Instagram story viewer> @baluchavan_> Posts
207
followers
96
following
जय श्री राम🚩 जय सेवालाल🏳️
Pharmacist 💊 Cricket Lover🏏
Emotion Are Happiness Emotion Are Life♥️
POSTS STORIES REELS TAGGED
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC) अध्यक्षपदी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लाडके, कर्तव्यदक्ष तथा कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी गोविंदराव राठोड साहेब यांची एकमताने (बिनविरोध) निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांचे व संचालक मंडळाचे कोटी कोटी आभार!

हा क्षण संपूर्ण मुखेड-कंधार मतदारसंघासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आपल्या हक्काच्या माणसाच्या खांद्यावर आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आमदार डॉ. तुषारजी राठोड साहेब नेहमीच जनतेच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कटिबद्ध राहिले आहेत. आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे, बँकेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रगतिशील करण्याचे नवे पर्व सुरू होईल, यात शंका नाही.

साहेबांच्या या महत्वपूर्ण निवडीसाठी मार्गदर्शन करणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, खासदार श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासह महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते, नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. मीनल खतगावकर आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार!

हा विजय साहेबांच्या अविरत जनसेवेची आणि नेतृत्वाची पावती आहे. साहेबांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि भावी कार्यकाळासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!

बाळू चव्हाण वंडगिरकर 
सन्माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब सोशल मीडिया हॅण्डलर 

#DrTusharRathod #NandedDCCBank #Congratulations #MukhedKandharConstituency #BaluChavan taken in Wandgir by @baluchavan_
2
2 months ago
Download
माझे नेते, मुुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांची 'नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या' संचालक मंडळाच्या निवडणुकीत 'मुखेड तालुका कृषी उत्पन्न व सेवा सहकारी संस्था मर्यादित' मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. साहेबांच्या या ऐतिहासिक आणि सुवर्ण यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

याच आनंदाप्रीत्यर्थ आज साहेबांच्या वसंत नगर येथील निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन साहेबांचा यथोचित सत्कार केला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. साहेबांचे हे नेतृत्व सहकार क्षेत्राला नक्कीच एक नवी दिशा देईल, यात तीळमात्र शंका नाही.

#DrTusharRathod #MukhedKandhar #NDCCBank #Binvirodh #Vision4Mukhed taken in Mukhed by @baluchavan_
0
3 months ago
Download
युवा उद्योजक, वंडगीर नगरीचे उभारते सितारे आणि आमचे परममित्र श्री. विष्णु राठोड यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा! 🎂♥️ 

व्यवसायात तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कायम असाच सोबत रहा, प्रगती करत रहा! 😎🔥

#HappyBirthdayVishnu #BirthdayWishes #VishnuRathod #WandgirTanda #BaluChavan taken in Wandgir by @baluchavan_
0
4 months ago
Download
रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते ते विश्वासाचे आणि मार्गदर्शनाचे नाते!

आज माझ्या अशा एका खास व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, जे माझ्या प्रत्येक अडचणीत एखाद्या ढालीसारखा खंबीरपणे उभे राहिले. माझे मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि माझे लाडके मोठे भाऊ ॲडव्होकेट शिवाजी भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐

सोशल मीडियाच्या या महाजालात पाऊल कसं टाकायचं, प्लॅटफॉर्मचा योग्य वापर कसा करायचा आणि आपल्या विचारांची ताकद लोकांपर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचवायची, हे सर्व मला भाऊंनीच शिकवलं. आज मी सोशल मीडियावर जे काही लिहितोय किंवा व्यक्त होतोय, त्यात माझ्या भावाचा 'सिंहाचा वाटा' आहे.

राजकारणाचे महत्त्व आणि समाजकारणाची खरी ओळख मला त्यांनीच करून दिली. माझे नेते सन्माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या सोशल मीडिया आयडीवरून काम करत असताना मला काही अडचण आल्यास, मी भाऊंना हक्काने विचारू शकतो. ते कितीही व्यस्त असले किंवा त्यांच्याकडे वेळ नसला, तरी माझ्यासाठी ते नेहमीच तत्परतेने मार्ग काढून देतात.

मी त्यांचा रक्ताचा भाऊ नसेन, पण आमचा जिव्हाळा हा रक्ताच्या नात्याच्याही पलीकडचा आहे. एक लहान भाऊ म्हणून भाऊंचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक आदेश हा माझ्यासाठी सर्वोपरी असेल. आज मी सोशल मीडियावर जे काही आहे, ती केवळ माझ्या भावाची कृपा आणि पुण्याई आहे! 🙏

माझ्या लाडक्या वकीलांना, माझ्या मोठ्या भावाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 

- आपलाच विश्वासू 
बाळू चव्हाण वंडगिरकर 
सन्माननीय आमदार डॉ. तुषारजी राठोड साहेब सोशल मीडिया मॅनेजर

#HappyBirthdayBhau #AdvShivajiJadhav #BirthdayWishes #Markhel #Maharashtra taken in Wandgir by @baluchavan_
1
7 months ago
Download
स्त्री ज्याला 'माता' म्हणून समजली, तो जिजाऊंचा 'शिवबा' झाला!

महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना शिवमय शुभेच्छा 🧡🚩

#अंतर्राष्ट्रीय_महिला_दिवस #InternationalWomensDay #NayeBharatKiNariShakti #WomensDay #BaluChavan taken in Maharashtra by @baluchavan_
0
7 months ago
Download
आज विधीमंडळात लक्षवेधी सूचनेदरम्यान आपल्या मुखेड मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय डॉ. तुषारजी राठोड साहेब यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला 'आरसा' दाखवण्याचे काम केले.

गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर साहेबांनी मांडलेले मुद्दे प्रशासनाचे डोळे उघडणारे आहेत. बीड जिल्ह्यातील मुंडे प्रकरणासारख्या घटनांचा दाखला देत, त्यांनी राज्यातील कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवले.

"मंत्री महोदय, थोडं इकडे लक्ष द्या...!" असे म्हणत साहेबांनी ज्या आक्रमकतेने आणि अभ्यासपूर्ण रीतीने हा प्रश्न लावून धरला, ते पाहून आम्हा सर्व मतदारसंघातील जनतेची मान अभिमानाने उंच झाली आहे.

सन्माननीय आमदार साहेब यांच्या प्रमुख मागण्या:-

✅ पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याची जिल्हा स्तरावर कडक अंमलबजावणी व्हावी.
✅ जिल्हा आरोग्य अधिकारी व CHO यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय ढिलाई थांबवावी.
✅ सीमावर्ती भागातील अवैध प्रकारांना कायमचा चाप लावावा.

केवळ घोषणा नको, तर कृती हवी! आपल्या भागातील प्रश्न विधीमंडळाच्या पटलावर मांडून सरकारला उत्तर देण्यास भाग पाडणारे साहेब, आपली हीच अभ्यासू वृत्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
तुमचा आवाज, आमचा अभिमान! ✊
 
- बाळू चव्हाण वंडगिरकर
मा. आ. डॉ. तुषारजी राठोड साहेब सोशल मीडिया मॅनेजर 

#DrTusharRathod #MaharashtraBudgetSession #HealthIssues #Maharashtra #BaluChavan taken in Mukhed by @baluchavan_
0
8 months ago
Download
 by @baluchavan_
1
9 months ago
Download
कल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का,
सोमनाथ की शरण में अंत होता है हर जाल का।

जय सोमनाथ जय भोलेनाथ 🐚🚩

#SomnathSwabhimanParv #Somnath #HarHarMahadev #Maharashtra #BaluChavan__ taken in Wandgir by @baluchavan_
0
9 months ago
Download
हुस्न कुछ देर का तमाशा है, 
वफादारी सारी उम्र का किस्सा हैं..! 

#TrendingReels #Trending #ViralReels #Viral #Mukhed #Nanded #Maharashtra #BaluChavan

@baluchavan__ @baluchavan_ taken in Maharashtra by @baluchavan_
1
a year ago
Download
ये ज़िन्दगी तब तक ही हल्की है ,
जब तक सारे बोझ माँ बाप ने उठाए हुए है ।।

#Zindgi #Life #Mummy #Papa #World #baluchavan__ taken in Wandgir by @baluchavan_
0
a year ago
Download
 by @baluchavan_
0
a year ago
Download
भारत तडजोड करणार नाही..!

आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही..! 

मला माहित आहे की, मला वैयक्तिकरित्या याची मोठी किंमत मोजावी लागेल पण मी तयार आहे...🔥

- मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब ♥️ 

#NarendraModi #PMModi #Tariffs #Farmers #Agriculture #ModiIndia #ModiGovt #IndianPolitics #MakeInIndia #DigitalIndia #SelfReliantIndia #ModiInspiration #NewIndia #DolandTrump #TariffsOnIndia #FirstNation #DevendraFadnavis #DrTusharRathod taken in Mukhed by @baluchavan_
0
a year ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up