Instagram story viewer> @bagadearun99> Posts
164
followers
23
following
POSTS STORIES REELS TAGGED
 by @bagadearun99
0
4 days ago
Download
साखरचौथ गणपती निमित्त बाजारपेठ नाक्यावर विराजमान झालेला बाजारपेठचा राजा by @bagadearun99
0
17 days ago
Download
पंढरपूर मधिल संतशिरोमणी श्री नामदेव महाराज मंदिर , नामदेव महाराजांच्या देव्हाऱ्यातील श्री विठ्ठलाची सुंदर हसमुख मुर्ती व "परीसा भागवत" कथेतील सोन्याचे झालेले दगड आणि संतशिरोमणी श्री नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या मुर्ती. by @bagadearun99
0
4 months ago
Download
संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष मा.विजयजी सुर्वे यांना त्यांच्या मुलांनी स्कुटर भेट दिली आणि विजयजींच्या आग्रहाखातर संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने सरांच्या हस्ते त्यांनी स्कुटरची चावी स्विकारली.त्या योगाने माननीय लहाने सरांचे पाय आमच्या शोरुमला लागले. by @bagadearun99
0
7 months ago
Download
 by @bagadearun99
0
a year ago
Download
*कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड जंजिरा शाखेची मासिक सभा आज सदस्या शकुंतला रोटकर यांच्या निवासस्थानी मोठया उत्साहात पार पडली. आज आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त कोमसाप मुरुड शाखेतर्फे केक कापून मधुभाईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.* by @bagadearun99
0
a year ago
Download
स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस मुरुड जंजिरा शहरांमधील अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड हाय स्कूल व तेथील जूनियर कॉलेज मधील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी दक्षता दत्तात्रय म्हात्रे हिला 600 पैकी 540 गुण मिळवून 90% यश संपादन करून मुरुड तालुक्यामधील सर्वोत्तम गुण मिळवणारी मुलगी ठरली आहे दक्षता ही मुरुड मधील तेलवडे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतलेली आहे घरामध्ये शिक्षण घेण्याची परिस्थिती नसताना मुरुड मधील व्यापारी शशिकांत फुलारे यांनी तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलून सहकार्य केले होते स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस बाजारपेठ मुरुड च्या संचालिका सोनाली अनिश बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करून गौरवण्यात आले याबद्दल मुरुड शहरामध्ये सर्वत्र या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. by @bagadearun99
0
2 years ago
Download
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला 🚩 by @bagadearun99
0
2 years ago
Download
शुक्रवार दिनांक 5/1/2024 रोजी श्री दत्त मंदिरात श्री दत्तयाग व लघुरुद्र कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सहा वाजता माझे गुरुजी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर यांच्या भव्य संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी दत्तयाग व लघुरुद्र महाप्रसादासाठी व सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती. by @bagadearun99
0
3 years ago
Download
करंजखोप शाळेतील श्री. यशवंत निकम गुरुजींनी दिलेला पालकांसाठी सुट्टीतील गृहपाठ...💛
अशा आशयाने हा मेसेज फॉरवर्ड झालाय.. किती सुरेख गोष्टी आहेत एकदा बघा.. सर्व पालकांनी वाचण्यासारखा आहे हा गृहपाठ. by @bagadearun99
0
3 years ago
Download
 by @bagadearun99
0
3 years ago
Download
शनिवार दिनांक 21/10/23 रोजी देवीसमोरील रासगरबा by @bagadearun99
0
3 years ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up