Instagram story viewer> @kavipagla> Posts
2.8K
followers
1227
following
✍️ KaviWriterCreator
💖 Writing About: LOVE ❤️FRIENDSHIP🤝बुद्ध धम्म🪷बाबासाहेब 🙏WOMEN 💫
💌 DM for Wishes in Marathi Poetry📜
👨‍💼Er.I.D.Asst.Prof.
POSTS STORIES REELS TAGGED
मला तुम्ही वाचणं अपेक्षित होतं 
तुम्ही नाचणं निवडलं...!
माहित नाही कधी कुठे आणि कसं 
सर्व काही बिघडलं...!

–कवी पगला 

#babasaheb #trending #14april #drambedkar #ambedkar #14april1891 by @kavipagla
1k
a year ago
Download
मंगळसुत्र...
आणि राखी....
या व्यतिरिक्त पण असतं,
एका महिलेच एका पुरुषाशी एक नातं.
आणि त्या निरागस नात्याच नाव 
म्हणजे मैत्री....

–कवी पगला 
#kavipagla #friendship #friendshipday #trending #instagram #life #poetry #lifequotes #viral #facebook #emogirl #emotional by @kavipagla
136
a year ago
Download
फक्त एवढा 
अधिकार 
दे मला..!
भेटशील जेव्हा कधी,
घट्ट मिठीत 
घे मला..!
– कवी पगला 

#hugs #love #friendship #trending #lifequotes by @kavipagla
26
9 months ago
Download
सोडूनिया 
अमानवीय धर्म
समतेचा धम्म 
निवडला..;
बाबा, 
तुम्ही 
माणसाला माणुसकी शिकवणारा 
बौद्ध धम्म 
निवडला..!

- कवी पगला 

#dikshabhumi #dhamma #dhammachakrapravartandin #ambedkar #buddha by @kavipagla
0
4 days ago
Download
मी मासिक पाळी...!

- कवी पगला

#नवरात्री #मासिकपाळी #mc #menstrualcycle #navratri by @kavipagla
0
5 days ago
Download
ज्या देशात नवरात्रीत 
नऊ दिवस 
देवीला पुजले जाते 
त्याच भारत देशात 
दर १६ व्या मिनिटाला 
एक बलात्कार होतो..!

- कवी पगला 

#नवरात्री #navratrispecial❤️ #rape #worship #shame by @kavipagla
8
6 days ago
Download
हर जगह तेरे ख़िलाफ़ आवाज़ क्यूं हैं,
हुकुमशाहा तू आज परेशान क्यूं हैं!

- कवी पगला 

#cjp #10october #delhiprotest #india #trending by @kavipagla
1
7 days ago
Download
नाना पाटेकर
(१ जानेवारी १९५१ -८ ऑक्टोबर २०२६)

भावपूर्ण श्रद्धांजली 

“असा नटसम्राट पुन्हा होणे नाही”

- कवी पगला 

#nanapatekar #natsamrat #nana #bollywood #heartbroken by @kavipagla
11
9 days ago
Download
मी जरी नास्तिक असलो
तरी सर्व आस्तिकांना मनापासून 
एकच सांगणे आहे की,
येणाऱ्या नवरात्रीत ९ दिवस निर्जल उपवास करून देवी पावणार की नाही माहित नाही..!
पण स्त्रीला वाईट नजरेने न बघता,
प्रत्येक स्त्रीचा मनापासून आदर करा...
देवी नक्की पावणार...!

- कवी पगला 

#9ratri #नवरात्र #देवी #trending #viral by @kavipagla
11
10 days ago
Download
जिवंत माणसाला मिठी मारायला 
वेळच मिळत नाही..!
प्राण निघून गेलेल्या देहाला
मारलेल्या मिठीत
मिठीचा आनंद उरत नाही..!
भेटता क्षणी आपल्या माणसाला
मारावी घट्ट मिठी,
हे माणसा तुला एवढे साधे कळत नाही..!

- कवी पगला 

#love #friendship #hug #hugs #life by @kavipagla
16
11 days ago
Download
कसा आहेस रे..?
कशी आहेस ग..?

विचारणारी माणसं 
जर तुमच्या आयुष्यात आहे,
म्हणजे तुम्ही आजही नाती जपली आहे..!

- कवी पगला 

#friendship #love #नाती #नातं #trending by @kavipagla
25
12 days ago
Download
गांधी ला मारू शकता
गांधीवाद नाही...
मारले जरी तुम्ही गांधीना
गांधीचा गांधीवाद्यांशी 
आजही तुटला संवाद नाही...

- कवी पगला 

  गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#गांधी #gandhi #mahatma #2october #aazadi by @kavipagla
0
14 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up