Instagram story viewer> @chavan_vaishali02> Posts
278
followers
183
following
सेवेकरी: @tochi_ek_samartha
POSTS STORIES REELS TAGGED
 by @chavan_vaishali02
1
4 hours ago
Download
 by @chavan_vaishali02
0
2 days ago
Download
#instagram #melove by @chavan_vaishali02
0
3 days ago
Download
#tochieksamarth #swamisevak #aaiaaji #shikshan
 या नवरात्री, आजींसाठी साडीचा गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावूया!
त्यांच्या नव्या स्वप्नांना, आपल्या मदतीचा सन्मान मिळू दे! 🙏🏻 by @chavan_vaishali02
1
4 days ago
Download
तोचि एक समर्थ टीम सोबत.... लहानपणी ज्या आजींना शिकता नाही आले त्या आता शिक्षण घेत आहेत. त्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याकरिता मदतीचा एक हात पुढे करून आपण..
आजी आई च्या शाळेत त्यांना बसण्या करिता एका बेंच ची मदत करू शकता.. मदत करण्या करिता संपर्क 9022217147, 9082770155
#tochieksamartha #swamisevekari #शिक्षणव्यवस्था by @chavan_vaishali02
3
5 days ago
Download
 by @chavan_vaishali02
0
5 days ago
Download
#jalvahehamara🔥🦅😈‼️👑 #instgram #comedy by @chavan_vaishali02
1
7 days ago
Download
 by @chavan_vaishali02
0
8 days ago
Download
या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदानाची सेवा करायची आहे का? 🪷

अजून वेळ गेलेली नाही… ❤️

येत्या शुक्रवारी, १० ऑक्टोबर आम्ही वृद्धाश्रमात अन्नदान सेवा करणार आहोत. 🙏🏻

तुम्हालाही या सेवेत सहभागी व्हायचं असेल, तर
तुम्हाला जे शक्य आणि उपयुक्त वाटेल ते दान करा.
धान्य, किराणा साहित्य किंवा अन्नदानासाठी तुमचे योगदान — प्रत्येक गोष्ट मनापासून स्वीकारली जाईल. ❤️

सेवा छोटी-मोठी नसते… भावना मोठी असते. 🪷

📌 १० ऑक्टोबरपूर्वी आम्हाला संपर्क करा.
या सेवेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी:

📞 9082770155 | 9022217147

आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ… कुणाच्या तरी आजचा दिवस थोडा सुखकर करूया. 🙏🏻❤️

#pitrupaksha #donation #fooddonation #ashramseva #tochieksamartha taken in Mumbai, Maharashtra by @chavan_vaishali02
36
9 days ago
Download
 by @chavan_vaishali02
3
10 days ago
Download
 by @chavan_vaishali02
0
11 days ago
Download
 by @chavan_vaishali02
1
13 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up