Instagram story viewer> @dypgroup.kop> Posts
POSTS STORIES REELS TAGGED
http://Live2.streamy.in/dypatilvirtuallaunch by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
1
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
@ruturajdyp by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
5 years ago
Download
राजर्षी शाहू फूड व्हॅन’ साठी
डी. वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट
उपाध्यक्ष सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य
आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते किल्ली प्रदान
कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरिब व गरजवंत यांना पोहचविणाऱ्या प्रशांत मंडलिक यांच्या ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्यावतीने सोमवारी ईको व्हॅन भेट देण्यात आली आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या गाडीच्या किल्ल्या मंडलिक यांना प्रदान करण्यात आल्या.
 अन्न हे पूर्णब्रम्ह असून शिल्लक अन्नाची नासाडी रोखून ते योग्य माणसांपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम मंडलिक व त्यांचे सहकारी करत आहेत. पर्यावरण संतुलनाबरोबरच  भूकेलेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण करण्याचे दुहेरी कार्य त्यांच्याकडून होत आहे. त्यांच्या कार्याचा अधिक विस्तार व्हावा या हेतूने बंटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही  व्हॅन डी. वाय. पाटील ग्रुप कडून भेट देण्यात येत आहे. ‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’च्या माध्यमातून लाखो लोकांची भूक भागवली जाईल  असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या आदर्शवत उपक्रमासाठी भविष्यातही  काही मदत लागल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच पाठीशी राहु अशी ग्वाही त्यांनी  यावेळी दिली.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, उपकुलसचिव संजय जाधव, मेडिकल बायोटेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. मोहन करुपाइल आदी उपस्थित होते. by @dypgroup.kop
1
6 years ago
Download
#satejpatil by @dypgroup.kop
0
6 years ago
Download
 by @dypgroup.kop
0
6 years ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up