सवय आहे ....! या संशयी वृत्तीमुळेच तुम्हाला असले नसते प्रश्न पडतात ? आणि नसते उपद्व्याप सुचतात ...! by @advarchanamarne
0
13 days ago
Download
दिनांक : १ऑक्टोबर २०२६

✍🏻ॲड अर्चना मारणे 

✨
आमच्या पत्रकार बांधवाला झालेल्या मारहाणीचा निषेध आहे ....!
पण पुरावा येण्याआधी ABVP ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा निव्वळ राजकीय आरोप आहे. सत्य तपासातून समोर येऊ द्या ....
✨
रोहित पवार तुमच्या सारख्या खोटारड्या आणि नाटकी नेत्यांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळेच थोरले साहेब आजन्म भावी पंतप्रधान राहिले , हे कटू असलं तरी सत्य आहे ....! 
खूप वाईट वाटतं या गोष्टीच ...😥
✨
मुंबई मध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट झालेले असताना , स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी 13 बॉम्बस्फोट झाले असे सांगणाऱ्या काकाच्या पुतण्या कडून खरं बोलण्याची आणि प्रामाणिकपणाची काय अपेक्षा करणार ???? 
✨
स्वतःच्या सख्या काकाच्या अपघाती निधनाचं भांडवल करून , त्यावर स्वतःच्या भावी राजकीय कारकिर्दीच स्वप्न पाहणाऱ्या स्वार्थी माणसाकडून (मेलेल्याच्या मढ्यावरच लोणी खाणं बहुतेक यालाच म्हणत असावेत) तुमच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे म्हणजे बाभळीच्या झाडाला हापूस आंबे येतील अशा अपेक्षा करण्यासारख आहे ....!
✨
Fake Narrative चालवून , खोट बोलून , अफवा पसरवून जर राजकारणात यशस्वी होता आलं असतं तर ....??? वयाच्या साठीच्या आसपास आदरणीय राहुल गांधी आणि वयाच्या ऐंशी पार केल्यानंतरही थोरले साहेब भावी PM राहिले नसते !! 
✨
रोहित पवार तुम्हाला एक फुकटचा सल्ला आहे , जे कोणी तुम्हाला असले Fake Narrative चालवण्याचे फालतू सल्ले देतात त्यांना लाथ मारून हाकलून द्या नाहीतर पुढच्या निवडणुकांमध्ये तुमच्या नावात आमदार शब्दाच्या आधी माजी लागेल हे नक्की !! 💯%
✨
"आस्तीन के साप"  कोण आहेत हे ओळखून वेळीच सावध व्हा ....! हे असलं बालिश वागणं , रडीचा डाव खेळणं , तुमच्या वयाला शोभत नाही ....! 🙏🏻 taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
15 days ago
Download
अंगारकी चतुर्थी निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .....!
 🚩 जय गणेश 🚩
 🙏🏻🙇🏻‍♀️🌺🚩✨ taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
18 days ago
Download
🅷🅰🅿🅿🆈 
 🅱🅸🆁🆃🅷🅳🅰🆈
 
  My Sweet Little Champ Digvijay
 🙏🏻🥳🎂🍫🌹✨ by @advarchanamarne
0
19 days ago
Download
#गणेशोत्सव २०२६

🌺गणपती बाप्पा मोरया ! 🌺
 🌺 मंगलमूर्ती मोरया !! 🌺
 🌺  गणेश गणेश मोरया !!! 🌺
 

अतिशय प्रेरणादायी , ऊर्जावान, बौध्दिकरीत्या समृद्ध करणारी स्नेह भेट ....!
🙏🏻😊🌹🚩✨ by @advarchanamarne
0
21 days ago
Download
दिनांक : २१ सप्टेंबर २०२६ , सोमवार 

🚩 गणपती बाप्पा मोरया🚩
🙏🏻🙇🏻‍♀️🌺✨

नेहमीपेक्षा या वर्षी पुण्यातील श्री गणेश उत्सवाला जास्त गर्दी असल्यामुळे गणपती दर्शनाला जायला नको असं ठरवलं होत खरंतर ....! 

पण गणपती बाप्पा च्या मनात काही तरी वेगळंच होत. मग अनायासे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष , संघटनेतील सहकारी , आमचे बंधू श्री दुष्यंत दादा मोहोळ यांच्या सोबत पुण्यातील मनाचे पाच गणपती अनुक्रमे
१. श्री कसबा गणपती 
२. श्री तांबडी जोगेश्वरी गणपगणपती
३. श्री गुरुजी तालीम गणपती
४. श्री तुळशीबाग गणपती
५. श्री केसरी वाडा गणपती
तसेच
६.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 
७.साने गुरुजी मित्र मंडळ गणपती 

दर्शनाचा अतिशय उत्तम योग जुळून आला ....
सर्वांनी श्री गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आरती केली सत्कार स्वीकारले ....! 

विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसाठी तसेच राज्यावर दुष्काळाचे संकट असल्यामुळे बळीराजाच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली 

कुठलाही फारसा राजकीय वारसा नसताना अत्यंत कमी वयामध्ये आपल्या स्वकर्तुत्वावर दुष्यंत दादांनी समाजकारणात आणि राजकारणात स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे , याचा प्रत्यय आज आला , गणेशोत्सवाला प्रचंड गर्दी असली तरी , थोड्या कमी गर्दीच्या वेळेत गेल्यामुळे , आणि दुष्यंत दादा सोबत असल्यामुळे सगळी कडे दर्शनाला VIP Entry मिळाली. 
दुष्यंत दादा तुमच्यामुळे श्रींच्या दर्शनाचा अलभ्य लाभ मिळाला , त्यासाठी आपली ऋणी आहे.

Note : मी स्वतः VIP Culture च्या फारशी Favour मध्ये नाही.पण आपण करत असलेल्या समाजकारणामुळे , संघटनेतील कामामुळे VIP Treatment मिळत असेल तर काय हरकत आहे ?? अशावेळी आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं अशीच भावना आणि कृतज्ञता मनात असते ....!

प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात श्रींचा दर्शन सोहळा पार पडला ....!

गणपती बाप्पा तुझी अशीच असीम  कृपा आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव राहू दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना
🙏🏻😊🌹🚩✨ taken in Pune, Maharashtra by @advarchanamarne
0
22 days ago
Download
संघटनकौशल्य । समर्पित नेतृत्व । कार्यकर्त्यांची ताकद

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

भाजपाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत आहात. आपल्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार अधिक व्यापक होत राहो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजपाचा विचार पोहोचत राहो, हीच सदिच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पक्षसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच भगवती तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना.

ॲड अर्चना मारणे 
भाजपा पुणे शहर by @advarchanamarne
0
a month ago
Download
I Am @peace 
 🙏🏻😇🤍✨ by @advarchanamarne
0
a month ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up