Instagram story viewer> @kapigurav> Posts
3.4K
followers
7090
following
owner -@surangicafe Achara Near Rameshwar Mandir Malvan Sindhudurg 416614
contact - 9421263056
9130683056
POSTS STORIES REELS TAGGED
यंदाची खास नवरात्री पंगत १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी आचऱ्यातील सुरंगी कॅफेमध्ये आयोजित करण्यात आली आहे! 🌸

आपल्या शाकाहारी खाद्यसंस्कृतीची परंपरा जपणाऱ्या या खास पंगतीचा आस्वाद घेण्यासाठी आजच आपली जागा प्री-बुक करा.

📞 प्री-बुकिंगसाठी कॉल करा: 9130683056

📍 सुरंगी कॅफे, देऊळवाडी, आचरा , मालवण 

#surangicafe #konkan #travelindia #kokan #ecocafe 

[ eco cafe in Aachara , Surangi cafe , veg food , Navratri special , pure veg authentic food , old recipes , aesthetic Kokani cafe ] by @kapigurav
3
3 days ago
Download
🌺 नवरात्रीचा उत्सव, परंपरेची चव आणि खास शाकाहारी पदार्थांची मेजवानी! 🌿✨

सुरंगी कॅफेची खास पंगत ! 

#surangicafe #malvan #travelindia #konkan #navratri 

[ Navratri special pangat, veg food , all traditional cooking, wood fire cooking , authentic Konkani food , Navratri special menu , Surangi cafe Aachara , food vlog, Tanvi Santosh , food love , Malvankar sindhudurg ] taken in Achara, Malvan by @kapigurav
11
8 days ago
Download
Thank you For inviting me✨
@surangicafe Aachra,Malvan 
@kailas.gurav.372 
@kapigurav by @kapigurav
2
11 days ago
Download
✨ सुरंगी कॅफे घेऊन येत आहे: सानू’ज टेबल - नवरात्री थाळी! ✨
ह्या नवरात्रीत घ्या खास पारंपरिक, चवदार आणि आरोग्यदायी जेवणाचा आस्वाद! वैद्य सानिया दांडेकर आणि सुरंगी कॅफे तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक विशेष ‘नवरात्री थाळी’. 

मालवणजवळील आचरा येथील सुरंगी कॅफेच्या प्रसन्न वातावरणात आणि मातीच्या सुगंधात या खास थाळीचा आनंद घ्या.

📅 तारीख: १० आणि ११ ऑक्टोबर
🍽️ वेळ: दुपारी (Lunch) आणि रात्री (Dinner)

📍 ठिकाण: सुरंगी कॅफे, रामेश्वर मंदिरा जवळ, देऊळवाडी, आचरा, मालवण
📞 संपर्क व प्री-बुकिंग: 9130683056
(टीप: प्री-बुकिंग करणे अनिवार्य आहे!)

नक्की या आणि आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रांसोबत या सुरेख अनुभवाचा आस्वाद घ्या!
तर तुम्ही कधी भेट देताय आपल्या सुरंगी कैफ़ेला comments मध्ये नक्की सांगा…

#surangicafe  #navratrithalispecial #achra #kokan #foodlover by @kapigurav
4
11 days ago
Download
बऱ्याच दिवसांपासून सुरंगी कॅफेला follow करत होतो आणि अनेकांकडून त्याबद्दल खूप छान ऐकलं होतं. यावेळी गोव्याला जाताना मुद्दाम आचऱ्यात थांबून सुरंगी कॅफेला भेट दिली.

कपिलजींसोबत छान गप्पा झाल्या. जेवणाचा आस्वाद घेता आला नाही, पण सकाळच्या अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट मालवणी नाश्त्याने सुरंगी कॅफेने आमचं मनापासून आदरातिथ्य केलं. 

घावणे, आंबोळी, चटणी, शिरवळ्या आणि नारळाचा रस असा अगदी मस्त नाश्ता झाला. प्रत्येक पदार्थ आतापर्यंत खाल्लेल्या पदार्थांपैकी बेस्ट होता. प्रत्येकाची चव वेगळी, अस्सल आणि अप्रतिम होती.

कॅफेची rustic आणि साधी-सुंदर मांडणी तिथल्या कोकणच्या वातावरणाला अगदी शोभून दिसते. स्वादिष्ट जेवणासोबतच प्रसन्न आणि निवांत वातावरण ही या ठिकाणाची खासियत आहे.

Staff देखील अतिशय मेहनती, हसतमुख आणि मनापासून आदरतिथ्य करणारा आहे. कपिलजींच्या आपुलकीच्या भेटीने आणि मनमोकळ्या गप्पांनी सुरंगीचा अनुभव आणखी सुंदर झाला.

कोकणात असाल आणि अस्सल मालवणी चव, सुंदर वातावरण आणि मनापासून केलेलं आदरातिथ्य अनुभवायचं असेल, तर सुरंगी कॅफेला नक्की भेट द्या.

Thank you, कपिलजी आणि सुरंगी कॅफे! ❤️ by @kapigurav
1
12 days ago
Download
रंगपूजा 

#kokan #followers #dashavatar #tranding #india taken in All India by @kapigurav
3
14 days ago
Download
४२ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव 

चौघड्यावरचा राजा - आचऱ्या विघ्नहर्ता taken in Shree Dev Rameshwar Mandir Achara by @kapigurav
7
16 days ago
Download
|| चौघड्यावरचा राजा || आचऱ्याचा विघ्नहर्ता ||

#kokan #followers #tranding #ganpatibappamorya #ganeshchaturthi taken in India : इंडिया by @kapigurav
7
17 days ago
Download
@surangicafe @kapigurav Specially thanks for amazing handmade gift 🌿 
.
.
.
#ecofriendlyproducts #ecofriendlygifts #nature by @kapigurav
10
20 days ago
Download
🌿 Goa – Between Sea & Soil 🌿
Recently, I had the wonderful opportunity to attend the “Goa Between Sea & Soil” culinary pop-up at Taj Vivanta, Panaji, presented by Shubhra Shankhwalkar and Sangeeta Velip.
It was a beautifully curated experience that brought together the rich Saraswat culinary traditions of Goa and the traditional Kunbi cuisine in a unique and delightful way.
The entire experience beautifully showcased Goa’s connection with its land, local produce, culture and culinary heritage. Every dish reflected the authenticity of traditional cooking and the rich food traditions passed down through generations.
The thoughtful presentation, use of local ingredients and authentic flavours made this culinary journey truly special.
“Goa Between Sea & Soil” was not just a culinary pop-up, but a beautiful journey from Goa’s soil to the plate, celebrating its traditions, culture and flavours. 🌿🍽️
Heartfelt congratulations and thanks to Shubhra Shankhwalkar and Sangeeta Velip for creating such a memorable culinary experience! 🙏✨
And also heartful thanks to Goas food blogger Vaishnavi Gaonkar !
@crispycurryy 
@shubhra_shankhwalker 
@sangeetavelip3731 
@mehfil.goa taken in Taj Vivanta Panji Goa by @kapigurav
0
a month ago
Download
श्री देव रामेश्वर संस्थान आचरा मालवण सिंधुदुर्ग taken in Rameshwar Mandir by @kapigurav
40
a month ago
Download
Hidden cafe near Achara
🅂🅄🅁🄰🄽🄶🄸 🄲🄰🄵🄴
Location 📍
Behind Rameshwar mandir 
.
.
@kapigurav 
@surangicafe 
.
.
#kokan #cafe #hiddencafe #achara #trend taken in Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare by @kapigurav
13
a month ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up