Instagram story viewer> @ipatil4> Posts
6.5K
followers
6531
following
Professional photgfer @jpegstudiopro1
Supafan Jay-Z & Akshay कुमार
facebook.com/indrajeet.patil
[email protected]
8793609131/8668519414
POSTS STORIES REELS TAGGED
दत्त नवरात्र दिवस दुसरा taken in Shree Datta Bhiksha Ling Sthan by @ipatil4
197
a year ago
Download
कोल्हापूरचा नवसाला पावणारा २१ फुटी महागणपती २०२५ taken in Shivaji chowk Kolhapur by @ipatil4
49
a year ago
Download
|| शिवछत्रपतींचा पोशाख प्रतिकृती || 
किल्ले पन्हाळ गड 
design by @othbrok_production
@mandarrkaadam 

© All Copyright Reserved by @othbrok_production

हा एक प्रयत्न आहे महाराजांच्या लंडनमधील अस्सल चित्रातील पोशाखाची प्रतिकृती निर्माण करण्याचा. आमच्या आगामी चित्रपट ‘रुद्रांश / Rudransह’ साठी असे सर्व पोशाख अत्यंत बारकाईने अभ्यास करून तयार करण्यात आले आहेत. त्याकाळातील मूळ पोशाख कुठेही उपलब्ध नाहीत किंवा समोर आलेले नाहीत. त्यामुळे विविध ऐतिहासिक संदर्भाचा सखोल अभ्यास करून या पोशाखांची निर्मिती करण्यात आली आहे. हा केवळ त्या अभ्यासाचा आणि पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. taken in Panhala Fort by @ipatil4
168
2 years ago
Download
शारदीय नवरात्र उत्सव 
दिवस आठवा 🙏🏻🌷🌍
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीची श्री त्रिगुणात्मिका देवी रुपात अलंकार महापूजा दर्शन taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
1
a day ago
Download
शारदीय नवरात्र उत्सव 
दिवस सातवा 🙏🌎🌷
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीची श्री वैष्णवी देवी रुपात अलंकार महापूजा दर्शन taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
1
2 days ago
Download
आई टेंबलाई देवी ला श्री जोतिबा मंदिर मधील गायन सेवा करण्यात आली taken in Temblai Mandir by @ipatil4
5
2 days ago
Download
शारदीय नवरात्र उत्सव 
दिवस साहवा 🌎🌷🙏
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)  देवीची श्री स्कंदमाता रुपात अलंकार महापूजा दर्शन. taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
1
3 days ago
Download
"शारदीय नवरात्र उत्सव 
दिवस पाचवा 🌎🌷🙏
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीची श्री गजारुढ देवी रुपात अलंकार महापूजा दर्शन"
__________________________________________________________________
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची गजारूढ पूजा साकारण्यात आली आहे. करवीर महात्म्यातील कथेप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूर वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव राहील. दरवर्षी तुझ्या नावाने कोहळा बळी दिला जाईल आणि या क्षेत्राला गयेचे पावित्र्य मिळेल. त्याला अनुसरून देवी कोहळा फोडण्याचा सोहळा आपल्या मुक्ती मंडपात करत असे. पुढे कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने कपिलमुनींकडून योगदंड मिळवून महालक्ष्मीसह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये करून दिले. त्यावेळेला मांगले गावच्या भार्गव आणि विशालाक्षी या दांपत्याची कन्या असणारी, त्रिकाळ पाण्यामध्ये राहून देवीच्या सुवर्ण कमळाचे रक्षण केले म्हणून त्र्यंबोली नावाने ओळखली जाणारी सखी कुबेराच्या पुत्राकडे कोहळा फोडण्याच्या विधीसाठीचे साहित्य आणायला गेल्याने वाचली होती. तेव्हा नारदाकडून तिला या गोष्टीची बातमी कळताच तिने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचेच रूपांतर बकऱ्यांमध्ये केले. त्यानंतर महालक्ष्मीसह सर्व देवांची मुक्तता केली. या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले म्हणून त्र्यंबोली रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर येऊन शहराकडे पाठ करून बसली. तेव्हा अंबाबाई देवांसह तिच्या भेटीला आली आणि तिने तिला वरदान दिले की आजपासून तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस. जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्या वाचून पुण्यकर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल. याखेरीज जो कुष्मांडभेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो, तो यापुढे तुझ्यासमोर होईल. मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन. या वरदानाला अनुसरून आज करवीरनिवासिनी त्र्यंबोली भेटीसाठी गेली. देवी आणि त्र्यंबोली यांची भेट झाल्यानंतर गुरु महाराज आणि त्यानंतर छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती आणि यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी त्र्यंबोलीचे दर्शन घेऊन आरती केली. मंडपात असलेल्या गुरव पुजारींच्या घरातील या कुमारीकेची पूजा केली, आणि बावडा गाव कामगार चावडीच्या त्रिशूलाने कोहळा फोडला. अभूतपूर्व उत्साहात हा सोहळा पार पडला.
__________________________________________________________________ taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
1
4 days ago
Download
शारदीय नवरात्र उत्सव🙇🏻‍♂️❤️
.
.
.
.
.
#mahalaxmi #kolhapur #ambabi #viralreel #positive taken in Shri Mahalaxmi - Ambabai Mandir kolhapur by @ipatil4
20
5 days ago
Download
दिवस चौथा 🌷🙏🏻🌍
शारदीय नवरात्रमहोत्सवाचा चौथा दिवस जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची श्री कात्यायनी रुपात अलंकार महापूजा दर्शन taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
2
5 days ago
Download
"जेष्ठ अश्विन शुक्ल द्वितीय,
दिवस तिसरा 🌷🙏🏻🌍
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री भिमा देवी रुपात अलंकार महापूजा" taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
1
6 days ago
Download
"जेष्ठ अश्विन शुक्ल द्वितीय, 
दुसरा दिवस 🌷🙏🏻🌍
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सर्वेश्र्वर्याधा रुपातील अलंकार महापूजा" taken in Mahalaxmi Mandir kolhapur by @ipatil4
2
7 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up