Instagram story viewer> @ajaysurnanded720> Posts
580
followers
1912
following
I am not perfect but I am always real
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
आयुष्यभर वारकरी संप्रदाय व संत विचारांचे प्रचारक म्हणून कार्य करणारा दीपस्तंभ आज मावळला. भावपुर्ण श्रद्धांजली.💐 💐#भावपुर्ण_श्रद्धांजली 
मराठा आरक्षण चळवळीतील अभ्यासू नेतृत्व,नांदेड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायांमधील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व,सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन झाले.ही बातमी समजली आणि भावना निशब्द झाल्या.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच कदम कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याकरिता शक्ती देवो ही प्रार्थना. by @ajaysurnanded720
0
6 months ago
Download
 by @ajaysurnanded720
2
7 months ago
Download
नांदेड महापौर पदी कविता संतोष मुळे पाटील यांची निवड झाली त्यांना शुभेच्छा दिल्या एक  सामान्य  परिवाराला हे पद भेटल यांचा  आनंद 💐💐💐💐💐🌸🏵️🌺🌻 taken in Raj Corner by @ajaysurnanded720
0
8 months ago
Download
😭🙏 by @ajaysurnanded720
0
8 months ago
Download
महाराष्ट्र दादा अजित पवार साहेब कामाचे दादा बारामती. पिंपरी-चिंचवड.भाग्य विधाते तोंडावर बोलणारे दादा माणूस हा कधी ना कधी सोडून जात असतो पण त्यांनी केलेले काम. समाजाला दिलेले संदेश महाराष्ट्र च्या विकासाला दिलेले योगदान कधी मरण पावत नसते दादा खर बोलणे. समाजाला योगे संदेश देने हे आम्ही कधी विसरणार नाही taken in Nanded MH26 by @ajaysurnanded720
0
8 months ago
Download
आज माझे आजोबा  नानाराव लक्ष्मणराव सूर्यवंशी यांच्या सोबत मालेगाव  याञा पाहण्याचा योग आला taken in Malegaon Yatra by @ajaysurnanded720
2
9 months ago
Download
taken in Kaleshwar Tempal by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
taken in Nanded by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
गुरू Drug house चे संस्थापक अध्यक्ष चौधरी साहेब केशवराव धोंडगे साहेब सोबत समाजवादी विचार. देशसेवा. सामाजिक समता विचार. सेवा करत पन व्यवसाय साम्राज्य उभे केले. त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचा सोबत थोडा वेळ माझ्या आजोबा सोबत असल्या सारख आठवण करून गेली.जिवनाचा अनुभव फार कमी वेळात सांगितल्या बदल धन्यवाद साहेब taken in Guru Drug House by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
taken in Workshop Corner by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
Happy birthday 🎂 🥳 🎉 🎈 🎁  krishna patil by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
taken in Workshop Corner by @ajaysurnanded720
0
a year ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up