Instagram story viewer> @hariharprasad909> Posts
680
followers
752
following
जय शिवराय 🚩
Cricket 🏏 || Travelling 🌍 || Trekker🏔️
भटकंती निरंतर... 👣
निसर्गाच्या शोधात... 🌄
Memories through camera 📷
POSTS STORIES REELS TAGGED
🛕 कोपेश्वर महादेव मंदिर – खिद्रापूर

खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन व अद्वितीय शिवमंदिर आहे.
हे मंदिर सुमारे १२व्या शतकात बांधले गेले असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीची मूर्ती नसणे. अशी मान्यता आहे की भगवान शंकरांचा कोप शांत झाल्यानंतर मंदिर अपूर्ण अवस्थेतच थांबले.
मंदिराच्या भिंतींवर कोरलेली सूक्ष्म व जिवंत शिल्पकला, देवी-देवता, नर्तकी व पौराणिक दृश्ये आजही भक्तांना मंत्रमुग्ध करतात.
..

..
#KopeshwarMahadev #KopeshwarTemple #HarHarMahadev #ShivBhakti #ShivShakti #AncientTemple #Hemadpanthi #IndianHeritage #TempleArchitecture #DivineIndia #SpiritualVibes #MaharashtraDarshan #Kolhapur #Khidrapur #TravelDiaries #RoadTrip #BikeRide #FriendsTrip #TempleHopping #WeekendTravel #IncredibleIndia #peacefulplaces#rcbforever❤️ #MaharashtraDarshan #maharashtradesha#Kolhapur #satara#MaharashtraDarshan #devine#cricket#maharashtra by @hariharprasad909
19
10 months ago
Download
📍 गोंदेश्वर मंदिर🚩 हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. ☘️✨🚩

हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे.हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. 🚩🙏

यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत 🕉️☘️

...
...
#gondeshwari_temple_sinnar🕉️♥️ #nashik #travelling #friends #mahadev #shivtemple🕉️🔱 #historytemple🛕 #explore #trending #maharashtra #historical #जुनीवास्तुकला #कला#अनोळखीवाटसरू taken in Gondeshwar temple ,sinnar by @hariharprasad909
26
2 years ago
Download
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सह्याद्रीत वसलेला, 4200 फूट उंचीवरचा आयताकृती व सपाट माथ्याचा ऐतिहासिक केंजळगड किल्ला.शिलाहार, यादव, बहमनी व आदिलशाहींच्या ताब्यात राहून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झालेला केंजळगड🚩

..

#Kenjalgad #FortsofMaharashtra #MarathaHistory #Sahyadri #TrekkingMaharashtra #HistoricalPlaces #SataraDiaries #FortTrekking #NatureAndHistory #MarathaEmpire #HeritageMaharashtra #adventureseekers#travelling #friends #satara #nature taken in Sahyadri Mountain Range by @hariharprasad909
18
a year ago
Download
सहयाद्री असा आहे की मन आपोआप हरवायला होत ⛰️😍♥️

..
.
.
. #sahyadri_ig #sahyadri #maharashtra #bhatkanti #trending taken in Sahyadri Mountain Range by @hariharprasad909
9
9 days ago
Download
सह्याद्रीच्या वाटा पायांना नाही… मनाला ओढ लावतात ⛰️♥️
..
.
.
.
. #sahyadri_ig #sahyadri #sudhagad #viral #maharashtra taken in Sudhagad Fort by @hariharprasad909
9
14 days ago
Download
काही क्षण शब्दांपलीकडचे… बाप्पा मोरया! 🙏🤍

पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा ♥️🙏

#bappa #trending #festivevibes #ganpatibappamorya #maharashtra taken in Hadapsar - Pune by @hariharprasad909
4
24 days ago
Download
निसर्गाच्या कुशीत, स्वतःसोबत❤️🍁

..

#maharashtra #monsoon #trending #malshejghat #asthetic taken in Malshej Ghat by @hariharprasad909
10
2 months ago
Download
बारामोटेची विहीर – लिंब, सातारा🚩🍁

बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यातील लिंब गावात आहे. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात, म्हणून तिला बारामोटेची विहीर असे नाव पडले.

अशा या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे इ.स. १७१९ ते १७२४ या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आले.

लिंब गावाच्या आसपास त्या काळी सुमारे ३०० झाडांची आमराई होती. या आमराईसाठी तसेच परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी आणि पाण्याची गरज भागवण्यासाठी या विहिरीची रचना करण्यात आली. विहिरीची भव्य दगडी बांधणी, कमानी, पायऱ्या आणि पाणी उपसण्याची केलेली विशेष व्यवस्था त्या काळातील जलव्यवस्थापन आणि स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

#satara #baramotechivihir #history #marathi #trendingpost taken in Bara Motechi Vihir, Limb Village, Satara by @hariharprasad909
4
2 months ago
Download
Collected Memories from Nagpur ❤️
..
..
#maharashtra #viral #friends #travelling #enjoylife taken in Nagpur, Maharashtra, India by @hariharprasad909
12
4 months ago
Download
Pench Sillari Diaries — collecting memories, one safari at a time💚

#travelling #photo #safari #friends#maharashtra taken in Sillari Pench by @hariharprasad909
20
4 months ago
Download
ही पोस्ट उशिराची असेल… पण भावना अजून ताज्या आहेत 💯🚩🙏
..

काशिनाथाचे चांगभले 🙏
..

#maharashtra #ajayatul #villagelife #viralpost #travelling taken in Bagad Yatra Bavdhan बगाड यात्रा बावधन. by @hariharprasad909
21
7 months ago
Download
वाई प्रांतातील मंदिरं जपण्याचा आणि दाखवण्याचा छोटासा प्रयत्न🙏🚩🔱

..
..
#maharashtra #temple #history #satara #viralpost taken in Wai, Maharashtra by @hariharprasad909
7
7 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up