Instagram story viewer> @antidramafilms> Posts
285
followers
36
following
Making good art and making art good.
POSTS STORIES REELS TAGGED
हम लेकर आ रहे हैं
“मौत… तू एक कविता हैं ”
एक ऐसी प्रस्तुति
जो आपको सोचने पर मजबूर करेगी।आपको अलग अनुभूती देगी..

आपकी उपस्थिति
इस अनुभव को पूर्ण करेगी।

📅 22 फ़रवरी 2026
🕢 शाम 7:30 बजे

📍 Studio Midastouch
C-415, दत्तानी प्लाज़ा,
ईस्ट-वेस्ट इंडस्ट्रियल एस्टेट के अंदर,
सफेद पुल के पास, साकीनाका,
अंधेरी (ईस्ट), मुंबई

📞 73046 72636

*प्रवेश निशुल्क* by @antidramafilms
0
8 months ago
Download
घेऊन येतोय एक आगळी-वेगळी कलाकृती —
या येणाऱ्या Sunday  22 February ला…

“मौत… तू एक कविता है” by @antidramafilms
0
8 months ago
Download
4 days. 6 shows. 20+ artists.
A weekend filled with music, stories, voices, and moments that stayed with us long after the lights went down.
Sharing highlights from a truly special run at Yellow Door Studio. 🎭🎶

#yellowdoorstudio #curatedcontent #postworkstudio #intimatemusicalsession #intimatetheatre taken in Yellow Door Studio by @antidramafilms
1
9 months ago
Download
मौत— तू एक कविता है
Maut- tu ek kavita hai

Yellow Door Studio मध्ये त्या संध्याकाळी टाळ्यांपेक्षा शांततेचाच आवाज जास्त ठळक होता.
अंकुश काणे आणि गौरव मालणकर यांनी आपल्याला हळूच—मृत्यू ह्या विषयाजवळ नेलं...
भीतीपेक्षा स्वीकाराकडे, शेवटापेक्षा अर्थाकडे नेलं...
कवी सौमित्र आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या लेखनातून
धर्मराज पाटील आणि इरफान खान यांची आठवण
एका गडद, संवेदनशील आणि प्रामाणिक कवितेसारखी उलगडत गेली. त्यावर नंदिनी गायकवाडच्या हळुवार आलापाने मन स्तब्ध झालं.
प्रेक्षक फक्त साक्षीदार नव्हते—
ते आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यांत शिरले
जिथे शब्द थांबले… आणि भावना बोलू लागल्या 
हा कार्यक्रम टाळ्यांनी संपला नाही,
तो संपला—मनात खोलवर उमटलेल्या शांततेत. 
एक अनुभव,
जो कार्यक्रम संपल्यावरही… सोबत राहिला...

#mauttuekkavitahai 
#theatreanatomy
#yellowdoorstudio 
#intimatetheatre 
#antidramafilms taken in Yellow Door Studio by @antidramafilms
0
9 months ago
Download
स्वप्नील दादा, तुमची कौतुकाची थाप पाठीवर पडल्यामुळं खूप बळ मिळालं. मनापासून धन्यवाद. 
उद्या भेटूया, १ फेब्रुवारी रोजी. Amphitheatre वडगांव, संध्याकाळी ७.०० वाजता. taken in Pune, Maharashtra by @antidramafilms
4
9 months ago
Download
प्रवेश विनामुल्य..
#irfankhan #insta #instamood #Sunday #liveact taken in Sihagad Road Pune by @antidramafilms
2
9 months ago
Download
मौत तू एक कविता है।
१ फेब्रुवारी, सायं ७ वाजता, अभिरूची मॅाल, अॅम्फीथिएटर.
#expirience #irfan #pune #audiance #insta taken in Pune, Maharashtra by @antidramafilms
0
9 months ago
Download
धर्मराजला ओळखणाऱ्या श्रद्धा ताई, त्याबद्दल वाचलं असलेल्या श्रद्धा ताई त्यांच्या धर्मराज ला जेव्हा शाश्वत संगीताचा सूर झालेलं बघत होत्या... 
आमच्या सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. 
धर्मराज पाटील या पक्षीतज्ज्ञ आणि कवी असलेल्या संवेदनशील माणसाची एक गोष्ट सांगतोय. त्याला जाणणारी आणि जाणण्याची इच्छा असणाऱ्या अनेक माणसांचं प्रयोगात स्वागत आहे. 
धर्मराज... कवितेच्या माणसा. पुण्यात होणाऱ्या प्रयोगात तुझ्या जवळची माणसं भेटावी, आणि त्यांच्याद्वारे एका वेगळ्या तुझं आम्हाला दर्शन व्हावं. आणखी काय. 
पुण्यातील प्रयोगाला भेटूया. 
१ फेब्रुवारी २०२६, संध्याकाळी ७.०० वाजता. 
अभिरुची मॉल, ॲम्फीथिएटर वडगाव, पुणे. by @antidramafilms
0
9 months ago
Download
" मौत तू एक कविता है " 

प्रयोग क्रमांक ८ ! 
आज संध्याकाळी ७:०० वाजता,
@yellow_doorstudio येथे! 

घाई करा ! भेटू च थोड्या वेळात प्रयोगाला.

❤️🍂 by @antidramafilms
0
9 months ago
Download
Have you booked your tickets??

Today 
26th Jan 2026

7:00 pm

At Yellow Door Studio, Kandivali West
Book tickets on ticket khidkee.com taken in Yellow Door Studio by @antidramafilms
0
9 months ago
Download
आपल्या कितीतरी काळच्या भावनांना closure मिळालं हे लक्षात आल्याचा क्षण. या भावनांबद्दल बोललं गेलं पाहिजे, हे जाणवल्याचा क्षण. असे कितीतरी क्षण ' मौत.. तू एक कविता है' चा प्रयोग लोकांना आणि आम्हाला दर प्रयोगागणिक देतो आहे. पुढचा प्रयोग करतोय २६ जानेवारीला. संध्याकाळी ७.०० वाजता, द यलो डोअर स्टुडिओ कांदिवली येथे. तिकीट बुक करण्यासाठी ticketkhidakee.com वर जाऊ शकता.
प्रयोगाला नक्की भेटू! taken in Mulund by @antidramafilms
0
9 months ago
Download
Celebration of Death.
#irfan #irfaankhan #tribute #mustwatch #freeentry taken in Abhiruchi Mall and Multiplex by @antidramafilms
0
9 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up