Instagram story viewer> @akolapolice> Posts
28.3K
followers
133
following
अकोला पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११/८८५०२००६०० /०२२-४५१६१६३५
Akola Police
POSTS STORIES REELS TAGGED
🚨 अकोला पोलीस दल कावड पालखी बंदोबस्त करिता सज्ज!🚔 

🚨अकोला पोलीस 🚨
 सेवेत सदैव तत्पर!

#AKOLAPOLICE #MaharashtraPolice #Police #Seva #Bandobast IPS Tranding PoliceAkola taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
12
a month ago
Download
🚨 ऑनलाइन लोन ॲपच्या जाळ्यात अडकू नका! 📱⚠️
झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका! अनधिकृत लोन ॲप्सपासून सावध राहा. तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. 🔐
✅ अधिकृत ॲप्सचाच वापर करा.
❌ अनावश्यक परवानग्या देऊ नका.
🛡️ ब्लॅकमेलिंग किंवा धमक्यांना घाबरून पैसे भरू नका.
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा.
🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in⁠�
👮‍♂️ अकोला सायबर पोलीस स्टेशन
🔐 विचार करा • पडताळणी करा • सुरक्षित राहा!
#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #OnlineLoanFraud #CyberSafety StaySafeOnline by @akolapolice
0
22 minutes ago
Download
🚔 नवरात्रीत महिला सुरक्षेसाठी अकोला पोलीस सतर्क!

गरबा स्थळांवर दामिनी पथकाची विशेष गस्त व तपासणी. छेडछाड आणि असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची करडी नजर.
 
📢 नागरिकांना आवाहन: संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.

👮🏻‍♀️दामिनी पथक क्रमांक: 74474 10015
🚨पोलीस हेल्पलाईन क्र.: 112

👮‍♀️ महिला व मुलींसाठी अकोला पोलीस सदैव तत्पर!

@archit.59 | @dgpmaharashtra

#AkolaPolice #MaharashtraPolice #Police #दामिनीपथक #Akola महिलासुरक्षा सुरक्षितअकोला taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
46
3 hours ago
Download
🚨 Fake Share Trading Fraud पासून सावध राहा! 📈
💸 “₹5,000 गुंतवा आणि ₹50,000 कमवा” अशा आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका!
❌ WhatsApp / Telegram वरील अनोळखी Investment Groups पासून सावध राहा.
✅ गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची व SEBI नोंदणी तपासा.
⚠️ जलद नफा मिळवण्याच्या लालसेत तुमची मेहनतीची कमाई गमावू नका!
📢 थांबा | पडताळा | विचार करा | सुरक्षित राहा!

💻 अकोला पोलीस | सायबर पोलीस स्टेशन
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 www.cybercrime.gov.in⁠�

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #ShareTradingFraud #OnlineInvestmentFraud CyberSafety StaySafeOnline by @akolapolice
0
a day ago
Download
🔐 KYC अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा! 🚨
❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
❌ OTP, PIN किंवा बँकिंग माहिती कोणालाही शेअर करू नका.
✅ KYC अपडेटसाठी फक्त बँकेचे अधिकृत माध्यम वापरा.
📢 थांबा | विचार करा | पडताळणी करा | मगच क्लिक करा!

💻 अकोला सायबर पोलीस स्टेशन
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 www.cybercrime.gov.in⁠�

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #KYCScam #CyberSafety StaySafeOnline by @akolapolice
0
a day ago
Download
सोशल मीडिया किंवा अनोळखी लिंकवरून येणाऱ्या APK फाईल्स डाऊनलोड करू नका; त्यातून वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. अकोला पोलिसांचे आवाहन – अधिकृत ॲप स्टोअरचाच वापर करा आणि सुरक्षित राहा! सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा. 

​#CyberSecurity #AkolaPolice #CyberAwareness #StaySafe #akola by @akolapolice
1
3 days ago
Download
🚨 Digital Arrest Scam पासून सावध रहा! 🔐

👮‍♂️ पोलीस, CBI किंवा ED च्या नावाने व्हिडिओ कॉल करून कोणी धमकावत असेल, तर घाबरू नका! Digital Arrest हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे.
⚠️ थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच कृती करा!
📵 अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका.
💸 कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका.
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in⁠� वर तक्रार नोंदवा.
🛡️ सजग नागरिक बना, सायबर सुरक्षित रहा!

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #DigitalArrestScam #CyberSafety
 CyberSafeMaharashtra SayNoToCyberFraud by @akolapolice
0
3 days ago
Download
अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नवरात्रीच्या शुभपर्वावर 02 कोटी पेक्षा जास्त मुद्देमाल मूळ मालकांना परत ५२६ मोबाईल, 50 वाहने, सोन्याचे दागिने व रोख रकमेचा समावेश!

तसेच यावेळी सायबर जनजागृती महिना २०२६ अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी उपस्थित नागरिकांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षितता आणि डिजिटल जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले!

● थांबा | विचार करा | पडताळणी करा | मगच क्लिक करा

@dgpmaharashtra | @department_of_telecom | @mahacyber

#AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #CEIR #cyberAwareness Akola mobile CYBER police social Media taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
0
4 days ago
Download
अकोला पोलीस दलाकडून ₹ 2 कोटींपेक्षा अधिक किमतीचा मौल्यवान मुद्देमाल व मोबाईल मूळ मालकांना परत!

🔎 CEIR पोर्टलच्या मदतीने 526 हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना सुपूर्द.

🤝 नागरिकांचा विश्वास, अकोला पोलिसांची कटिबद्धता!

👮‍♂️ अकोला पोलीस दल
सजग.. सक्षम.. सुरक्षित..!

@archit.59 | @DGPMaharashtra | @DoT_India | @mahacyber

#AkolaPolice #CEIR #SancharSaathi #MobileRecovery #Akola MaharashtraPolice PublicTrust MH30 India IPS Mobile taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
17
4 days ago
Download
🚨 कर्णकर्कश आवाजाला पूर्णविराम!

🔊 ३५० हून अधिक कर्णकर्कश सायलेन्सर नष्ट करून अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 👮‍♂️

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई!

शांतता आणि सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस कटिबद्ध! 👮‍♂️

#AkolaPolice #MaharashtraPolice #Bullet #AkolaPoliceAction Maharashtra AKOLA #IPS Police taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
318
7 days ago
Download
#CCTNS | अकोला पोलीस दलाची दमदार कामगिरी!

CCTNS कार्यप्रणालीमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्यात तसेच अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला! 🥇

🚔 अकोला पोलीस 🚨
सजग • सक्षम • सुरक्षित!

#AkolaPolice #CCTNS #DigitalPolicing #MaharashtraPolice AmravatiRange Akola police SmartPolicing ProudMoment IPS taken in Akola District Police - Maharashtra by @akolapolice
8
7 days ago
Download
बँक खाते गोठवले (Freeze) आहे का? आता घाबरण्याची गरज नाही!

GRM (Grievance Redressal Mechanism) द्वारे मिळवा ऑनलाइन व जलद निवारण.
बँक खाते Lien, Hold किंवा Freeze झाल्यास सोप्या ६ टप्प्यांत खाते अनफ्रीज करण्याची सुविधा आता उपलब्ध.
 
अधिक माहिती व तक्रारीसाठी:
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 अधिकृत संकेतस्थळ: cybercrime.gov.in
 
सतर्क रहा, सुरक्षित रहा, निर्भय रहा!

#akola #police #MahaCyber #MRM #CyberAwareness by @akolapolice
4
8 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up