Instagram story viewer> @darshmore1> Posts
643
followers
990
following
Art Account - @darshartzone
YouTube Channel 👇
POSTS STORIES REELS TAGGED
Vibe तर आहे आपल्या या मराठी ट्रेंड मध्ये 🙏🏼🔥

#ganpatibappamorya❤️ #trend #marathi #viral #ganpati by @darshmore1
10
9 days ago
Download
धन्यवाद कराडकर! ❤️🙏

तुमच्या स्फूर्तीदायी प्रतिसादामुळे ‘प्रबोधनाची शाळा’ जवळपास ७०% बुक झाली आहे! 🎟️

उर्वरित ३०% तिकीटं आता शिल्लक आहेत. त्यामुळे उशीर न करता आत्ताच आपली सीट बुक करा!

🎟️ ऑनलाईन बुकिंग: तिकीट खिडकी प्लॅटफॉर्मवर
📞 ऑफलाईन बुकिंग: 9370911176

लोककलेच्या या अनोख्या शाळेचा अनुभव घेण्यासाठी कराडकर, तुम्ही सज्ज व्हा…
आम्ही सज्ज आहोत! भेटूया… ❤️

📅 शनिवार, २२ ऑगस्ट २०२६
⏰ सायंकाळी ठीक ७ वाजता
📍 यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड

लोककलेचा वारसा… अनुभवण्याची हीच वेळ!

🙏 धन्यवाद कराडकर!
फोक प्रबोधन परिवार ❤️ 

#karad #karadkar #folk #prabodhan #marathi taken in Karad by @darshmore1
0
a month ago
Download
🚨 कराडकरांनो, आजच संधी! 🚨

प्री-बुकिंगचा आज शेवटचा दिवस! ⏳

तुमची जागा आत्ताच निश्चित करा आणि २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य फोक प्रबोधन कार्यक्रमासाठी सज्ज व्हा!

लोककला, लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी आजच तुमची सीट बुक करा.

🎟️ आजच प्री-बुकिंग करा आणि तुमची जागा निश्चित करा!

📍 स्थळ: यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड
🕖 दिनांक: शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ | सायं. ७:०० वा.

📞 संपर्क: 9370911176

लवकरात लवकर सीट बुक करा… कारण आम्ही येतोय तुमच्या भेटीला! ❤️

आणि म्हणा…
🔥 “प्रबोधनाच्या नावानं चांगभलं!” 🔥

#karad #karadkar #ilovekarad #folkprabodhan #marathi taken in Karad City by @darshmore1
4
2 months ago
Download
🌸ll एकादशी ll🌸 taken in Karad by @darshmore1
30
2 months ago
Download
Made by me @darshmore1
✨KALIYA NAAG MARDAN ✨ 
✨🌺Jay Shri Krishna 🌺✨
MATIKAM 

#clayart #matikam #kalitanaagmardan #krishna #krishnakaliya #matikam #art #handart taken in Karad City by @darshmore1
5
5 years ago
Download
😊Made By Me
#मातीकाम @darshmore1
Sadguru Gadge Maharaj College Karad
✨41st Central Youth Festival 2021✨
(Shivaji University)
28-12-2021 Gadhinglaj

#युवा_महोत्सव२०२१ #शिवाजी_युनिव्हर्सिटी #युवा_महोत्सव #youthfestival #youthfestival2021
#centralyouthfestival2021 #41styouthfestival #matikam #clayart #karad #sgmcollegekarad taken in Gadhinglaj , Dist. Kolhapur , Maharashtra by @darshmore1
14
5 years ago
Download
✨41st Central Youth Festival 2021- 2022✨
(Shivaji University)
27-12-2021 Gadhinglaj

JOGWA Dance 💃🕺Link In Bio
First Prize Winner in Lokkala🚩
Sadguru Gadge Maharaj College Karad

#युवा_महोत्सव२०२१ #शिवाजी_युनिव्हर्सिटी #लोककलामहाराष्ट्राची #लोककलाकार #लोककलावंत #लोककला #लोककला_शान_महाराष्ट्राची #जोगवा #अभिमान #look #style #स्टाईल #वेशभूषा #रंगमंच
#युवा_महोत्सव  #लोककला_शान_महाराष्ट्राची 
 #आई #आंबाबाई #यल्लमा_देवी #youthfestival #karad #centralyouthfestival
#shivajiuniversity #dance #lokkala #jogwa #jogwadance #firstprizewinner #folkdance 
#shivajiuniversitykolhapur #folkwithpassion taken in SGM college karad by @darshmore1
37
5 years ago
Download
Sunshine 🌞✨ Creating a better version of me everyday✨ taken in Karad by @darshmore1
3
5 years ago
Download
Good Morning✨💕 by @darshmore1
0
5 years ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up