Instagram story viewer> @akki_boltoy> Posts
79.7K
followers
2
following
जुना - Amazonian | डेटा शास्त्रज्ञ 🔬
उगाच खोट बोलत नसतो - रोखठोक कार्यक्रम
जेवढं जमल तेवढं करीन, बाकी तुझं नशीब!🤏🏻
शून्यातून वर आलेली कंपनी 💯
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
Bangalore / Pune madhe Marathi mansala koni help karat nahi ka?

Mhanun 4 mahine kaam karun BHAUKI banavli.
Marathi mansa ne Marathi mansasathi.

Comment BHAUKI 👇
Link in bio join now 

#bringbackmarathamap #marathireels #marathi #महाराष्ट्र #akki_boltoy by @akki_boltoy
1k
2 months ago
Download
कधी ट्रॅक्टरवर कांदे घेऊन बाजारात फिरलो… 🚜
कधी उन्हात उभं राहून शेती केली… 🌾
आणि आज MNC मध्ये Data Scientist म्हणून काम करतोय 💻

हा प्रवास सोपा नव्हता, पण अशक्यही नव्हता.

जर मी करू शकतो…
तर तुम्ही पण नक्की करू शकता! 🔥

स्वप्न बघा… मेहनत करा… आणि थांबू नका. 💯
#FarmerToDataScientist #RealJourney #NeverGiveUp #marathidatascientist #marathi by @akki_boltoy
647
6 months ago
Download
2.5M+ views… 15,000+ comments… 
आणि सर्वात मोठं — CHANGE झाला 🙏🔥

Google वर आता “Chhatrapati Shivaji Maharaj” हे पूर्ण नाव दिसत आहे 👑🚩

हे माझं एकट्याचं काम नाही… 
हे आपलं सगळ्यांचं movement होतं 💯

ज्यांनी comment केलं… 
ज्यांनी share केलं… 
ज्यांनी message copy करून feedback दिला… 

प्रत्येकजण या बदलाचा भाग आहे ❤️

आपण दाखवून दिलं — 
Digital power योग्य कारणासाठी वापरली तर इतिहासही बदलतो 🔥

ही फक्त नावाची गोष्ट नव्हती… 
हा आपल्या अस्मितेचा, सन्मानाचा प्रश्न होता ⚔️

🙏 मनापासून धन्यवाद प्रत्येकाला 
तुमच्यामुळे आज हा बदल शक्य झाला

👉 पुढचं mission काय असावं? Comment करा 👇

hhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #DigitalMovement #Maharashtra #मराठा #स्वराज्य HistoryMatters ProudMoment ViralReel ReelsIndia Change Respect Trending India by @akki_boltoy
19k
7 months ago
Download
खरं सांगू का, हा लॅपटॉप हातात घेताना मला खुशी नाही वाटली...

साडे पाच लाखाचा लॅपटॉप कंपनीने दिलाय, लोकांना वाटेल फ्लेक्स करतोय, शायनिंग मारतोय. पण मला तो हातात घेताना जड वाटत होता.

कारण मला लगेच माझा बाप दिसला.

मी विचार केला, हा एक लॅपटॉप घ्यायला त्याला शेतीतून ७-८ वर्ष राबावं लागेल. आणि माझी एका वर्षाची सॅलरी... त्याला कमवायला १९ वर्ष लागतील. १९ वर्ष.

मग विचार आला, मी काय इंजिनिअर झालो? तुफान टेक्नॉलॉजी शिकलो, AI, Data Science सगळं येतंय मला. पण माझा बाप आज पण त्याच शेतात... २० हजार उत्पन्नासाठी ३० हजार खर्च करणार आहे.

आणि सरकार... २५० रुपये फी माफ. ते न्यूज बघितलं ना, मला हसू पण आलं आणि राग पण आला. एवढा सपोर्ट? खरंच?

फ्लायओव्हर बनतंय, टनेल बनतंय, सगळं बनतंय. पण माझ्या आईला दिवाळीला एक साडी घ्यायची असेल तर आज पण ५० वेळा विचार करावा लागतो. हेच खरं आहे.

मला कोणाची सहानुभूती नको आहे. ना सरकारला शिव्या द्यायच्या आहेत. मला फक्त बोलायचं होतं, जे मला रोज वाटतंय. जे प्� by @akki_boltoy
676
2 days ago
Download
लोकं शिव्या देतील माहितीये, पण खरं बोलतो...

MPSC/UPSC हा ज्यांच्याकडे backing आहे त्यांनीच करावा असं मला वाटतं.
₹40,000 महिना खर्च, 958 जागा, Plan B नसताना 4-5 वर्ष घालवणं... गरीब घरच्या पोराला झेपत नाही.

मला पण UPSC करायची होती, पण दुसऱ्या दिवशी कमवणं गरजेचं होतं म्हणून Data Science निवडलं.

⚠️ NOTE: मी MPSC/UPSC करणाऱ्यांच्या विरोधात नाही, खूप respect आहे. हे फक्त general info आहे, जे MPSC/UPSC करू इच्छितो त्याला माहिती असावं म्हणून.

तुमचं काय मत आहे? Comment करा.
अशाच खऱ्या गोष्टींसाठी FOLLOW करा.

[pune mpsc aspirant, mpsc pune, mpsc struggle pune, mpsc monthly cost, mpsc reality, mpsc 958 जागा, mpsc middle class, mpsc plan b, marathi mpsc aspirant, pune career guidance, mpsc teacher mother, data scientist marathi, marathi youth career]

#mpsc #upsc #punecity taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @akki_boltoy
91
4 days ago
Download
प्रत्येक मराठी घरात ही मशीन होतीच...

ही फक्त मशीन नव्हती, आमच्या आईचं शस्त्र होतं. ❤️
हिच्या जीवावर आमच्या आयांनी 
आम्हाला शिकवलं, घरं बांधली, 
आणि independent झाल्या.
आज ही मशीन धूळ खात पडलीय, 
पण तिची साक्ष अजूनही आहे.
तुमच्या घरात आहे का अजून? 
Comment मध्ये सांगा.
अशाच मराठी आईच्या गोष्टींसाठी 
FOLLOW करून ठेवा.

[marathi aai, marathi mother, aai chi maya, marathi culture, marathi household, shilayi machine, sewing machine, shivankam yantra, shivan kam, marathi tradition, marathi nostalgia, old marathi house, 90s marathi mother, marathi woman power, independent marathi aai, aai chi shidori, marathi emotion, marathi family, aai baba, marathi mulga, marathi manus, maharashtrian mother, maharashtrian culture, ms-cit, shivan class, marathi aathvan, marathi childhood, marathi ghar, marathi asmita, marathi status, marathi reel, marathi viral]

#marathiaai #shivankam #shilayimachine #marathiculture #marathinostalgia aai marathimother maharashtrian marathigirl marathimulga marathistatus marathiemotion pune mumbai marathireels aai_baba marathi by @akki_boltoy
24
5 days ago
Download
Bangalore मध्ये बसून कळलं, गावाकडची विहीर पडली.
आणि बाप अजूनही स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी border लावतोय.
या एका वाक्याने माझी अक्कल ठिकाणावर आली.
शेतकरी कधीच स्वतःसाठी जगत नाही.
आता विहीर नाही, दुष्काळ येतोय... पुढे काय होणार माहित नाही.
तुमच्या वडिलांनी असं कधीतरी केलंय का? Comment मध्ये सांगा.
 

#शेतकरी #shetkari #farmerlife #maharashtra #marathi marathireels farmer village gavakadchya_goshti emotional realityofvillage bangalore akki_boltoy sheti by @akki_boltoy
33
9 days ago
Download
मला माहीत आहे, कोणी captions वाचत नाही… पण हे महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ❤️

गेली जवळपास ७-८ वर्षं मी घरापासून बाहेर आहे.
शिक्षण, job, शहरं बदलली… आयुष्य पुढे जात राहिलं.

पण या सगळ्या वर्षांत मी स्वतःसाठी अशी एकही trip केली नव्हती.

ही माझी पहिली self-sponsored trip. ❤️

खूप मोठी किंवा luxury trip नाही.
बंगळोरमध्येच आहे, केरळ जवळ आहे, त्यामुळे फार खर्चही झाला नाही.

पण मुद्दा केरळचा नाही…
मुद्दा हा आहे की पहिल्यांदा मी स्वतः कमावलेल्या पैशातून, स्वतःसाठी, फक्त आनंदासाठी कुठेतरी गेलो.

नेहमी डोक्यात पुढचं काय?
काम काय?
घरी काय करायचं?
पैसे कुठे वापरायचे?
काहीतरी ना काहीतरी चालूच असतं.

पण हे दोन दिवस काहीच नव्हतं.

ना काही prove करायचं होतं.
ना कोणाला impress करायचं होतं.
ना कोणतं target पूर्ण करायचं होतं.

फक्त मी होतो… आणि मी खुश होतो.

मी सहसा अशा personal गोष्टी इथे share करत नाही.
आणि कदाचित या post ला फार views येणार नाहीत, comments येणार नाहीत…

पण यावेळी वाटलं, share करावं.

कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला viral होण्याची गरज नाही.

काही आठवणी फक्त आपल्यासाठी असतात. ❤️

आणि ही त्यातलीच एक.

पहिली trip.
स्वतःच्या पैशातून.
स्वतःसाठी.

आणि खूप दिवसांनी… मनापासून खुश आहे. ❤️🌿 taken in Kerala - God's Own Country by @akki_boltoy
18
11 days ago
Download
Ek sheher sodun, swapna gheun IT madhe aaleli mulgi.
Ani tichya pahilya job madhech asa anubhav.

Manager loka visartat - ti pan konachi tari bahin, mulgi aahe.

He video tya pratyek mulisathi jeela vataty ki ti ekati aahe.
Tu ekati nahi aahes. Be strong. Document kara. Bola.

Job jaudya, pan tyacha pressure khali jagna sodu naka.

#ITLife #FresherLife #CorporateReality #BangaloreLife #PuneIT MarathiMulgi WomenInTech OfficePolitics BeStrong by @akki_boltoy
249
13 days ago
Download
बारावी मध्ये TOPPER असणारा मित्र आज बकऱ्या वळतोय 😶

याच्याच पेपर मधून मी पास झालो होतो.
CET चा form सुद्धा यानेच माझा भरला होता.
खूप हुशार होता...

फक्त एक चूक झाली - चुकीची stream निवडली.
आणि आज 4th year ला येऊन घरी बसलाय.
“Development येत नाही, AI/ML कसं करू? मला काहीच समजत नाही” - हेच बोलतोय.

ही गोष्ट फक्त त्याची नाहीये.
आज 90% Second/Third year च्या पोरांसोबत हेच होतंय.

म्हणूनच या SUNDAY ला एक FREE MEGA SEMINAR ठेवलाय.
Top MNC मधले लोकं तुम्हाला clear direction देणार आहेत - 
कुठून सुरुवात करायची, काय शिकायचं, placement कसं घ्यायचं.

या महिन्यासाठी हे Seminar पूर्णपणे FREE आहे.

ज्याला direction हवी आहे, फक्त Comment करा - “DIRECTION”
मी लगेच तुम्हाला Link पाठवतो.
आणि Link माझ्या BIO मध्ये पण आहे.

Sunday नंतर ही Link बंद होणार आहे.

#students #enginnering #jobhunting taken in Dr. D.Y. Patil College of Engineering, Pune by @akki_boltoy
633
16 days ago
Download
Tollywood आहे. Kollywood आहे. Mollywood आहे. 🎬

पण आपल्या Marathi cinema ला काय म्हणायचं? 🤔

खरंच आपल्याला वेगळं नाव हवंय का?
की “Marathi Cinema” हेच पुरेसं भारी आहे? 👀

तुमच्या डोक्यात एखादं भन्नाट नाव असेल तर खाली टाका 😂
बघूया comment section काय नाव ठरवतंय 👇

#MarathiCinema #MarathiMovies #MarathiFilmIndustry #MarathiReels #MarathiContent Maharashtra मराठी मराठीसिनेमा महाराष्ट्र MarathiCreator AkkiBoltoy Tollywood Kollywood Mollywood by @akki_boltoy
1k
17 days ago
Download
अपेक्षा ठेवा… पण ओझं बनवू नका. ❤️‍🩹
थोडं जगू द्या त्या पोराला.

#AaiVadill #Marathi #Maharashtra #MarathiReels #Students CareerPressure Parents AkkiBoltoy by @akki_boltoy
153
21 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up