Instagram story viewer> @iam_atharva_t> Posts
1K
followers
1707
following
शा.क.म. छ संभाजीनगर ✏️🎨
DM for your sketch & portraits 🖌️
🙏‼आई एकविरा माऊली‼🙏
POSTS STORIES REELS TAGGED
First Day of the exhibition
कोलाहल The Chosen Chaos
Exhibition on view till 24 August at Jahangir Art Gallery, Mumbai taken in Jehangir Art Gallery by @iam_atharva_t
9
2 months ago
Download
Coming Up Through the Printmaking Studio,
Presenting a etching process created by the students of the Government College of Art & Design, Chhatrapati Sambhajinagar📍
@super_gcad 
@gcad_csnofficial 

#fineart #artcollege #printmaking #etching #printmakingstudio by @iam_atharva_t
3
3 months ago
Download
" कल्याणसुंदर"  हे शिल्प भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा मंगलमय प्रसंग दर्शवते, ज्याला 'शिव-पार्वती परिणय' असेही म्हटले जाते. वेरूळच्या लेणी क्रमांक २९ (धुमार लेणी) आणि लेणी क्रमांक १६ (कैलास मंदिर) मध्ये हे शिल्प अत्यंत कोरीव स्वरूपात आढळते. या शिल्पात भगवान शिव आणि पार्वती मध्यभागी उभे असून, शिव पार्वतीचा उजवा हात आपल्या हातात धरून 'पाणिग्रहण' विधी करताना दिसतात. या विवाहाचे पौरोहित्य स्वतः ब्रह्मदेव करत असल्याचे दाखवले आहे, तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पार्वतीच्या बाजूला 'कन्यादान' विधीसाठी उपस्थित आहेत. शिल्पाच्या वरील भागात आकाशातून पुष्पवृष्टी करणारे गंधर्व आणि अप्सरा कोरल्या आहेत, तर खालील बाजूस नंदी आणि इतर गण आनंदाने हा सोहळा पाहताना दिसतात. हे शिल्प केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर त्या काळातील वेशभूषा, दागिने आणि मानवी भावभावनांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे शिल्पकलेचा एक अजोड नमुना मानले जाते. taken in Ellora Caves - Unesco World Heritage Site by @iam_atharva_t
0
9 months ago
Download
Glimpse of Gcad Sports Week 2025 🔥
@super_gcad 
#fineart #gcadsambhajinagar #artist #art #sports #collegelife #artcollege #sportweek taken in Government School of Art by @iam_atharva_t
1
10 months ago
Download
Gcad Sports Week 2025/26🔥
@super_gcad 
#sports #sportsweek #fineart #gcadsambhajinagar #artcollege taken in Government School of Art by @iam_atharva_t
5
10 months ago
Download
Sports Week Inauguration 2025/26 📍
@super_gcad 
Vc - @aditya.tamkhane 
#sportsweek #sportday taken in Government School of Art by @iam_atharva_t
2
10 months ago
Download
Team Tandav 🔥
- Painting Department 📍
( Gcad Sports Week 2025/26 )
Design by - @udaykushh 
#gcadsambhajinagar #supergcad❤️ #fineart #artcollege #sportsweek taken in Government School of Art by @iam_atharva_t
3
10 months ago
Download
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा....

वेरूळ लेण्यांचे अद्भुत रहस्य नक्की वाचा 🚩⛰️ taken in Ellora Caves - Unesco World Heritage Site by @iam_atharva_t
0
10 months ago
Download
दगडात नाही… इतिहासात चालत असल्यासारखं वाटलं.एकाच दगडातून कोरलेलं हे विश्व—
कलेचा अर्थ नव्याने शिकवून जातं. 
|| कैलास मंदिर ||

वेरूळ येथे असलेलं हे मंदिर एक भल्या मोठ्या दगडाला वरून ते खाल पर्यंत कोरून बनविले आहे ( एकाश्म / monolithic architecture) म्हणू शकतो. 
राष्ट्रकुट साम्राज्यातील राजा कृष्ण प्रथम यांनी ही मंदिर बांधले सुमारे इ स 8 व्या शतकातील हे मंदिर आहे . या मंदिराचे बांधकाम द्रविड शैली मधे झालेले आहे , मंदिराच्या सुरुवातीला गोपुराम सुद्धा दिसून येते . मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर मुख्यमंडपामधे 16 खांब दिसून येतात , या वर देवी देवतांची व काही तांत्रिक आकृती सुद्धा कोरलेल्या दिसतात तसेच मंडपाच्या पायरीवर देवनागरी लिपी मधील अक्षरे सुद्धा दिसून येतात तसेच डाव्या बाजूला असलेले खांबांवर कन्नड लिपी सुद्धा दिसून येते.
मंदिराच्या बाहेर आपल्याला रावण कैलास पर्वत हलवताना, गजलक्षी, रामायतील कथा , महाभारतातील कथा,सिंह ,हत्ती , महिषासुरमर्दिनी, नृसिंह,वराह, शिवपार्वती विवाह अशी अनेक महत्वाची शिल्पे सुद्धा दिसतात . तसेच 18 व्या शतकात अहिल्या देवी होळकर यांनी मंदिरामध्ये बरेच preservation व restoration ची काम केले . तसेच लेणी क 32 मधे आपल्या दिगंबर जैन पंथ वर आधारित जैन मंदिर सुद्धा आढळून येते तसेच तेथे जैन तीर्थंकरावर बरेच शिल्प कोरले आहेत
#elora #unescoworldheritage #kailastemple taken in Ellora Caves - Unesco World Heritage Site by @iam_atharva_t
1
a year ago
Download
Taking my passion for drawing to the next level !! Now offering custom portrait.. 🎨 I am thrilled to announce the launch of my custom portrait service 👍✏️🖌️🎨 

#portraitpainting #customeportrait #artoftheday🎨 #commissionartwork 
#supportartists by @iam_atharva_t
0
2 years ago
Download
❤️🖤 taken in Government School of Art by @iam_atharva_t
10
3 years ago
Download
#ns #ns200 #photography #biker #ktm #bikelife #bike #travel #bikersofinstagram #pulsar #love #bajaj #kerala #duke #travelphotography #200 #nature #bikers #ride #picoftheday #instagram #ktmduke #photooftheday #insta #pulsar200ns #gopro #rider #motorcycle #ktmindia #naturephotography
--- by @iam_atharva_t
61
4 years ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up