Instagram story viewer> @ashishamale> Posts
1.1K
followers
2758
following
POSTS STORIES REELS TAGGED
मातीचा प्रत्येक कण… आणि मनातली प्रत्येक भावना… ❤️
हातांनी घडवताना जाणवलं, बाप्पा तूच माझ्या हातांना दिशा देत होतास… 🙏✨

माझ्या हातून साकारलेला माझा बाप्पा… माझ्यासाठी फक्त मूर्ती नाही, तर श्रद्धेचं रूप आहे! ❤️🪔

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
मंगलमूर्ती मोरया! ❤️🐘

#गणपतीबाप्पामोरया माझाबाप्पा #मातीचागणपती #श्रीगणेश गणेशभक्ती #EcoFriendlyGanpati GanpatiBappaMorya अकोला #Akola Bappa Ganesha saadumati Eco Environment sadumati Akola Bappa Morya Maharashtra taken in The Amazing Akola - MH 30 by @ashishamale
19
a month ago
Download
🚨 ऑनलाइन लोन ॲपच्या जाळ्यात अडकू नका! 📱⚠️
झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका! अनधिकृत लोन ॲप्सपासून सावध राहा. तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. 🔐
✅ अधिकृत ॲप्सचाच वापर करा.
❌ अनावश्यक परवानग्या देऊ नका.
🛡️ ब्लॅकमेलिंग किंवा धमक्यांना घाबरून पैसे भरू नका.
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा.
🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in⁠�
👮‍♂️ अकोला सायबर पोलीस स्टेशन
🔐 विचार करा • पडताळणी करा • सुरक्षित राहा!
#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #OnlineLoanFraud #CyberSafety StaySafeOnline by @ashishamale
0
4 hours ago
Download
🚨 Fake Share Trading Fraud पासून सावध राहा! 📈
💸 “₹5,000 गुंतवा आणि ₹50,000 कमवा” अशा आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका!
❌ WhatsApp / Telegram वरील अनोळखी Investment Groups पासून सावध राहा.
✅ गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची व SEBI नोंदणी तपासा.
⚠️ जलद नफा मिळवण्याच्या लालसेत तुमची मेहनतीची कमाई गमावू नका!
📢 थांबा | पडताळा | विचार करा | सुरक्षित राहा!

💻 अकोला पोलीस | सायबर पोलीस स्टेशन
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 www.cybercrime.gov.in⁠�

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #ShareTradingFraud #OnlineInvestmentFraud CyberSafety StaySafeOnline by @ashishamale
0
a day ago
Download
🔐 KYC अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा! 🚨
❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
❌ OTP, PIN किंवा बँकिंग माहिती कोणालाही शेअर करू नका.
✅ KYC अपडेटसाठी फक्त बँकेचे अधिकृत माध्यम वापरा.
📢 थांबा | विचार करा | पडताळणी करा | मगच क्लिक करा!

💻 अकोला सायबर पोलीस स्टेशन
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
🌐 www.cybercrime.gov.in⁠�

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #KYCScam #CyberSafety StaySafeOnline by @ashishamale
0
a day ago
Download
🔐 सायबर सुरक्षितता, सुरक्षित समाजाची गुरुकिल्ली! 💻🛡️
सायबर जनजागृती महिना २०२६ अंतर्गत मिशन उडानच्या माध्यमातून अकोला पोलिसांकडून मिल्ट्री स्कूल, गायगाव येथे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर प्रतिज्ञा देऊन डिजिटल सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
👨‍🎓 ३५० विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग!
🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
📞 सायबर हेल्पलाईन: 1930

#AkolaPolice #CyberAwarenessMonth2026 #CyberSafety #MissionUdaan #CyberAwareness DigitalSafety by @ashishamale
0
3 days ago
Download
सोशल मीडिया किंवा अनोळखी लिंकवरून येणाऱ्या APK फाईल्स डाऊनलोड करू नका; त्यातून वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. अकोला पोलिसांचे आवाहन – अधिकृत ॲप स्टोअरचाच वापर करा आणि सुरक्षित राहा! सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा. 

​#CyberSecurity #AkolaPolice #CyberAwareness #StaySafe #akola by @ashishamale
1
4 days ago
Download
🚨 Digital Arrest Scam पासून सावध रहा! 🔐

👮‍♂️ पोलीस, CBI किंवा ED च्या नावाने व्हिडिओ कॉल करून कोणी धमकावत असेल, तर घाबरू नका! Digital Arrest हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे.
⚠️ थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच कृती करा!
📵 अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका.
💸 कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका.
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in⁠� वर तक्रार नोंदवा.
🛡️ सजग नागरिक बना, सायबर सुरक्षित रहा!

#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #DigitalArrestScam #CyberSafety
 CyberSafeMaharashtra SayNoToCyberFraud by @ashishamale
0
4 days ago
Download
Akolapolice #सायबर #akola by @ashishamale
0
4 days ago
Download
Akolapolice #मोबाईल परत #akola #mahararastrapolice by @ashishamale
2
4 days ago
Download
कर्नकर्कश बुलेट सायलेन्सर नष्ट 

#अकोलापोलीस

अकोला maharashtra by @ashishamale
1
7 days ago
Download
🔐 सायबर सुरक्षिततेचा संदेश, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत! 💻
📚 सायबर जनजागृती अभियान 2026 अंतर्गत अकोला पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा व सायबर हेल्पलाईन 1930 बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🤝 सुरक्षित डिजिटल समाज घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी!
🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
👮‍♂️ अकोला जिल्हा पोलीस | सायबर पोलीस स्टेशन, अकोला
#CyberAwareness2026 #AkolaPolice #CyberSafety #CyberCrimeAwareness #StayCyberSafe1930 by @ashishamale
0
7 days ago
Download
🔐 सायबर सुरक्षिततेचा संदेश, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत! 💻

📚 सायबर जनजागृती अभियान 2026 अंतर्गत अकोला पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा व सायबर हेल्पलाईन 1930 बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🤝 सुरक्षित डिजिटल समाज घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी!

🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
👮‍♂️ अकोला जिल्हा पोलीस | सायबर पोलीस स्टेशन, अकोला

#CyberAwareness2026 #AkolaPolice #CyberSafety #CyberCrimeAwareness #StayCyberSafe 1930 by @ashishamale
0
7 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up