Instagram story viewer> @jitendra_bhave> Posts
4136
posts
317.3K
followers
6
following
Founder President,
Nirbhay Maharashtra Party, Maharashtra.
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
हे आहेत तुकाराम मुंडे. त्यांना तुम्ही कुठल्याही विभागात कोणत्याही पदावर काम करायला सांगा. तिथे जाऊन ते भ्रष्टाचार मुक्त काम करणारच. तो विभाग आणि त्याच्याशी संबंधित सर्व काम स्वच्छ पारदर्शक प्रामाणिक होणारच. फक्त सत्ताधारी पक्षाला म्हणजेच सरकारला ते नको असतात. कारण सत्ताधारी आकंठ भ्रष्टाचारी असतात. त्यांना प्रामाणिक अधिकारी नको असतात. म्हणून तुकाराम मुंडेंना कायम चार सहा महिन्यात त्यांची बदली करून ते छळत असतात. हार मानतील ते तुकाराम मुंढे कसले?? तुम्ही ज्या कोपऱ्यात त्यांना कामासाठी टाकलं तो कोपरा त्यांनी स्वच्छ करून टाकलाच समजा. पुणे पुरे दोन किंवा तीन दिवस झाले असतील त्यांनी अन्न आणि आवश्यक प्रशासनामध्ये आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. लगेच 30/40 जण तुरुंगात गेले. आता बघा या संबंधात जे लोक चोऱ्या करतात त्यांचे धाबे दणाणले. इतरही आयएएस/आयपीएस/आय आर एस/आय एफ एस अधिकारी या राज्यात काम करतातच. पण ते कुठे आहेत का स्वच्छ क by @jitendra_bhave
12
13 days ago
Download
खाकी वर्दीमुळे जनतेचे रक्षण होणे अपेक्षित आहे. पण हा खाकी वर्दी मधील दरोडेखोर, जनतेचे भक्षण करताना रंगेहात पकडला गेला. महाराष्ट्रात अहिल्यानगरचे पोलिसिंग म्हणजे, बहुतांश पोलिसांच्या वेशात दरोडेखोर. असे म्हणण्याची वेळ आली आहे. दररोज इथे विचित्र विचित्र घटना घडत आहेत. नुकतीच पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये घडलेली घटना. एकाचा मृत्यू आणि आई आणि मुलाने अंगावर पेट्रोल टाकून घेऊन, फक्त केस दाखल करा. असा टाहो फोडणे. या पोलिसींगचे सर्व वाभाडे निघालेले दाखवते. याच बरोबरीने एक पीआय शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याला आई बहिणीवरनं शिव्या देतो. शिरसाठ त्याचं नाव. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई गोरे यांना लोणी पोलीस स्टेशनमध्ये शिर्डीचा DYSP अमोल भारती मारहाण करतो. त्याची तक्रार सोमनाथ घारगे या पोलीस अधीक्षकांकडे केल्यावर, ते त्याला प्रेमपूर्वक पत्र लिहितात. तुमच्या वागण्यामध्ये क्रूरता दिसते, असे त्याला लिहिलेल्या पत्रात नमूद करतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यात हा एसीपी ट्रॅप. असे अनेक ट्रॅप येथे नित्याचे झाले आहे. by @jitendra_bhave
41
13 days ago
Download
नाशिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांना ४१ हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.सेवानिवृत्ती अवघी दोन महिन्यांवर असतानाच त्याचं पितळ उघडं पडलच...ड्युटीवर कायम विमल गुटखा खाऊन, टेबल शेजारच्या खिडकीतूनच पचापच थुंकून, तेथील भिंत आणि खिडकी लाल रंगाने रंगवणारा हा खरा लाचखोर, महाभाग, देशद्रोही, दहशतवादी आणि आतंकवादी, नेमका लाच खाताना रंगेहातच पकडला गेला. त्याच्या कार्यालयात कालपासून वरपर्यंत सगळी काम चुकाही आणि भ्रष्टाचार अनेकांच्या नसानसात भिनलेला आहे. यांचा होणारा पगार वाया चालला आहे. जनतेची कोणतीही कामे येथे होत नाहीत.निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की, हे लाचखोर आणि भ्रष्टाचारी लोकच या देशाला कमजोर करत आहेत. देशभक्तीचा आव आणून तिच्या आड असे भ्रष्टाचार करत देशाचा नास करणारे, हे नतद्रष्ट पांढरपेशे दरोडेखोर, समाजातून नातेवाईकातून आणि मित्रमंडळीतून बेदखल करणे गरजेचे आहे.यांना त्यांच्या सख्ख्या नातेवाईकांनी घरादारातून आणि कुटुंबातून वेदखल करा. यांना देशद्रोही, आतंकवादी, दहशतवादी, भ्रष्टाचारी, अशाच नावाने हाका मारा. यांच्या मुलाबाळांचे त्याच्या काळ्या कमाई मध्ये हिस्सेवाटे असतील, तर त्यांच्या सोयरीकी होऊ देऊ नका. झालेल्या सोयरेकी मोडा. त्यांना सुद्धा देशद्रोही आतंकवादी आणि दहशतवादीच म्हणा.पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आणि देवा भाऊंकडे आमची मागणी आहे की, लोकसभेत पुन्हा एकदा लाच लुचपत विरोधी कायदा, अजून कठोर करा. या लोकांना निलंबित नव्हे तर बडतर्फच करा. प्रसंगी यांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा देण्याची सुद्धा तरतूद करा. आता म्हणा या प्रशांत धर्माधिकारीला, खरा देशद्रोही. खरा आतंकवादी. खरा दहशतवादी. खरा भ्रष्टाचारी. खरा देशाचा गद्दार. जितेंद्र भाभे (जितेंद्र भावे) संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी 91 30 87 52 25 आणि 77 208 922 55 तसेच माझा व्हाट्सअप नंबर आहे 922 57 922 55. by @jitendra_bhave
22
14 days ago
Download
 by @jitendra_bhave
0
2 days ago
Download
10 वीला 85% आहेत?? पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत. सर्वपक्षीय पुढारी आणि कार्यकर्ते यांनी अशा विद्यार्थ्यांची नावे कळवा. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करू. निर्भय जितेंद्र भाभे (जितेंद्र भावे ) 9225792255 by @jitendra_bhave
13
2 days ago
Download
10 वीला 85% आहेत?? पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत. सर्वपक्षीय पुढारी आणि कार्यकर्ते यांनी अशा विद्यार्थ्यांची नावे कळवा. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि स्पेशल कोचिंगची सोय करू. शैक्षणिक वर्ष सुरू झाल आहे. लवकर नावे पाठवा.निर्भय जितेंद्र भाभे (जितेंद्र भावे ) 9225792255 by @jitendra_bhave
37
2 days ago
Download
निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नियोजित निर्भय संवाद यात्रेत मिरचीचे पालखेड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. केशव शिंदे सर यांची ग्राम पंचायत कार्यालयात इतर सदस्य व सरपंचांसहित भेट झाली. पाणीटंचाईचा विषय निघताच, शिंदे सरांनी मी माझ्या खर्चाने विनामूल्य गावाला पाणी देतो, असा शब्द दिला. त्यांनी तो निर्भय फाउंडर मेंबर श्री. कमलाकर बिडवे यांच्या साक्षीने प्रत्यक्षात आणला. धन्यवाद शिंदे साहेब. by @jitendra_bhave
0
2 days ago
Download
माळेगाव,सिन्नर,नाशिक MIDC समोर, नायरा पेट्रोल पंपावरील टॉयलेट बाथरूम अतिशय घाण. नायरा पेट्रोल पंपांच नाव भेसळमुक्त पेट्रोल, डिझेल /विनम्र सेवा /पिण्याचे पाणी /हवा/सोबतच स्वच्छ हायजेनिक टॉयलेट बाथरूम सुविधा देण्यासाठी सुद्धा आहे. येथे मात्र घाणीचे साम्राज्य. आम्हाला याची लाज वाटली. by @jitendra_bhave
14
2 days ago
Download
 by @jitendra_bhave
23
3 days ago
Download
NEET PAPER LEAK.... कोकरोच जनता पार्टी. केंद्राने भ्रमित केलं जनतेला.गुन्हेगारी, महागाई, बेरोजगारी आणि शासकीय नोकरांचा भ्रष्टाचार..... तुकाराम मुंडे यांचं FDA आयुक्त पदाचा काम. पुन्हा भ्रमित करताय जनतेला. पण आम्ही फसणार नाही. by @jitendra_bhave
13
3 days ago
Download
 by @jitendra_bhave
0
4 days ago
Download
शिक्षण माफीयांनी पालकांना तर फसवलेच पण शिक्षकांचे सुद्धा शोषण केले. पात्र शिक्षकांना सुद्धा मजुराप्रमाणे कमी पैशात राबवून घेतले जाते. शिक्षकांच्या मजबुरीचा किती गैरफायदा घ्यायचा? सेल्फ फायनान्स शाळेतील पात्र शिक्षकांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन देणे बंधनकारक आहे. मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना वेतन न देता शिक्षण माफिया शिक्षणाचा राजरोस धंदा करत आहेत. by @jitendra_bhave
19
5 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up