Instagram story viewer> @amit_s8008> Posts
1.6K
followers
1684
following
⚡ Electrical Engineer | 🏔️ Trekker
💨 2-Stroke Lover
🎸 Musician | Exploring the frequencies of nature 🌲
POSTS STORIES REELS TAGGED
किल्ले विसापूर ✨️🍃🚩
#nature #sahyadri #raigad #rajgad taken in Visapur Fort by @amit_s8008
3
a month ago
Download
😇💜✨️ taken in Bengaluru,Karnataka by @amit_s8008
8
3 months ago
Download
#bankubhaiyaan😁😁❤️❤️ 
#videh by @amit_s8008
4
4 months ago
Download
Old-school charm never goes out of style✨️ taken in Kolhapur - कोल्हापूर by @amit_s8008
13
4 months ago
Download
सोहळा रोज करावा,स्वतः च्या अस्तित्वाचा उद्या आपल्या नसल्याने, जग थांबणार नाही 🙂
#rajgad #maharashtra #sahyadri #premonsoon taken in राजधानी राजगड -गुंजन मावळ. by @amit_s8008
8
4 months ago
Download
दुर्ग तीकोना🚩⛰️
नाव: तिकोना उर्फ 'वितंडगड'
स्थान: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका, तिकोना पेठ हे पायथ्याचे गाव
अंतर: लोणावळ्यापासून सुमारे २५ किमी आणि पुण्यापासून ६० किमी अंतरावर आहे
ऐतिहासिक महत्त्व: हा किल्ला १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर निजामशाही, आदिलशाही आणि मराठा साम्राज्याचा काळ अनुभवण्यास मिळतो. taken in Tikona Fort by @amit_s8008
4
5 months ago
Download
राजगड🍃🌿 taken in राजधानी राजगड -गुंजन मावळ. by @amit_s8008
2
5 months ago
Download
हा किल्ला छोटा आहे…
पण experience भारी देतो 🔥😳
Irshalgad trek complete!
तू जाणार का इथे?”
.
.
#irshalgad #fort ##maharashtraforts #instagram #trendingreels by @amit_s8008
6
6 months ago
Download
😇🩷✨️ taken in Some Where Alone by @amit_s8008
7
6 months ago
Download
प्रचंडगड 🧡🚩🌸
किल्ले प्रचंडगड (तोरणा) 
किल्ले प्रचंडगड हे नाव त्याच्या विस्तारा प्रमाणेच आहे म्हणुनच शिवरायांनी या गडाचे नाव प्रचंडगड असे ठेवले असावे. तोरणा (तोरणाह) हे एक निजामशाह च्या कारकिर्दीतिल नाव आहे.
आता प्रचंडगडाबद्दल सांगायच झाल तर 
●बिनी दरवाजा 
●कोठी दरवाजा 
●तोरणजाई मंदिर
●मेंगाईदेवी मंदिर
● तोरणेश्वर महादेव मंदिर 
● झुंजार माची
●बुधला माची 
●झुंजार बुरुज 
●पाण्याचे टाके 
●लकडखाना 
●हनुमान बुरुज 
●हत्तीमाळ बुरुज 
●चीनला दरवाजा 
●वाकनजाई दरवाजा 
●भगत दरवाजा 
●चित्ता दरवाजा 
●विशाळा 
●फुटका बुरुज 
●सफेली बुरुज 
असा हा प्रचंडगडाचा प्रचंड असा विस्तार शिवरायांनी अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी तोरणा काबीज करून तोरण बांधाव असा हा तोरणा. सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं खूप काही आहे पण सर्वच गोष्टी मांडता येत नाहीत त्या अनुभवल्या तर खूप छान बाकी प्रचंडगडाची सैर अजून बाकी आहे जेवढे निहाळता येईल तेवढ निहाळतोय🧡🚩🙏 taken in किल्ले तोरणा by @amit_s8008
5
7 months ago
Download
तोरणा⛰️🌸🍃
#tornafort #rajgad #maharashtra #sahyadri #raigad trekkers taken in किल्ले तोरणा by @amit_s8008
7
7 months ago
Download
😇🌸🚩 taken in राजधानी राजगड -गुंजन मावळ. by @amit_s8008
15
7 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up